बाबो ! ‘सैराट’ मधील लंगड्याचे बदलले नशीब आता ‘या’ मराठी अभिनेत्री सबोत करणार रो’मान्स ! म्हणाला, तसले सिन करताना फु’टला होता घाम….

बाबो ! ‘सैराट’ मधील लंगड्याचे बदलले नशीब आता ‘या’ मराठी अभिनेत्री सबोत करणार रो’मान्स ! म्हणाला, तसले सिन करताना फु’टला होता घाम….

मराठी चित्रपट सैराट आजही सर्वाना आठवतच असेल. तसेच या चित्रपटातील पात्र देखील सर्वांना आठवतच असतील. सैराट चित्रपटातील आरची आणि परश्याची जोडी सर्वांच्या मनात आजही रुजून बसलेली आहे. विषेश करून तरुण तरुणींनी या चित्रपटाला चांगलेच उचलून धरले होते. तेव्हा या चित्रपटाने हिंदी सिनेमांना देखील ट’क्कर दिली होती.

सैराट चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच तरुण आणि तरुणींनी या चित्रं पटाचे स्टोरी चे या अनूकरण करताना देखील आपण बघितले आहे. परश्या आणि आरची सोबत या चित्रपटात दुसरे अनेक सहकलाकार होतें. त्यांचा या चित्रपटातील अभिनय देखील दाद देण्यासारखा होता. सहकलाकारांपैकी सल्ल्या आणि लंगड्या हे दोन पात्र देखील आपणास चांगलेच ठाऊक असतील. या सहकालाकाराचे जोडीने देखील प्रेक्षकांचे लक्ष त्यांचेकडे वेधून घेतले होते.

परंतु आपण आज तानाजी बद्धल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक अशी गोष्ट की जी नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहिली आणि ती मैत्री म्हणजे सैराट चित्रपटातील परश्या, सल्या आणि लंगड्याची ‘सैराट’ मैत्री. सैराटनंतर तानाजी लंगड्या चित्रपटाच्या रंगीबेरंगी पडद्यापासून गा’यब झाला होता. तानाजीला आतापर्यंत कोणत्याही फिल्म मध्ये मुख्य भूमिकेत पाहण्यात आले नाही.

परंतु लं’गड्या म्हणजेच तानाजी आपली जादू दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सैराटमध्ये बाळ्याची भूमिका निभावणारा अभिनेता तानाजी गळगुंडे आता टॉकीज ओरिजनल चित्रपट ‘गस्त’ यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तानाजी पहिल्यांदाच प्रेक्षकांना मुख्य भूमिकेतुन दिसणार आहे. याबाबत तानाजीने खु’लासा केला आहे की, या चित्रपटात काम करताने ‘मला थोडंसं द’डपण आलं होतं अस तो म्हणाला.

तसे त्याचे म्हणणे देखील योग्य आहे. कारण यापूर्वी त्याने सहकलाकार आणि विनोदी भूमिका केल्या होत्या. परंतु ‘गस्त’ या चित्रपटात तानाजीला आता मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारण्याचा चान्स मिळाला असल्यामुळे त्याच्या मनात थोडी धाकधूक चालू होती. पहिल्यांदाच चित्रपटात मुख्य रोल निभावणं त्याला व्यवस्तीत जमेल काय या भीतीने मन ध’कध’क करत होते याचा त्याने खु’लासा केला.

‘गस्त’ या चित्रपटातून रोमँटिक नायकाची भूमिका साकारायची या गोष्टीची त्याला सगळ्यात मोठं टे’न्शन आलं होतं. पण दिग्दर्शक आणि गस्तच्या संपूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला असे तो म्हणाला. ‘गस्त’मध्ये तानाजी अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय.

तो सुजाताच्या प्रे’मात आहे. अभिनेत्री सुजाता सोबत या चित्रपटातून त्याला रो’मान्स करताने आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता त्याचा अभिनय कसा ते चित्रपट प्रत्यक्षात पाहिल्यावरच समजणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *