बॉलिवूडकरांना चपराक : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने भुदरगडमध्ये जाऊन पूरग्रस्थांसाठी केली तब्बल १० कोटींची मदत…

सध्या राज्यात को’रो’नाच्या तिसऱ्या ला’टेसोबतच, कोकण, सांगली, कोल्हापूर भागातील पूरस्थिती हा एक गं’भीर मुद्दा आहे. एरवी सुंदर निसर्गाची चादर पांघरून असलेल कोकण, म’हापुरामुळे भ’यानक दिसत आहे.
अनेक हृ’दयद्रा’वक दृश्य रोजच बघायला मिळत आहेत. सततच्या पडणाऱ्या पावसाने घर, कुटुंब सर्व काही उ’द्धव’स्त झाले आहे. जनजीवन पूर्णपणे वि’स्कळीत झालं आहे. काडी काडी करुन उभारलेला संसार उघड्यावर पडला आहे, म्हणून जनसामान्यांचे अतोनात हाल बघायला मिळत आहे. राज सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत, मात्र ते पुरेसे नाहीये.
मो’डून प’डलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारची जबाबदारी स्वीकारत, पू’रग्र’स्तांच्या मदतीसाठी आराखडा बनवला असल्याचे सांगितले आहे, त्याचबरोबर राज्य सरकार आणि संपूर्ण राज्य तुमच्यासोबत आहे असा दिलासा देखील इथल्या जनतेला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नव्याने झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे, असेजवळपास सर्वच मोठाले नेते या परिसराचा दौरा करत शक्य तशी मदत करण्याचे आश्वासन देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपल्या मंत्रिमंडळातील आणि पक्षातील सर्व आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा एका महिन्याचा पगार पू’रग्र’स्तांना दिला आहे.
त्यातच काल, अभिनेत्री आणि नव्याने बनलेली नेता उर्मिला मातोंडकरने देखील दौरा केला. प्रतिक्रिया देताना, येथील परिस्थिती बघून तिला अश्रू अनावर झाले. आता अभिनेत्री-नेता दीपाली सय्यदने देखील पू’रग्र’स्त भागाचा दौरा केला आहे. भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात दिपालीने दौरा केला. येथील पू’रग्र’स्तांसाठी तब्ब्ल १० कोटींची मदत तिने जाहीर केली आहे.
या भागाचा दौरा करत असताना, वाहिन्यांना प्रतिक्रिया देताना ती म्हणाली,’हे सर्व खूप भ’यंकर आहे. विचार केला होता त्यापेक्षा देखील येथील परि’स्थिती गं’भीर आहे. सर्व काही उ’द्धव’स्त झाले आहे, आता प्रश्न आहे नव्याने उभं राहावं कसं? दोन वर्षांपूर्वी या परिसरात महापूर आला होता. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, रायगड या भागाची ही परि’स्थिती बघून मन सुन्न झाले आहे.
सहाजिकच मदतीची अपेक्षा सगळ्यांकडूनच आहे. मात्र इतर राज्यात पूर आपल्यावर आपल्या सोशल मीडियाच्या भिंती रंगवणारे बॉलीवूड इथे मात्र जाणून गप्प का आहे? मराठी कलाकारांनी देखील या भागाकडे पाठ फिरवलेली दिसत आहेलोकांशी बोलताना अंगावर काटा येत आहे. आपलं भान सोडून लोकं, धाय मोकलून रडत आहेत.
म’हामा’रीने दोन वर्षांपासून सगळीकडे हा’हाकार मां’डला आहे आणि त्यात असे भया’नक दृश्य बघून मन सुन्न झाले आहे. देवाला अजून किती जास्त परीक्षा बघायची आहे?’ दीपाली सय्यद यांनी मराठी चित्रपटसृष्टीमधे अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. माघील काही वर्षांपासून, दीपाली राजकारणामध्ये देखील सक्रिय झाली आहे.
२०१४मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून तिने निवडणूक लढवली होती मात्र तिचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते मुंब्रा-कळवा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देखील तिने निवडणूक लढवली होती मात्र यावेळी देखील तिचा पराभव झाला.