भारताला ‘गरिबांचा देश’ म्हणाली होती ‘ही’ अमेरिकन अभिनेत्री, त्यावर मुकेश अंबानीने असा घेतला ब-दला, पाहून तुम्हालाही गर्व वाटेल….

भारताला ‘गरिबांचा देश’ म्हणाली होती ‘ही’ अमेरिकन अभिनेत्री, त्यावर मुकेश अंबानीने असा घेतला ब-दला, पाहून तुम्हालाही गर्व वाटेल….

एका प्रसिद्ध अमेरिकन स्टारने म्हटले होते की भारत हा एक ग-रीब देश आहे, तिथल्या लोकांकडे फारसे पैसे नसतात त्यामुळे अशा ठिकाणी मी माझा शो करू शकत नाही. तेव्हा मुकेश अंबानी यांनी कसा याचा ब-दला घेतला होता ते आपण आज जाणून घेणार आहोत.

अमेरिका हा भारतापेक्षा मोठा देश असू शकतो, परंतु अमेरिकेच्या प्रत्येक मोठ्या कंपनीत किंवा अमेरिकेच्या कोणत्याही भागात भारतीय वंशाचे लोक वर्चस्व गाजवतात. मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील एक भारतीय वंशाची व्यक्ती आहे.

इतकेच नाही तर भारतीय वंशाची व्यक्ती गूगलची सध्याची मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहे. भारत आज प्रत्येक क्षेत्रात वेगळी ओळख असल्यामुळे ओळखला जातो. भारतात असे काही व्यापारी आहेत जे संपूर्ण जगातील व्यावसायिकांशी स्पर्धा करण्यास योग्य आहेत.

आज आम्ही आपल्याला एका पॉप स्टारबद्दल सांगणार आहोत जिचे नाव बॉयन्स आहे. जिने भारताबद्दल अ-त्यंत वा-दग्र-स्त वि-धान केले होते. तिने म्हटले होते की भारत हा एक अत्यंत ग-रीब देश आहे. मुकेश अंबानी यांनी या विधानावर मौन बाळगले पण नुकतेच मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नात त्यांनी पॉपस्टार बॉयन्सला संगीत कार्यकर्मासाठी आमंत्रित केले होते.

मुकेश अंबानी यांनी संपूर्ण रात्रभर बॉयन्सला कार्यक्रमात नाचण्यास आणि गाणी गाण्यास सांगितले तिला पाहिजे तेवढे पैसे देवून तिच्याकडून रात्र भर गाणे म्हणून घेतले.
मुकेश अंबानीने तिचा अभिमान चांगलाच मो-डून काढला तिला आता भारताब-द्दलच्या तिच्या बोलण्याबद्दल खूप वा-ईट वाटत आहे.

एका बातमीनुसार, एका रात्रीच्या शो साठी बॉयन्सला 15 कोटी रुपये दिले गेले होते. बॉयन्सला लाल आणि सोनेरी रंगाच्या दोन भिन्न पोशाखांमध्ये सादर केले होते. बॉयन्सने तिच्या लोकप्रिय गाण्यावर क्रेझी इन लव्ह आणि परफेक्ट गाण्यावर परफॉर्मन्स दिला. पण पूर्ण रात्रभर शो करत ती चांगलीच थकून गेली होती पण मुकेश अंबानीने दिलेल्या इतक्या मोठ्या फी मुळे तिला रात्रभर शो करावा लागला.

2019 मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत दिवसाला 2,200 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात श्रीमंतांच्या पहिल्या एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीत 39 टक्के वाढ झाली आहे, तर 50 टक्के गरीब लोकांच्या संपत्तीत केवळ तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑक्सफॅमने आपल्या अभ्यासात असे सांगितले. की देशातील पहिल्या नऊ श्रीमंतांची संपत्ती ही पूर्ण गरीब लोकांच्या पन्नास टक्के संपत्तीइतकी आहे. ऑक्सफॅमने सांगितले की 2019 ते 2022 दरम्यान दररोज भारतात 70 नवीन करोडपती होतील असा अंदाज आहे.

ऑक्सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बिहार म्हणाले, आरोग्य सेवा आणि शिक्षणासारख्या सार्वजनिक सेवांच्या अनुदानासाठी सरकार असमानता वाढवित आहे. हे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. दुसरीकडे, कंपन्या आणि श्रीमंत लोक कमी कर आकारत आहेत आणि कर चुकवण्यास अपयशी ठरले आहेत.

मित्रांनो अशा मजेदार, मनोरंजक गोष्टी, बॉलिवूड आणि क्रिकेटच्या बातम्या मिळविण्यासाठी आमच्या पेज नक्की लाईक करा. लेख चांगला वाटल्यास कृपया लाईक आणि शेअर करा.
जर तुम्हाला हा लेख आवडला किंवा आपण शेअर केला तर आमचे मनोबल वाढेल आणि आम्ही तुमच्यापर्यंत आणखी चांगली बातमी आणण्यास नेहमी तयार असेन.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *