मराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला होता अपघात, पहा तब्बल 13 वर्ष बिकट परिस्थितीत काढल्यानंतर झाला ‘असा” दुर्दै’वी मृ’त्यू…

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरवात झाली. हळूहळू चित्रपट येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कृष्णधवल चित्रपट दिसत होते. मात्र, त्यानंतर चित्रपटाने खूप मोठी क्रांती केली. सुरुवातीच्या काळामध्ये महिला या चित्रपटात अजिबात काम करत नव्हत्या. त्यामुळे पुरुषांना महिलांच्या भूमिका कराव्या लागल्या.
आपण बालगंधर्व यांचे नाव ऐकले असेल. बालगंधर्व हे महिलांची भूमिका देखील करत होते. त्यानंतर कालांतराने महिला देखील चित्रपटात काम करू लागल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट हा बोलका झाल्याचे पाहायला मिळाला. सत्तर-ऐंशीच्या काळामध्ये अनेक अशा अभिनेत्री होत्या की, ज्या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये करिअर करण्यासाठी ध’डपडत होत्या.
यामध्ये एक नाव रंजना यांचे देखील होते. रंजना यांचे पूर्ण नाव रंजना देशमुख असे होते. रंजना यांनी अनेक चित्रपटातून अजरामर भूमिका साकारल्या होत्या. रंजना यांच्या आईचे नाव वत्सला देशमुख असे होते. 1975 मध्ये रंजना यांनी सुरुवातीला ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता.
त्यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातून. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांना चित्रपटाच्या अनेक ऑफर मिळू लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ‘गुपचूप गुपचूप’ या चित्रपटात काम केले.
या चित्रपटासाठी रंजना यांना राज्य सरकारचे तब्बल दोन पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1987 मध्ये त्यांनी झुंजार हा चित्रपट केला होता. या चित्रपटात दरम्यान त्यांचा अ’पघा’त झाल्याचे सांगण्यात येते. रंजना यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले होते.
रंजना यांनी सुशीला, मुंबईचा फौजदार, बिनकामाचा नवरा या सारख्या चित्रपटात काम केले होते. हे चित्रपट देखील प्रचंड चालले होते. अशोक सराफ यांच्या सोबत देखील त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा त्यावेळी होती. मात्र, त्यांना अ’पघा’त झाल्याचे कळताच अशोक सराफ यांनी त्यांच्या पासून दोन हात दूर राहणे पसंत केल्याचे देखील सांगण्यात येते.
2000 साली त्यांचे ह्र’दय वि’का’राने नि’धन झाले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टी हळहळली होती. झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना 1987 मध्ये त्यांच्या गाडीला अ’पघा’त झाला होता. या गाडीमध्ये इतर चित्रपट कलाकार देखील होते मात्र, रंजना यांना अधिक दु’खापत झाली होती.
त्यात त्यांचे दोन्ही पायांना जास्त प्रमाणत दु’खाप’त झाली होती आणि त्यांचा दावा हातही निकामी झाला होता. त्यानंतर तब्बल तेरा वर्षे त्यांनी व्ही’लचेअ’रवर काढले. परंतु 2000 मध्ये हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने मुंबईत नि’धन झाले होते. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या सोबत फक्त त्यांची आणि माशी होत्या.