प्रियंका चोपडाचा खळबळजनक खु’लासा, म्हणाली ‘या’ दिग्दर्शकाने मला ब्रे’स्ट’ची सा’ईज वाढवण्याचा सल्ला देऊन मला….

आपल्याला माहित असेल कि 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर प्रियांकाने आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
‘अंदाज’ सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अ’डकली आहे.
ग्लोबल ऑयकॉन प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवते आहे. प्रियंका सध्या तिच्या ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्राला घेऊन चर्चेत आहे. अनफिनिश्ड’मध्ये तिने तिच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने चांगल्या आणि वाईट गोष्टींचा उल्लेख केला आहे. या आत्मचरित्रातील काही पानं सोशल मीडियावर व्हा’यरल झाली आहेत.
ज्याची पानं प्रियंकाने स्वत: देखील शेअर केली आहेत आणि याच तिच्या आत्मचरित्रात एक ख’ळब’ळ जनक खुलासा तिने केला आहे ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. आपणास सांगू इच्छितो कि प्रियांका चोप्राने 9 फेब्रुवारीला ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रचे प्रकाशन केले.
यापूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर टीझर ऑडिओ बुकच्या स्वरुपात रिलीज केले आहे आणि तिचे यामुळे फार कौतुक देखील होतेय. पण सध्या प्रियंकाची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. यात तिने सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिला ब्रे’स्ट स’र्जरी करण्याचा सल्ला कसा दिला होता.
एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्रा म्हणाली की, 2000 मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याची तयारी केली होती. पण सुरुवातीला मिळालेल्या एका सिनेमाच्या ऑफरमध्ये दिग्दर्शक असे काही बोलला जे ऐकून तिने हा सिनेमा सोडून दिला होता.
ती म्हणते, कि ही माझ्या करिअरची सुरुवात होती पण मी हा सिनेमा का सोडला हे मी कधीही सांगितले नव्हते. पण प्रियंकाने सांगितले की, दिग्दर्शकाने तिला ब्रे’स्ट वाढवण्यासाठी स’र्जरी करण्यास सांगितले होते. प्रियंका म्हणाली त्यावेळी तिच्या मॅनेजरनेसुद्धा यावर सहमती दर्शविली होती.
पण प्रियांकाने या गोष्टीवर खूप विचार करून या चित्रपटाला नकार दिला. पण तिने हे सर्व सांगताना त्या चित्रपट दिग्दर्शकाचे नाव अजिबात घेतले नाही. ती म्हणाली कि कदाचित मी तो चित्रपट नाकारला आणि त्यामुळेच मी आज इथं पर्यंत पोहचु शकली आहे. त्यामुळे तो सुद्धा काही प्रमाणत माझ्या यशामागे भागीदार आहे, त्यामुळे मी त्याचे अजिबात नाव घेणार नाही असे ती म्हणाली.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती. तसेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचे लग्न १, डिसेंबर, २०१८ साली जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडले होते. त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू रिती रिवाजात लग्न केले होते. यावेळी या दोघांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोक उपस्थित होते.