‘बिग बॉस मराठी’ मधील ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीला अ’टक ; रे’व्ह पा’र्टीत सापडली या अवस्थेत…

‘बिग बॉस मराठी’ मधील ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीला अ’टक ; रे’व्ह पा’र्टीत सापडली या अवस्थेत…

रे’व्ह पा’र्टी आणि से’क्स स्कँ’डलच्या सगळीकडेच बा’तम्या येत आहे. काहीच दिवसांपूर्वी ठाण्यामधील, मोठं से’क्स स्कँ’डल उ’घडकी’स आलं होत. त्यामध्ये काही, मराठी आणि हिंदी अभिनेत्रीचा देखील समावेश होता. त्यामुळे, या चंदेरी दुनियेमधील, गडद भाग समोर आला. आता पुन्हा अजून एक अशीच घ’टना समोर आली आहे.

नाशिकमध्ये एका रे’व्ह पा’र्टीवर, पो’लिसां’नी रे’ड मारली आणि अनेक मोठाले नाव आता गजाआड पोहोचले आहेत. अनेक मोठाल्या उद्योगपती, काही बिल्डर आणि पेज लोकं देखील त्यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. मात्र एका नावाने यात जोरदार चर्चा रंगवली आहे, आणि ते नाव आहे मराठी अभिनेत्री ‘हिना पांचाळ’ हिचं.

बिग बॉस मराठी’ फेम, मराठी अभिनेत्री हीना पांचाळला पो’लिसां’नी अ’टक केली आहे. नाशिकमध्ये, इगतपुरीतील एका हाय प्रोफाईल रे’व्ह पा’र्टीवर पो’लिसां’नी छा’पा टाकला होता. यामध्ये एकूण २२ व्यक्ती ड्र’ग्ज, को’केन, गां’जा यासारख्या अ’मली प’दार्थां’चं से’वन करत असताना पो’लिसां’नी सा’पडले. यामध्ये १० पुरुष आणि १२ महिला आहेत.

बॉलिवुडमधील २ कोरिओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिअॅलिटी-शोमधील अभिनेत्रीचा देखील अ’टक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे अशी माहिती समोर आली होती. ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात हिना पांचाळने, वाईल्ड कार्ट एन्ट्री घेतली होती. महाअंतिम फेरीआधीच तिचा प्रवास संपुष्टात आला होता.

मात्र हिना आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट लूकमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनत राहिली आहे. तिचा भलामोठा चाहतावर्ग आहे. हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन या चित्रपटांमध्ये हिना ने काम केलं आहे. त्याचबरोबर काही हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील तिनं ‘आयटम साँग’ केले आहेत.

नाशिकच्या इगतपुरीचा अतिरम्य नैसर्गिक सौंदर्य असणारा परिसर नेहमीच पर्यटकांपासून ते थेट बॉलिवुडच्या कलाकारांना देखील भुरळ घालणारा ठरला आहे. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य अनेकांना आपल्याकडे बोलवते. आणि याचाच गैरफायदा घेत, अंमली पदार्थांची नशा करण्यासाठी दिल्ली,मुंबई, पुणे, आणि इतरही मोठाल्या शहरातून हायप्रोफाईल सिनेतारकांचा गोतावळा या भागात असल्याचे या का’रवा’ईतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

या परिसरातील, दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्र’ग्ज, को’केन, हु’क्का यासारख्या अं’मली प’दार्थांची न’शा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पा’र्टी होत आहे, अशी गो’पनीय माहिती नाशिकचे पो’लीस अ’धीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री अडीच च्या आसपास पो’लिसां’नी छा’पा टा’कला आणि या सर्व लोकांना ताब्यात घेतले.

यावेळी ‘रे’व्ह पा’र्टी’च्या नावाखाली,अं’मली प’दार्थांची न’शा करत धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना पो’लिसां’नी सरसक’ट ता’ब्यात घेतले. त्यानंतर पो’लीसां’च्याच गा’डीतून इगतपुरी पो’लीस ठाण्यात आणले. दरम्यान, याप्र’करणी विनापरवाना अं’मली पदार्थ बाळगणे आणि त्याचे सामूहिकपणे से’वन करणे; को’रोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करुन एकत्र येऊन गर्दी जमवणे अश्या, विविध क’लम लादत, सं’बंधितांवि’रुध्द इगतपुरी पो’लीस ठाण्यात गु’न्हा दाखल केला आहे.

इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये १० पुरुष, १२ महिलांसह एकुण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा मोठा समुह रे’व्ह पा’र्टी करताना पो’लिसां’च्या जाळ्यात सा’पडले. यातील काही महिला थेट बॉलिवुड सोबत संबंधित आहेत तर त्यांच्याबरोबर एक विदेशी महिला देखील असल्याचे पो’लिसां’नी दिलेल्या माहितीमधून समोर आले आहे. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या २२ लोकांचा हायप्रोफाईल समुहाने रे’व्ह पा’र्टी करण्यासाठी अं’मली पदा’र्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पो’लिसां’ना सं’शय आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *