बॉलीवूडचे हे प्रसिद्ध अभिनेते खऱ्या आयुष्यात आहे टक्कले, पहा मजबुरीने चित्रपटामध्ये केसांचे टोप लावून करावे लागते काम…

आजकालच्या काळात केस गळणे ही एक सामान्य पद्धत आहे. आज लोकांचे अगदी लहान वयातच केस गळू लागतात. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड कलाकारांशी ओळख करून देणार आहोत. ज्यांना केसांची समस्या आहे. ज्यामुळे हे कलाकार बनावट केस वापरत आहेत. या यादीतील अनेक नावे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
बॉलीवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांच्या केसांनी आता त्यांची साथ सोडून द्यायला सुरवात केली आहे पण त्यांनी नकली केस लावून आपले सौंदर्य टिकवून ठेवले आहे. यामध्ये सर्व मोठे कलाकार आहेत कदाचित काहींची नावे ऐकून तुम्ही चकित व्हाल.
कपिल शर्मा :- कॉमेडी किंग पासून बॉलीवूड कलाकार बनलेला कपिल शर्मा जेव्हा नवीन इंडस्ट्रीमध्ये आला होता तेव्हा त्याचे केस गळू लागले होते. याच केसांसोबत त्याने कॉमेडी शोमध्ये विजय संपादन केला होता यानंतर त्याने केसांचे ट्रांसप्लांट करून घेतले आहे.
हिमेश रेशमिया :- हिमेशच्या केसांबद्दल बरीच चर्चा असते. केस गमावल्याबद्दल हिमेशला खूप काळजी होती. ज्यानंतर त्याने बर्याच काळासाठी विग देखील वापरला. मध्ये त्याने बॉलीवूड चित्रपट देखील केले त्यात त्याने विग वापरली होती. तो सध्या एका संगीत शो मध्ये देखील विग लावून दिसतो.
उदय चोप्रा :- बॉलिवूडचा एक फ्लॉप अभिनेता उदय चोप्रा आता चित्रपटांमध्ये दिसत नाही. उदय चोप्रा हे बऱ्याच काळापासून केसांच्या समस्येसोबत जगत आहे. ज्यामुळे तो अनेकदा विगमध्ये दिसला आहे. धूम चित्रपट सोडला तर त्याला कोणत्या चित्रपटात यश मिळाले नाही.
अक्षय खन्ना :- बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहे. ज्यामुळे त्याने अनेक वेळा विग वापरली. त्याने विग्स लावून अनेक चित्रपटात काम केले आहे.
अनुपम खेर :- अनुपम खेर हा बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे ज्याने अगदी तरून वयातच आपले केस गमावले. त्याला यामुळे खूप त्रा-स सहन करावा लागला. अनूपमने बर्याच चित्रपटात विग्स लावले आहेत. वास्तविक जीवनातही तो मात्र कधीही विग वापरत नाही.
गोविंदा :- ९० च्या दशकामध्ये गोविंदाचे जवळजवळ सर्वच चित्रपट हि-ट होते कारण त्यांचा अभिनय करण्याचा अंदाज खूप वेगळा होता. त्यांची फॅन फॉलोईंग मुलींमध्ये खूपच जास्त होती. गोविंदाने आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष दिले आणि याचा परिणाम असा झाला की २००० चा काळ सुरु होता त्याचे केस गळू लागले आणि त्याला चित्रपटांमध्ये कमी घेतले जाऊ लागले. पण नंतर त्याने हेयर ट्रांसप्लांट करून घेतले आहे.
अमिताभ बच्चन :- या महानायकाने भले हि आपल्या वयाची ७५ वर्षे पार केली आहेत पण मध्ये त्यांचे केस झडू लागले होते. जेव्हा ते 55 वर्षांचे होते तेव्हा आपले केस गळण्यामुळे खूप अस्वस्थ होते आणि नंतर याचा परिणाम आपल्या सूर्यवंशममध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता.
नंतर अमितजी अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी आपल्या गळत्या केसांवर सोल्यूशन काढले आणि नंतर ते दाट केसांच्या विगमध्ये दिसले. पण आता त्यांचे केस हे खरे आहेत.