फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलं का ? आज आहे बॉलिवूडची सर्वात हॉ’ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री…

को’रो’ना म’हामा’रीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वकाही ठप्प पडले आहे. याचा फ’टका सर्वच क्षेत्रांना ब’सला आहे. याचा फटका अर्थातच बॉलिवुड आणि हिंदी नाटक, मराठी नाटक चित्रपट सृष्टी यालादेखील ब’सला आहे. अनेक कलाकारांच्या हाताला यामुळे काम नाही. तसेच अनेक कलाकार हे आपल्या घरीच अ’डकून पडले आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यापासून आता चित्रीकरण थोडे बहुत सुरू झाल आहे. मात्र, असे असले तरी त्याला ही बंधनं घालण्यात आली आहेत. तरीदेखील आता दुसरी लाट देशांमध्ये आली आहे. यामुळे पुन्हा एकदा बंधने टाकण्यात येतात की काय, असे संकेत मिळत आहेत. अर्थातच महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा दिवसांपासून लॉ’क डा’ऊन सुरू आहे.
तरीदेखील येथील रुग्ण संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, देशात इतरत्र भागात ही संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात लॉक डाऊन करण्यासारखी प’रिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये अनेक कलाकार हे आपल्या घरीच आहेत. त्यामुळे त्यांना काय करावे हे समजत नाही. अशा वेळेस हे कलाकार आपले फो’टो सो’शल मी’डियावर शे’अर करत असतात.
तसेच आपल्या लहानपणीचे फोटो देखील अनेक कलाकार हे शे’अर करतात. चहाते देखील त्यांना मोठ्या आवडीने लाईक करत असतात. त्यामुळे या कलाकारांचा उत्साह वाढत असतो. अनेक कलाकार आहेत की ज्यांनी आपले बालपणीचे फोटो सो’शल मी’डियावर अपलोड केले आहेत आणि त्यांना आव्हान दिले आहे की, यातील माझा फोटो कुठला आहे, ते ओळखून दाखवा. त्यानंतर अनेक चाहते देखील ते ओळखताना दिसत आहेत.
आपण बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ला ओळखत असाल. जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. जॅकलीन फर्नांडिस हिने सगळ्यात आधी 2009 मध्ये अल्लादिन या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत रितेश देशमुख दिसला होता. तसेच या दोघांच्या जोडीला अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात दिसला होता.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. जॅकलीन फर्नांडिस हिच्या अभिनयापेक्षा सौंदर्याची चर्चा ही अधिक प्रमाणात होत असते. याचे कारणही तसेच आहे. जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंका येथील येथील रहिवासी आहे. त्यामुळे तिला सफाईदारपणे हिंदीही बोलता येत नाही. मॉडेलिंग करता करता तिला बॉलीवूड मध्ये काही जाहिरातीच्या ऑफर मिळाल्या.
त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता ती बॉलीवूड मध्ये बऱ्यापैकी रुळली आहे. मर्डर टू या चित्रपटातील इम्रान हाश्मी सोबत दिसली होती. हा चित्रपट तिचा अभिनयापेक्षा तिच्या देह प्रदर्शनाने फार गाजला होता. त्यानंतर जॅकलिन ची इमेज हॉ’ट स्टार अशीच झालेली आहे. जॅकलीन ही योगा देखील सफाईदारपणे करते.
जॅकलीन हिच्याकडे आता बच्चन पांडे हा चित्रपट आहे. हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार हा दिसणार आहे. त्याचप्रमाणे ती आता ‘भू’त पो’लीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. या चित्रपटाची देखील प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत.
यानंतर ती रोहित शेट्टी याच्यासोबत सर्कस हा चित्रपट करत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिने नुकताच एक सो’शल ‘मीडियावर फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या वडिलांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यानंतर तिने सर्वांचे आभार मानले आहेत.