मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा हादरली ! ‘या’ दिग्गज कलाकाराचे को’रोनाने नि’धन…..

मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा हादरली ! ‘या’ दिग्गज कलाकाराचे को’रोनाने नि’धन…..

गेल्या वर्षभरापासून को’रोना म’हामारीचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात वा ढत आहे. या महामारीने अनेक जणांना आपल्यामधून हिरावून घेतले आहे. यामध्ये हॉलिवूड सेलिब्रिटी पासून मराठी चित्रपट सृष्टी पर्यंत अनेकांना झ’ळ बसली आहे. को’रोना म’हामारीमुळे गेले अनेक दिवस मालिकांचे चित्रीकरण देखील बंद होते.

मात्र, कालांतराने हे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. चित्रीकरण सुरू करताना को’रोनाचे सर्व नियम पाळण्याचे निर्देश सर कारने दिलेले आहेत. अनेक मालिका हे निर्देश पाळत आहेत. असे असले तरी काहीजणांना चित्रीकरण करताना देखील को’रोनाची ला’गण झाल्याचे समोर आले आहे. यातूनच काही महिन्यापूर्वी एका दिग्गज अभिनेत्रीचे को’रोना म’हामारी ने नि’धन झाले होते.

काही वर्षांपूर्वी आपण ‘कोर्ट’ हा चित्रपट पाहिला असेल. कोर्ट हा चित्रपट आपल्या न्या’य व्य’वस्थेवर बोट ठेवणारा होता. आपली न्या’य व्य’वस्था कशा प्रकारे चालते, यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. हा चित्रपट ऑस्कर पर्यंत देखील जाऊन आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे होते की, एका कोर्टमध्ये हा सर्व चित्रपट चित्रित करण्यात आला होता.

तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे या चित्रपटाला जवळपास 18 पुरस्कार मिळाले होते. यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि इतर पुरस्कारांचा समावेश होता. या चित्रपटाला अनेक चित्रपट महोत्सवात देखील मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले होते. या चित्रपटांमध्ये ‘वीरा साथीदार’ यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

वीरा साथीदार यांच्या अफलातून अशा अभिनयाने या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. वीरा साथीदार हे नागपुरातील बाबुल खेडा या गावात राह त होते. त्यांची परिस्थिती अतिशय ह’लाखी’ची होती, तरी देखील त्यांनी कोणालाही कधीही मदत मागितली नाही. मात्र, कालांतराने त्यांची प’रिस्थिती अतिशय बि’कट होत गेली.

नागपूरमध्ये ते एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते आणि त्यांच्याकडे भाड्या’ला देण्यासाठी पैसे देखील नसायचे, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते आणि त्यांचे मित्र त्यांचे भाडे भरायचे. वीरा साथीदार यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या पत्नी या तीस किलोमीटर लांब असलेल्या एका अंगणवाडीमध्ये काम करत असे.

मात्र, त्यांच्याकडे देखील घरी येण्यासाठी भाड्याला पैसे नसायचे. त्यामुळे त्या आपला बं’दोबस्त तिकडेच करत असे. वीरा साथीदार यांचे वय 61 वर्षे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्यांच्या वडिलांनी काम केल्याचे सांगण्यात येते. त्यांना प्रवास परवडत नव्हता. त्यामुळे ते कुठेही जात नव्हते.

अनेकदा खाण्याची सुद्धा भ्रांत असायची, असे देखील त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्यांना को’रोनाची लागण झाली होती, असे असले तरी त्यांनी को’रोना प्रतिबंधक लस घेतली होती. मात्र, को’रोना चा आ’जार त्यांचा ब’ळावत गेला आणि त्यांचे नुकतेच नागपुरात नि’धन झाले. त्यांच्या नि’धनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यासारखा अभिनेता आता पुन्हा होणे, नाही असे देखील अनेकांनी सांगितले आहे. अशा या दिग्गज अभिनेत्याला Yesmarathi कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *