बॉलिवूड हादरले ! ‘या’ अभिनेत्रीचे वडील आणि दिग्ग्ज अभिनेत्याचं नि’धन..अमीरसोबत अनेक चित्रपटात केलंय काम…

बॉलिवूड हादरले ! ‘या’ अभिनेत्रीचे वडील आणि दिग्ग्ज अभिनेत्याचं नि’धन..अमीरसोबत अनेक चित्रपटात केलंय काम…

सध्या संपूर्ण देशासह बॉलीवूड, थोडक्यात देशातील संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शो’कक’ळा पसरलेली आहे. एका नंतर एक दिग्ग्ज कलाकारांच्या मृ’त्यूच्या बातम्याने, सिनेसृष्टीने चांगलाच ध’सका घेतला आले. त्यातच, ह्या मध्ये काहीही बदल होत नसलेला दिसून येत आहे.

बॉलीवूडच काय मराठी चित्रपटसृष्टी आणि दक्षिण चित्रपट सृष्टी, भोजपुरी आणि पंजाबी सिनेसृष्टी सगळीकडेच दिग्ग्ज आणि उमदा कलाकारांच्या मृ’त्यूच्या बातम्याने एकच शोककळा पसरवली आहे. आता, अजून एका अश्याच दिग्ग्ज कलाकाराच्या मृ’त्यूची बातमी नुकतीच समोर आली आहे.

ह्या, अभिनेत्याच्या मृ’त्यूच्या वार्तेने केवळ बॉलीवूडचं नाही तर दक्षिण सिनेसृष्टीवर देखील दुःख पसरलेले दिसत आहे. अनेक दिग्गज आणि मोठाल्या बॉलीवूड आणि दक्षिण सुपरस्टार सोबत त्यांनी काम केलं होत. त्याचबरोबर, ते नाटक आणि इतर कला क्षेत्रात देखील निपुण होते. त्यांच्या मृ’त्यूच्या वार्तेने, दिग्ग्ज व मोठाल्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

वेटरन एक्ट्रेस, उत्तम इंडियन क्लासिकल डान्सर, दक्षिण आणि बॉलीवूडसह टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकार सुद्धा चंद्रन ह्यांचा वडिलांचे म्हणजेच केडी चंद्रन ह्यांचे हृ’दयवि’काराच्या झटक्याने नि’धन झाले आहे. ८६ वर्षांचे केडी चंद्रन बऱ्याच काळापासून आ’जारी होते.

आणि अचानक हृ’दयरवि’काराचा झ’टका आल्याने त्यांचा मृ’त्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या आ’जारपणामुळे त्यांना, मुंबईमधील जुहूच्या क्रिटी केयर ह्या द’वाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारादम्यान त्यांचा मृ’त्यू झाला.

मागच्या काही दिवसांपासून केडी चंद्रन हे आ’जारी होते, आणि त्यातच त्यांचे स्वास्थ्य अजूनच खालावले म्हणून त्यांना उपचारांसाठी जुहूच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांना विसरण्याचा आ’जार म्हणजेच डिमेंश‍िया होता. दवाखान्यातील उत्तम डॉ’क्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी म्हणजेच १२ मे रोजी ह्याच द’वाखा’न्यात त्यांचा मृ’त्यू झाला.

‘कोई मिल गया’, ‘चाइना गेट’, ‘कॉल’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘तेरे मेरे सपने’, ‘जुनून’ सारख्या सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. सोबतच अनेक सिनेमांमध्ये ते झळकले होते. त्यांची मुलगी सुद्धा चंद्रन या देखील एक मोठ्या कलाकार आहेत. तेलगू सिनेमा ‘मयुरी’ मधून त्यांनी सिनेसृष्टीत पाय ठेवला आणि त्यानंतर अनेक कठीण प’रिस्थि’तीचा सामना करत त्या मोठ्या बनल्या.

१७ व्य वर्षी एका अ’पघा’तामध्ये सुद्धा चंद्रन ह्याचा पाय कापावा लागला होता, मात्र डान्स करीता वेड्या असणाऱ्या सुद्धा ने ऑ’परेशन झाल्यानंतर मोठ्या हिंमतीने पुन्हा नवीन सुरुवात केली. ह्याच स्वतःच्या कथेवर आधारित सिनेमा ‘मयुरी’ मध्ये त्यांनी काम केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.