बाहुबली प्रभासच्या ‘या’ अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारून गुपचूप केले लग्न..नाव वाचून चकित व्हाल….

बॉलीवूड असेल किंवा मॉडेलिंग असेल, थोडक्यात कोणतीही ग्लॅमर इंडस्ट्री असेल, त्याची काळी बाजू जेव्हा समोर येते ती खूपच भ’यान’क असते. चंदेरी दुनिया नेहमीच, सर्व-सामान्य लोकांना आपल्या झगमगीकडे आकर्षित करत असते. मात्र, त्याची डा’र्क साईड नेहमीच चकित करणारी असते.
असेच एक रॅ’के’ट, काही दिवसांपूर्वी समोर आले होते. सैंडलवुड ड्र’ग्स रॅ’के’टने खूपच चर्चा रंगवली होती. यामध्ये, संजना गलराणी हिचे नाव पुढे आले होते, आणि त्यामध्ये ती जे’लमध्ये देखील गेली होती. आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत ती नेहमीच च’र्चेत असते. आता पुन्हा एकदा ती च’र्चेत आली आहे.
तिने कलर्स चॅनेल मधील, ‘मुझसे शादी करोगे’ या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. बिग बॉस नंतर लगेच, त्याच घरामध्ये, पारस छाब्रा आणि शेहनाज गिल यांच्यावर फोकस असलेल्या या शोमध्ये देखील संजनाने चांगलीच चर्चा रंगवली होती. त्याआधी तिने एका कन्नड शो मध्ये देखील सहभाग नोंदवला होता.
संजनाने गुरुवारी, एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने स्वतःला, डॉ. अजीज पाशाची पत्नी म्हणून आपली नवी ओळख करून दिली आहे. या फोटोमध्ये ती आपल्या पतीसोबत सुंदर अश्या ट्रेडिशनल आउटफिट मध्ये दिसत आहेत. यावरून, सर्वांनाच सहाजिकच लक्षात येत आहे कि, त्या दोघांचा विवाह झाला आहे.
संजना आणि डॉ अजीजचा हा फोटो सगळीकडेच ज’बरदस्त वा’यरल होत आहे. ‘नेशनल डॉक्टर्स डे’च्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १ जुलैला, संजनाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत स्वतः ला ‘डॉक्टरची पत्नी’ म्हणून संबोधलं आहे. ड्र’ग्स रॅ’के’टमध्ये नाव आल्यानंतर तिने, डॉ अजीज सोबत साखरपुडा उरकून घेतला होता.
मात्र, कालच्या तिच्या पोस्टमुळे त्या दोघांचा विवाह झाला असल्याचं समोर आलं आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये, संजना गलराणी बोलली आहे कि,’आम्ही आमच्या लग्नाला लपवून ठेवले नाही. फक्त आम्हाला त्याबद्दल गाजावाजा करायचा नव्हता. आमच्या लग्नामध्ये, अवघे चारच लोकं सहभागी झाले होते. को’रो’ना म’हामा’रीमुळे आम्ही, मोठी सेरेमनी आयोजित नाही केली.
मात्र, आमच्या लग्नाच्या साठी ठेवलेले पैसे आम्ही कन्नड चित्रपटसृष्टीच्या टेक्नीशियंस ला दान केले आहे. अजीजने देखील माझ्या या निर्णयाला समर्थन दिले आणि आम्ही तसेच लग्न केले. लग्नात वाचवलेल्या पैशानी आम्ही राशन घेऊन ते, दान केले. श्रीमंत लोकांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल बुक करून त्यांना बिर्याणी खाऊ घालण्यापेक्षा आम्हाला हेच जास्त महत्वाचे वाटले म्हणून आम्ही तेच केलं.
एका बिर्याणीच्या प्लेट मध्ये या लोकांसाठी, ५ दिवसांचे जेवण आले.’ या फोटोंबद्दल विचारण्यात आल्यावर संजनाने सांगतले कि, २०१८मध्ये तिने केवळ ध’र्म परिवर्तन करुन, ई’स्लाम ध’र्म स्वीकारला होता. मात्र, तेव्हा त्यांचे लग्न झाले नव्हते. त्यावेळी तिने केवळ ध’र्मांतर केले होते. डॉ अजीजला, ती जवळपास १६ वर्षांपासून ओळखत असल्यामुळे, तिच्यासाठी हा निर्णय घेणं अवघड नव्हतं.
संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे. २०१७ मध्ये तिचा दांडू पेलल्या-२ हा शेवटचा चित्रपट आला होता ज्यात ती मुख्य भूमिकेत होती. तसेच २००८ मध्ये तिने प्रभाससोबत दिवार चित्रपटात काम केले आहे हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता.