‘मराठी अभिनेत्रींना असं ली’पलॉ’क कि’स करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनी पंडितचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाली, चित्रपटात कि’स…

‘मराठी अभिनेत्रींना असं ली’पलॉ’क कि’स करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनी पंडितचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाली, चित्रपटात कि’स…

लॉकडाऊन लागल्यानंतर केंद्र सरकारने काही काळासाठी दूरदर्शनवरील जुन्या मालिका दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही काळासाठी का असेना प्रेक्षक पुन्हा ८०-९० आठवणीत रमले. पण OTT प्लाटफॉर्मने प्रेक्षकांची गरज ओळखून अनके नवनवीन वेब सिरीजची निर्मिती केली. त्यात अनेक वेब सिरीज या प्रचंड प्रमाणत हिट झाल्या.

ज्यांची भुरड अजूनही प्रेक्षकांना आहे. त्यात मिर्झापूर, फॅमिलीमॅन यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. पण याच वेब सिरीजमध्ये काही सिनचा भडीमार बघायला मिळतो. गरज नसतानाही असे सिन यामध्ये घातले जातात. काही वेब सिरीज फक्त याच कारणाने चालतात मग त्यात अ’र्वाच्च भाषा ही असतेच आणि यामुळेच या वेब सिरीज आपण परिवारासोबत बसून बघू शकत नाही.

पण यामध्ये मराठी इंडस्ट्री पण काही मागे नाही. मराठी इंडस्ट्रीनेदेखील नेक्स्ट लेव्हलचा विचार करत यात उडी घेतली आणि असेच काही वेब सिरीज बनल्या ज्यात अ’र्वाच्च भाषा आणि सिन घातले गेले. पण मराठी इंडस्ट्रीचा हा प्रकार मराठी प्रेक्षकांना काही रुचला नाही.

अशातच एक वेब सिरीज अली होती ज्याचं नाव होत ‘समांतर’ यामध्ये स्वप्नील जोशी आणि ततेजस्वनी पंडित मुख्य भूमिकेत होती. ही वेब सिरीज खूप हिट झाली होती. आणि आता या बेज सिरीजचा दुसरा पार्ट येणार आहे.

दरम्यान, गूढ रहस्यांनी भरलेल्या समांतर या वेब सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळं ही सीरिज तुफान गाजली होती. आता प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहात आहेत. समांतरमध्ये तेजस्विनी आणि स्वप्निलमधील काही किसिंग सीन देखील दाखवण्यात आले होते.

या सीन्सवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी कलाकारांना असं शोभतं का? असा सवाल करत त्यांना ट्रो;ल देखील केलं होतं. या ट्रोलर्सला आता स्वत: तेजस्विनीनं प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रो;ल तेच होतात जे च;र्चेत असतात असं म्हणत तिनं उलट ट्रोलर्सचीच खिल्ली उड’वली.

तेजस्विनीनं एबीपीला दिलेल्या मुलाखतीत समांतरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं ट्रोलर्सला देखील प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, “आम्ही अभिनय करत असतो. ती व्यक्तिरेखा रंगवताना त्याची गरज म्हणून काहीवेळी असे सीन द्यावे लागतात तो त्या कथानकाचा, व्यक्तिरेखेचा भाग असतो. शिवाय अशी दृश्य देणं सोपं नसतं. लोकांना ट्रोल करणं सोपं आहे. पण लोकही अशाच लोकांना ट्रो;ल करतात जे चर्चे;त असतात. सुरुवातीला त्याची चर्चा झाली. पण नंतर समांतरचा पहिला सीझन इतका गाजला की ही गोष्ट मागे पडली.”

समांतर या सीरिजद्वारे स्वप्नील जोशीनं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे.

म्हणजे एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ असणार आहे. असं या सीरिजचं कथानक आहे. त्यामुळं भविष्य काळात होणाऱ्या वाईट घटना स्वप्नील जोशी रोखू शकेल का? हे याचं उत्तर सांगणारी ही सीरिज आहे. गूढ कथानक, जबरदस्त अभिनय आणि तितक्याच ताकतीच दिग्दर्शन यामुळं ही सीरिज तुफान गाजली.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.