मराठमोळ्या शरद केळकरची बायको आहे हिंदी टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी हॉ’ट की अभिनेत्र्याही पडतील फिक्या….

मराठमोळ्या शरद केळकरची बायको आहे हिंदी टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी हॉ’ट की अभिनेत्र्याही पडतील फिक्या….

आज आपण मराठमोळा कलाकार शरद केळकर बद्दल बोलणार आहोत. शरद केळकर ने आपल्या उत्तुंग अभिनयाने बॉलिवूड आणि मराठी चित्रपट श्रुष्टिमध्ये एक वेगळं स्थान निमार्ण केले आहे. आज त्याची फॅन फोल्लोविंग देखील मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. शरद केळकर ने अनेक दिग्ग्ज कळकरांसबोत काम केले आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या “तान्हाजी- द अनसंग वॉरियर” ह्या चित्रपटामुळे तो खूप चर्चेत आला होता आणि विशेष म्हणजे या चित्रपटात अजय देवगन, सैफ अली खान, काजोल अशी तगडी स्टारकास्ट लाभलेली होती तरी देखील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्याने केलेली छत्रपती शिवाजी महाराज्याची भूमिकेला प्रेक्षकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला होता . या चित्रपटात तान्हाजीची भूमिका अभिनेता अजय देवगन ने साकारली होती, तर छत्रपती शिवाजी महाराज्यांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकरने साकारली होती.

याच दरम्यान अभिनेता शरद केळकरचा पत्रकारांशी बोलताना एक व्हिडिओ सो’शल मी’डियावर खूप व्हा’यरल होता. त्यात त्याला एका महिला पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून प्रश्न विचारला, तर शरद केळकरने त्या प्रश्नांत दुरुस्ती करून महिलेला असे सांगितले की, शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणा.

शरद केळकरने प्रसंगवधान दाखवून त्या महिलेची चूक सुधारली. पण यावरून शरद केळकरचा महाराजांबद्दलचा आदर दिसून येतो. शरद ने २००५ मध्ये कीर्ती गायवाडशी लग्न केलं. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. आणि याच मलिकच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनी पुढे लग्न केले.

दोघांना किशा नावाची एक गोंडस मुलगी आहे.कीर्तीने छोटी बहू, ससुराल सिमर का, साथ फेरे या लोकप्रिय मालिकेत काम केले होते. रियालिटी शो नच बलीये मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. शरद केळकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जिम मद्ये ट्रेनर होता, हे खुप कमी लोकाना माहिती असेल. शरदने त्याचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर मद्ये केले.

त्यानंतर त्याने इंदूरच्या प्रिस्टेज कॉलेजमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरदने मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब देखील केला.


सोबत त्याने जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम देखील केले. काम करत असतानाच शरद मॉडेलिंगसुद्धा करायचा. २००४ मध्ये शरद ला दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘आक्रोश’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नंतर त्याने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं.

हलचल, रामलीला, इरादा, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा इ. बॉलिवूडच्या सिनेमात तो झळकला. आणि या चित्रपटात त्याने उत्तम अभिनय केला होता. बाहुबली चित्रपटात प्रभास ला हिंदी मध्ये त्यानेच आवाज दिला होता. आता शरद केळकर एक डबिंग आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.