‘बिग बॉस’च्या घरात बीनलग्नाचीच ‘ही’ अभिनेत्री झाली होती प्रे’ग्नेंट, त्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात असतानाच…

मनोरंजन
बिग बॉसच घर देखील अजब आहे. अनेक कलाकरांना, या घरात जाण्याचं एक संधी हवी असते. काही कलाकार तिथे जाऊन, आपले नाव कमवतात. तर, काही कलाकारांची इमेज याकाळात ख’राब होते. मात्र म्हणतात ना, ‘ब’दना’म हुए तो क्या, नाम तो हुआ’ असं काही कलाकारांच्या बाबतीत घडत.
अनेक कलाकारांना, या घरातून एक नवीन ओळख मिळाली. मात्र, या घरात काहींच्या वाट्याला ब’दना’मी देखील आली. खेळ खेळत असताना, जिंकण्यासाठी ते काहीही करण्यास तैयार असतात. आणि त्यातूनच अनेकांचे, नाव खराब होते. काहींचा खेळ, चुकीच्या दिशेने जातो, ते मनोरंजक ठरते. मात्र त्यामुळे त्यांना, टीकेचा सामना देखील करावा लागतो.
बिग बॉसचा १०वा सीजन मात्र आजही अनेकांच्या ध्यानात आहे. यामध्ये, सेलिब्रिटीज सोबत सर्वसाधारण, जनतेपैकी काहींना देखील या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये अनेक अतरंगी सदस्य बघायला मिळाले होते. सोबतच स्वामी ओम, देखील याच सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात आला होता.
त्याने, केलेले कां’ड अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. अनेकांच्या दृष्टीने, त्या सिझनची विनर बानी जे च होती. मात्र मेकर्सने, साधारण व्यक्तीपैकी कोणाला तरी विजेता ठरवायच म्हणून मानवीर गुजरला जिंकवले अशा देखील खूप चर्चा सुरु होत्या. मात्र यासोबत, याच सीझनमध्ये एक त्रिकुट चांगलेच प्रसिद्ध झाले होते.
मानवीर, मनु पंजाबी आणि मोनालिसा या तिघांची जोडी या सीझनमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली होती. भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा, बिग बॉसमध्ये येण्यापूर्वीच भलामोठा चाहतावर्ग होता. बिग बॉसमध्ये आल्यानंतर, ती फार काळ टिकणार नाही असं अनेकांना वाटत होत. मात्र, तिने अगदी बरोबर खेळ खेळत, तिच्या चाहत्यांच चांगलाच मनोरंजन केलं.
म्हणून ती शोच्या शेवटपर्यंत त्यामध्ये टिकून राहिली. शोमध्ये, एंट्री केल्यानंतर, तिने लगेच आपल्या बाहेरील नात्याबद्दल काहीही वक्तव्य केले नव्हते, त्याच काळात, तिची आणि मानवीर-मनु पंजाबी यांची मैत्री चांगलीच चर्चेत आली. मनू पंजाबी आणि तिच्यामध्ये, मैत्रीच्या पलीकडे देखील काही तरी आहे असं सर्वांच मत सुरु झालं.
त्यातच, एका टास्कच्या वेळी, मोनालिसाने थेट मनू पंजाबीला कि’स केलं. तिने त्याला केवळ कि’स नाही केलं, तर मी लवकरच मनूच्या बाळाची आई होणार आहे असं जोरात मोठ्याने म्हणू लागली. तिच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र ते केवळ मस्ती-माजाकमध्ये ती म्हणाली होती, असं तिने क्लियर देखील केलं होत.
पण हे सर्व बघून तिचा, खरा बॉ’यफ्रें’ड विक्रांत मात्र पूर्ण बावचळला आणि थेट बिग बॉसच्या घरात पोहोचला. त्यावेळी त्याला शांत करत, आपण हे सर्व पब्लिसिटीसाठी केल आहे, असे देखील इशाऱ्याने तिने त्याला सांगितलं होतं. मेकर्सने त्यांना, शोमध्ये लग्न करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी त्या दोघांनी चांगलाच पै’से घेतला आणि शोमधेच लग्न केले. त्यांच्या लग्नाला ४ वर्ष झाले आहेत. मात्र लग्न झाल्यावर देखील, मोनालिसाने आपला अभिनय सुरु ठेवला आहे.
आपल्या हॉ’ट आणि ग्लॅमरस अंदाजाने ती आपल्या चाहत्यांना घायाळ करतच असते. बिग बॉसच्या घरात जाण्याच्या निर्णय तिच्या करियर आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अगदी योग्य ठरला असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. मोनालिसा पुन्हा एकदा, नजर मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.