मनोरंजन सृष्टीसाठी काळा दिवस, एकाच दिवसात झाले ३ कलाकारांचे नि’धन, 30 वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीसहित, मनोज बाजपेयीने गमावली जवळची व्यक्ती..

मनोरंजन
एखादा दिवस कधी-कधी आपण विचार देखील केला नसेल, इतका जास्त आनंद देऊन जातो. तर, एखादा दिवस आपल्याला अत्यंत दु’खी करून जातो. काही दिवस, एकापाठोपाठ एका अशा अनेक सुखद वार्ता घेऊन येतात. पण काही दिवस मात्र, केवळ आपल्याला दुः’खदच बातम्या देतात. कालचा दिवस देखील असाच ठरला.
काल, अर्थात ३ ऑक्टोबरला एकापाठोपाठ एक नव्हे तर ३ कलाकारांच्या घरी दुः’खाचा डोंगरच को’सळला. त्यामुळे, संपूर्ण मनोरंजन विश्व आता सध्या दुः’खाच्या सागरात बु’डालेल आहे. या कलाकारांच्या मृ’त्यूने सगळीकडेच अ’त्यंत दुःखद वा’तवरण आहे.
१. मनीषा यादव उर्फ सलिमा बेगम (जोधा अकबर) :- जोधा अकबर या मालिकेत, सलिमा बेगमची भूमिका साकारत मनीषा यादव या घराघरात पोहोचल्या होत्या. या मालिकेतील काही ठराविक पात्रांची लोकप्रि’यता चांगलीच वाढली होती. त्यापैकी एक मनीषा यादव देखील होत्या. त्यामुळेच, मालिका संपल्यानंतर त्यांनी काही तामिळ सिनेमामध्ये देखील काम केले.
अवघ्या ३० व्या वर्षी त्यांचे निध’न झाले, म्हणून सगळीकडूनच शो’क व्यक्त केला जात आहे. मीडिया कडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा यादव यांचा मृ’त्यू ब्रेन हॅ’मरेजमुळे झाला. में’दूवर जास्त ता’ण आल्यानंतर ब्रेन हॅ’मरेजसारखा आ’जार उद्भवण्याची दाट शक्यता असते.
आणि अशावेळी में’दूतील र’क्तवाहिन्या फु’टतात व में’दूच्या आत र क्त’स्त्राव होतो. बहुतांश वेळा असं होणं प्रा’णघा’तकच ठरतं. आणि असंच घडलं मनीषा यादव यांच्या बाबतीत. यात सर्वात दुःखद बाब म्हणजे त्यांना एक, केवळ सव्वा वर्षांचा मुलगा देखील आहे.
२. नट्टू काका उर्फ घनश्याम नायक (तारक मेहता ) :- माघील बऱ्याच वर्षांपासून घनश्याम नायक, हिंदी सिनेसृष्टीमधे काम करत करत आहे. त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम केले आहे. काही सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रि’य कॉमेडी मालिकेमध्ये देखील ते झळकले होते.
मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील नट्टू काका म्हणूनच. माघील बऱ्याच दिवसांपासून, नट्टू काका मालिकेत दिसत नव्हते. लॉकडाऊन नंतर चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले, तरीही नट्टू काका तारक मेहता या मालिकेत बघायला मिळत नव्हते. यावरून अनेक चाहत्यांना प्रश्न पडला होता.
मागील वर्षी, नट्टू काका उर्फ घनश्याम याना कॅ’ न्सर असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर कि’मोथेरपी केली जात असल्याची माहिती त्यांचा मुलगा विकास, याने दिली होती. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात, त्यांचं गळ्याचं ऑ’परेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या 8 गा’ठी काढण्यात आल्या होत्या.
अशी माहिती सांगितली होती. घनश्याम यांच्या घ’शात कॅ’ न्सरमुळे गा’ठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांना खूपच जास्त त्रा’स होऊ लागला होता. गेल्या महिन्याच्या उप’चारानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. काल उप’चारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने, संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून शो’क व्यक्त केला जात आहे.
३. राधाकांत वाजपेयी :- हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या, मनोज वाजपेयी यांच्यावर दुः’खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे म्हणजेचच राधाकांत वाजपेयी यांचे वृ’द्धपकाळाने नि ‘धन झाले. माघील काही दिवसांपासून, राधाकांत दिल्लीतील रु’ग्णालयात दाखल होते.
त्यांच्यावर उ’पचार सुरु होते, मात्र उ’पचारादरम्यानच काल त्यांची प्रा’णज्योत मा’लवली. वडील आ’जारी असल्याची बातमी कळताच मनोज वाजपेयी यांनी केरळमध्ये सुरु असलेलं फिल्मचं शूटिंग सोडून दिल्ली गाठली होती. ८५ व्या वर्षी, राधाकांत वाजपेयी यांनी दिल्लीच्या रु’ग्णालयात अखेरचा श्वा’स घेतला. संपूर्ण बॉलीवूड मधून त्यांच्या मृ ‘त्यूवर शोक व्यक्त केला जात आहे.