मराठी भाषेत तब्बल 20 वर्षानंतर साईबाबांवर येणार नवी मालिका, ‘हा’ अभिनेता साकारणार साईबाबाची भूमिका…

मराठी भाषेत तब्बल 20 वर्षानंतर साईबाबांवर येणार नवी मालिका, ‘हा’ अभिनेता साकारणार साईबाबाची भूमिका…

साईबाबा हे नाव उच्चारताच अनेकांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण होते. साईबाबा हे सर्वसमावेशक असे आहेत. याचे कारणही तसेच आहे. श्रद्धा आणि सुबुरी हा साईबाबांचा मंत्र आहे. साई बाबा यांना कुठल्याही ध’र्माचे लेबल नाही. साईबाबांना सर्व जा’ती ध’र्मातील लोक मानत असतात.

साईबाबा यांच्या समाधी शिर्डी येथे आहे. शिर्डी येथे जगभरातून लोक येत असतात. को’रो’ना काळामध्ये साईबाबांचे मंदिर हे बंद ठेवण्यात आले होते. याचे कारण देखील तिथे मोठ्या प्रमाणात ग’र्दी होते. त्यामुळे हे मंदिर बंद करण्यात आले होते. असे असले तरी ऑनलाईन दर्शन घेणे सुरू होते. मात्र, या काळात देखील अनेकांनी ऑनलाईन देणगी सुद्धा दिल्या होत्या.

को’ट्याव’धी रु’पये साईबाबा च्या झोळीत भक्तगण टाकत असतात. या माध्यमातून शिर्डी येथे मोठे अन्नछत्र चालवण्यात येते. त्याचप्रमाणे मोठे मोठे भक्तनिवास तिकडे या ठिकाणी आहेत. याच प्रमाणे तेथे हॉस्पिटल देखील खूप मोठ्या संख्येने आहेत आणि शिर्डी संस्थानचे देखील हॉ’स्पिटल आहे. त्यामुळे जगभरातून अनेक लोक येथे येत असतात.

तसेच गोरगरीब लोक हे या रु’ग्णालयात उपचार करण्यासाठी देशभरातून येत असतात. शिर्डीमध्ये जवळपास सर्वच राज्यातून रेल्वे येत असतात. त्यामुळे हे रेल्वे स्थानक हे अतिशय वर्दळीचे असे आहे. त्याचप्रमाणे तिथे विमानसेवा देखील सुरू झालेली आहे. देशभरातून येथे विमाने येत असतात. साईबाबांचा संदेश हा सर्वांनाच आवडतो.

साईबाबांनी प्रत्येकावर प्रेम करायला शिकवले आहे. याप्रमाणे सर्वांवर श्रद्धा करा, मान द्या असेदेखील ते सांगायचे. साईबाबांवर आजवर अनेक चित्रपट तयार झालेली आहेत. साईबाबांचे भक्त देखील तसेच आहेत. मनोज कुमार हे साई बाबांचे निस्सीम असे भक्त आहेत. त्यांचे शिर्डी येथे हॉटेल असून दरवर्षी ते शिर्डीला येत असतात.

तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे देखील साईबाबांचे मोठे भक्त आहेत. ते देखील इथे नियमितपणे येत असतात. आंध्रप्रदेशातून तर हजारो लोक येत असतात. आजवर साईबाबा यांच्यावर अनेक मालिका झालेल्या आहेत. हिंदीमध्ये या मालिका प्रचंड चाललेल्या आहेत. मात्र, मराठीमध्ये अशा मालिका जास्त झालेल्या नव्हत्या.

20 वर्षांपूर्वी मराठीमध्ये साईबाबा यांच्यावर मालिका झाली होती. त्यानंतर साईबाबांवर एकही मालिका मराठीत चित्रित करण्यात आलेली नाही. आता ‘फक्त मराठी’ या चैनल वर साईबाबांवर 15 मार्च पासून रात्री आठ वाजता मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये अभिजित पवार यांनी साईबाबांची भूमिका साकारलेली आहे.

या सोबतच दीप्ती भागवत, ओमकार कर्वे, अंजली दिलीप, वेद अंब्रे, ज्ञानेश वाडेकर, नंदिनी वैद्य, दिनेश कानडे, संदीप रेडकर, बबन जोशी, निलेश माने, प्रतीक प्रसाद राणे इत्यादी कलावंत दिसणार आहेत. या मालिकेबद्दल बोलताना श्याम मळेकर यांनी सांगितले, साईबाबा हे सर्वसमावेशक असे होते.

साईबाबाचे अनेक भक्त देशभरात आणि जगात देखील आहे. या साईबाबांवर मालिकाही सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे आम्ही ही मालिका सुरू करत आहोत. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देखील ते म्हणाले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *