बॉलिवूडच्या हॉ’ट अभिनेत्रींनाही टक्कर देते रिषभ पंतची छोटी बहीण, तिच्यासमोर आलीया अनुष्का देखील पडतील फिक्या, पहा फोटो…

भारतीय टीम टेस्ट वर्ल्ड चैंपियनशिप खेळण्यासाठी सध्या, इंग्लंड मध्ये पोहोचली आहे. क्रिकेटप्रेमी खूपच आतुरतेने या सामन्यांची वाट बघत आहेत. वेगवेगळ्या क्रिकेटर्सची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामध्ये, सगळ्यात पुढं भारताच्या विकेट किपर ऋषभ पंतचे नावं आहे.
समोरच्या संघाच्या गोलंदाजांची आपल्या जोरदार बॅटिंगने ऋषभ पंत चांगलीच धुलाई करतो आणि त्याचबरोबर फलंदाजांचे चौके थांबवतो आणि उत्तम अश्या विकेट किपींगने विकेट देखील घेतो, त्यामुळे समोरचा संघ त्याला जरा घाबरुनच राहतात. त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा तो चांगल्याच चर्चेमध्ये आला आहे.
मात्र आता त्याच्या चर्चेमध्ये येण्याचं कारण आहे, त्याची सुंदर बहीण. ऋषभ पंतच्या बहिणीचे फोटो इंटरनेट वर तुफान वा’यरल होत आहेत. झालं असं कि ऋषभ पंतला देखील मस्ती करायला आणि फिरायला खूप आवडतं. त्याची बहीण साक्षी इंग्लड मधेच राहते, आणि त्यामुळे ऋषभ पंत ने तिची भेट घेतली आणि त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले.
साक्षी पंतचे सौंदर्य बघून तो फोटोज सगळीकडे चांगलेच वायरल होत आहे. कोर्नवॉल येथे आपल्या मित्रपरिवारसोबत मस्त करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत. मात्र त्याआधीच काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतने त्या दोघांचे फोटो आणि एक व्हिडियो देखील शेअर केला होता. तो इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
यामध्ये साक्षी पंत, झोका खेळत आहे. तिच्या या झोक्याच्या व्हिडियोवर लाखो चाहते फिदा झाले आहेत. साक्षी सध्या इंग्लड मधेच शिक्षण घेत आहे. ती ऋषभ पेक्षा जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि तिचे ९० हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. आपल्या प्रत्येक फोटो मध्ये ती अधीकच सुंदर आणि क्युट दिसते आहे.
ती एखाद्या बॉलीवूड अभिनेत्री पेक्षा सुंदर आणि स्टायलिश दिसते आहे. ऋषभ आपल्या क्युटनेस साठी प्रसिद्ध आहेच,सोबतच त्याची बहीण सुद्धा त्याच्याप्रमाणेच क्युट आहे. ते दोघे एकमेकांसारखेच दिसतात मात्र, क्युटनेस च्या बाबतीत साक्षी त्याच्यापेक्षा वरचढच आहे.ती अनेक वेळा आयपीएल च्या सामन्यांमध्ये आपल्या भावाला सपोर्ट करत असते.
ऋषभ ची आई सरोज आणि साक्षी या दोघी देखील, त्यांच्या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन न देण्यामुळे चर्चेमध्ये आल्या होत्या. त्याचबरोबर, साक्षी चे पाहिले चांगलेच वजन वाढले होते आणि तिने कमी करुन तेव्हा देखील चांगलीच चर्चा रंगवली होती. तिने १९ किलो वजन घटवले आहे आणि त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे. “जर्नी फ्रॉम फैट टू फिट” असे कॅप्शन टाकत तिने आपले फोटोज शेअर केले होते.