मराठी अभिनेत्रींनपेक्षाही कैक पटीने सुंदर आहे अंशुमन विचारेची बायको ! फोटो पाहून कराल कौतुक..

मराठी अभिनेत्रींनपेक्षाही कैक पटीने सुंदर आहे अंशुमन विचारेची बायको !  फोटो पाहून कराल कौतुक..

आपल्या मराठी सिनेसृष्टीमधे जितक्या सुंदर आणि मनमोहक अश्या अभिनेत्री आहेत, तेवढ्याच सुंदर अनेक अभिनेत्यांच्या पत्नी आहेत. यामध्ये काही अभिनेत्यांच्या पत्नी त्यांच्यासोबतच या क्षेत्रामध्ये काम करतात तर काही, त्यापासून दूरच राहतात. काही अभिनेत्यांच्या पत्नी, अभिनेत्रींनपेक्षाही खूप सुंदर असलेल्या आपल्याला बघायला मिळतात.

तशीच अगदी सुंदर अशी बायको आहे अंशुमन विचारे याची. जवळपास गेल्या एक दशकापासून, अंशुमन मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. पोस्टर बॉईज, स्वराज्य, माझ्या बायकोचं प्रियकर, विठ्ठल शपथ, धिंगाणा अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये अंशुमन ने काम केले आहे. त्याच्या वेगळ्या अश्या खास अभिनय शैलीमुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्यातच मोर्चा या सिनेमामधून त्याने गायन क्षेत्रात देखील आपले कौशल्य दाखवले आणि एक परिपूर्ण कलाकार म्हणून तो ओळखला जाऊ लागला. अंशुमन नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असतो, आणि त्यामुळे देखील त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच काही तरी वेगळी, आणि खास अशी पोस्ट करत असतो.

त्यामुळे त्याचे चाहते, तो नक्की काय पोस्ट याकडे नेहमीच लक्ष देऊन असतात. त्याने अनेक वेळा आपल्या कुटुंबाचे फोटो आपल्या शोषलं मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये त्याला त्याच्या पत्नीसोबत अनेक वेळा सुंदर असे क्षण घालवत असताना बघण्यात आले. त्याची पत्नी खूपच सुंदर आहे. अनेक वेळा त्या दोघांच्या फोटो वर चाहते तिच्या सौंदर्याचे देखील तोंडभरून कौतुक करतात.

एखाद्या अभिनेत्री पेक्षाही सुंदर असे म्हणत तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करतात. मात्र, अंशुमन आपल्या पत्नीला नाही तर, एका दुसऱ्या मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून संबोधतो. त्या मुलीचे अनेक फोटोज आणि व्हिडियोज देखील त्याने शेअर केले आहेत. मोठ्या प्रेमाने तो त्या मुलीला आपले संपूर्ण विश्व म्हणून संबोधतो. अचंबित झालात ? ती आहे त्याची चिमुरडी, त्याची लेक अन्वी.

अन्वीचे निरागस असे फोटो बघून चाहते अक्षरशः टोच्या मोहात पडले आहेत. अंशुमन ने आपल्या अन्वी चे अनेक व्हिडियो शेअर केले आहेत. नुकतंच त्याने एक व्हिडियो शेअर केला, त्यामध्ये चिमुरडी अन्वी आपल्या बोबड्या आणि तुटक्या-फुटक्या शब्दात आईला म्हणते कि,’मी तुला म्हतारी होऊनच देणार नाही’ अंशुमन ने एक व्हिडियो शेअर केला आहे.

या व्हिडियोमध्ये दोघी मायलेकी काही तरी गप मारत आहेत. तू माझ्यासाठी जेवण बनवलं का? असे अन्वीची आई तिला विचारते तेव्हा, ‘हो मम्मा. मी तुझी काळजी घेणार’ असे अन्वी आपल्या आईला म्हणते. ‘तू माझी काळजी घेणार? माझे लाड करणार? आत्ताच करणार कि मी म्हतारी झाल्यावर पण करणार ?’

असे जेव्हा अन्वीची आई, अन्वीला विचारते तेव्हा ती आपल्या बोबड्या शब्दात तिला म्हणाली,’नाही मम्मा;मी तुला म्हातारी नाही होऊ देणार’. अन्वीच्या या निरागस आणि प्रेमळ वाक्यावर सध्या सर्वच नेटकरी जाम फिदा झाले आहेत. एका चिमुरडीचे हे शब्द हृदयाला स्पर्श करून गेले असेहि काही नेटकरी बोलत आहेत. माय-लेकीचा हा प्रेमळ व्हिडियो सगळीकडेच तुफान वायरल होत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.