बाबो ! लग्न झाल्यापासून दरवर्षी प्रे’ग्नें’ट असते बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नुकताच दिला तिसऱ्या बाळाला जन्म..

बॉलीवूडमध्ये सुरुवतीच्या काळात, अभिनेत्री लग्न करायचे टाळत असे. लग्न केले की, अभिनेत्रीचा चाहतावर्ग कमी होतो असा समज तेव्हा होता.
मात्र आता यामध्ये चांगलंच बदल झालेला बघायला मिळत आहे. आता अभिनेत्री, स्वतःच्या इच्छेनुसार लग्न देखील करतात आणि त्यानंतर लवकरच आई देखील बनतात. या सर्व गोष्टींकडे आता अगदी सामान्य बदल म्हणून पहिले जाते.
खास करुन यामुळे त्यांना काम मिळत नाही, किंवा चाहतावर्ग कमी होतो असं देखील नाहीये. त्याउलट आता या अभिनेत्री आणि मॉडेल्स अगदी आनंदाने आणि बिनधास्त होऊन आपल्या ग’रोद’र पणाचा अनुभव शे’अर करतात. आपले बेबी ब’म्प अगदी ग्लॅमरस पद्धतीने फ्लॉन्ट करतात.
मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय असेल किंवा बेबो असेल दोघीनी देखील आपलं लग्न आणि आपली प्रे’ग्न’न्सी कधीच आपल्या कामाच्या मध्ये येऊ दिली. त्याबद्दल त्यांच्याकडून अनेक अभिनेत्रीने प्रेरणा घेतली आणि साधारण महिलांनी देखील त्याचे कौतुक केले. यामध्ये सर्वात वरचढ ठरली ती प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री लिझा हेडन.
आपल्या करियरच्या अगदी पीकवर असताना तिने विवाह केला. त्यानंतर काहीच दिवसात तिने आपण ग’र्भव’ती असल्याची बा’तमी, सो’शल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यत पोहोचवली होती. खास म्हणजे ती ग’र्भव’ती असताना देखील, तिने अनेक आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट मध्ये देखील काम केलं आहे. २०१६ मध्ये लिझाने ब्रिटिश उद्योगपती डिनो लालवानी सोबत विवाह केला.
आणि त्यानंतर तिने पहिले झॅक आणि त्यानंतर लिओ या दोन मुलांना जन्म दिला. आणि आता काही दिवसांपूर्वीच तिने आपण पुन्हा प्रे’ग्न’न्ट आल्याची बातमी आपल्या चाहत्यांना, आपला फोटो शेअर करत दिली होती. आता नुकतंच १ जुलै रोजी तिने आपल्या या तिसऱ्या बा’ळाला ज’न्म दिला आहे. दोन मुलांनंतर अखेर तिची मुलीची इच्छा पूर्ण झाली.
तिला तिसरी मुलगी झाली असून, तिचे नाव अजून समोर आले नाहीये. आपल्या तिसऱ्या बा’ळाचे फोटो आणि नाव लवकरच लिझा आपल्या चाहत्यांना सो’शल मीडियावरुन पोस्ट करून सांगणार असल्याचं बोललं जात आहे. ‘मला २ मुलं झाली. माझ्या दोन्ही मुलांवर माझं खूप प्रेम आहे, मात्र मुलीची खूप हौस आहे. तिचे नखरे, तिचा होणार लाड हे सगळं एका मुलापेक्षा खूप वेगळं असतं.
म्हणून एक मुलगी मला पाहिजे आहे,’ असं लिझाने एका चॅटशोच्या मुलाखतीमध्ये म्हणलं होत. मुलीसाठी लिझाने तिसऱ्यांदा आई होणं पसंत केलं, आणि तिला तिसरी मुलगी झाली सुद्धा. सध्या अभिनयापासून लिझा दूर आहे. मात्र क्वीन आणि ए दिल है मुश्किल या सिनेमामध्ये तिने केलेल्या कामाची आजही चर्चा होते. सध्या काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची ती जाहिरात करत आहे. मात्र नुकतंच प्र’सू’ती झाल्यामुळं काही दिवस तरी तिने कामाला रामराम ठोकला आहे.