बॉलिवूड पुन्हा हा’दरले ! ‘या’ दिगग्ज अभिनेत्याच्या वडिलांचे नि’धन, वडीलही होते प्रसिद्ध अभिनेते…

2020 हे वर्ष को’रो’नाच्या सावटाखालीच निघून गेले. जी’वघे’ण्या को’रो’नामुळे सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण घरातच होते. असे असले तरी या वर्षात बॉलीवूडचे मोठे नु’कसा’न झाले. कारण यंदा दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी ज’गातून अनपेक्षित ए’क्झिट घेतली.
इरफान खान, ऋषी कपूर, सरोज खान, वाजिद खान, एसपी बालासुब्राह्मण्यम, निशिकांत कामत व इतर दिग्गज कलाकारांनी या ज’गाचा नि’रोप घेतला हे आपल्याला माहीतच आहे पण आता आणखी एक दिग्गज कलाकार आपल्यातून निघून गेला आहे.
आता पुन्हा एकदा बॉलीवूड एका दिग्ग्ज अभिनेत्यांच्या जा’ण्याने हा’दरले आहे, उपचारांदरम्यान जेष्ठ अभिनेते आणि अभिनेता शर्मन जोशी याचे वडिल आणि गुजराती रंगभूमी कलाकार व नाट्य दिग्दर्शकअरविंद जोशी यांनी मुंबईमध्ये आज अ’खेरचा श्वा’स घेतला, त्याच्या जाण्याने बॉलीवूडचे पुन्हा एकदा मो’ठ्या प्रमाणत नु’कसा’न झाले आहे.
मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रू’ग्णा’लयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अं’तिम श्वा’स घेतला, ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी शिवाय बराच मोठा आप्त परिवार आहे. मानसी ही सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील मोठे नाव आहे, तसेच ती अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे.
आपणास सांगू इच्छितो कि अरविंद जोशी यांनी अनेक हिट गुजराती सिनेमांत दमदार भूमिका साकारल्या होत्या. मात्र गुजराती रंगभूमी कलाकार आणि गुजराती नाट्यदिग्दर्शक म्हणूनच त्यांना ओळखले गेले. हिंदी सिनेमांबद्दल सांगायचे तर इत्तेफाक, शोले, अपमान की आग, खरीदार, ठीकाना, नाम या अनेक सिनेमांत त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या, अनेक हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. शोले या आयकॉनिक सिनेमात अरविंद यांनी संजीव कुमार उर्फ ठाकुरच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारली होती.
त्यांच्या निधनावर कलाविश्वातील अनेकांनी शो’क व्यक्त केला आहे. अभिनेते परेश रावल यांनी अरविंद जोशी यांच्या नि’ध’नावर शोक व्यक्त करत ट्विट केले. अरविंद जोशी यांचे नि’धन ही भारतीय रंगभूमीची मोठी हा’नी आहे. एक हरहुन्नरी अभिनेता, एक मोठा नाट्यदिग्दर्शक, एक निर्मळ माणूस आपण गमावला, अश शब्दांत त्यांनी शो’कसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
तसेच आपल्या वडिलांची शे’वटची इच्छा म्हणून आता अभिनेता शर्मन जोशी मराठी नाट्य वर्तुळात प्रवेश करतो आहे, सुप्रसिद्ध नाट्यलेखक-दिग्दर्शक केदार शिंदे नवं मराठी नाटक घेऊन येत असून, त्याची निर्मिती शर्मन करणार आहे. ‘वाजले की बारा’ असं या नवीन नाटकाचं नाव आहे. ‘द प्ले दॅट गोज राँग’ या लंडन-अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचा हा अधिकृत रिमेक असल्याचं शर्मननं ‘पुणे टाइम्स’ला सांगितलं. केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘गेल्या अनेक वर्षांपासून शर्मनला मराठीत नाटक करायचं होतं आणि तशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, पण हे सर्व बघायला आज त्याचे वडील या ज’गात नाही आहेत, तसेच त्याने म्हंटले आहे कि मी जेव्हा ‘द प्ले दॅट गोज राँग’ मराठीत आणायचं ठरवलं, तेव्हा त्यानं स्वतःहून याची निर्मिती करायचा निर्णय घेतला.
त्याला नाटकाविषयी खूप प्रेम आहे. ब्रॉडवेच्या धर्तीवरचं नाटक मराठी प्रेक्षकांसमोर यावं म्हणून तो उत्सुक आहे. मराठी प्रेक्षक हा नाटकवेडा आहे हे त्याला माहीत आहे. ब्रॉडवेचं नाटक मराठीत करताना मी त्यात काहीही मराठीकरण केलेलं नाही. त्याचा आत्मा हा ब्रॉडवेचा आहे, केवळ बोलीभाषा मराठी आहे, असं केदारनं सांगितलं.
माझे वडील अरविंद जोशी, काका प्रवीण जोशी यांनी रंगभूमीवर जे काम करून ठेवलंय, त्यातूनच मला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. नाटक, रंगभूमीची एक वेगळीच जादू आहे. केदारच्या अनेक मराठी नाटकांची प्रोसेस मी ऐकली आहे.
रंगमंच कामगारांची मेहनत, त्यांचं वेळेचं नियोजन याविषयी खूप कुतूहल होतं. मराठी नाट्यनिर्मिती करत असताना हे सर्व अनुभवायला मिळेल. मराठी नाट्यरसिकांचं प्रेम मला हवंय आणि हीच माझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे आणि आज माझे वडील हे सर्व बघायला माझ्यासोबत नाही आहेत आणि हीच माझी खंत आहे असे सांगितले.