बाबो ! बाथटबमध्ये बसून वाहिनीसाहेबांनी केले हटके फोटोशूट, पहा VIDEO

बाबो !  बाथटबमध्ये बसून वाहिनीसाहेबांनी केले हटके फोटोशूट, पहा VIDEO

मनोरंजन

कोणतीही अभिनेत्री जेव्हा काही वेगळं करते, तेव्हा चांगलीच चर्चा रंगते. कायमच, चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी या अभिनेत्री आणि कलाकार नेहमीच वेग वेगळे हातखंडे अजमावत असतात. प्रकाशझोतात येण्यासाठी, आपल्या परीने प्रत्येकजनच काही तरी वेगळं आणि भन्नाट करतच असत.

कधी कधी असे भन्नाट आणि हटके फोटोज शेअर करण्यासाठी, हे कलाकार वेगळे फोटोशूट देखील करत असलेले आपण पाहिले आहे. कधी कोणी आपल्या पेट्स सोबत तर, कधी कोणी स्वतः बनवलेल्या रुचकर अशा पदार्थांचे हे सेलिब्रिटीज फोटोज शेअर करत असतात. कधी आपल्या नृत्याचे तर कधी अजून कोणत्या जोपासलेल्या छंदाचे, असे व्हिडिओज हे सेलिब्रिटी शेअर करत असतात.

अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. मराठी सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यापैकीच एक आहे धनश्री काडगावकर. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला मधील नंदिता गायकवाड म्हणजेच धनश्री काडगावकर आज सर्वांना माहीतच आहे.

नंदिताची भूमिका साकारून धनश्री आज घराघरात पोहोचली आहे. धनश्री सोशल मीडियावर कायमच कमालीची सक्रीय असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी धनश्री तिने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे आणि त्यानंतर पासून ती जास्तीत जास्त वेळ आपल्या बाळाला सोबतच घालवत आहे. आपल्या प्रेग्नेंसी च्या काळात देखील धनश्री सोशल मीडियावर सक्रिय होती.

आपण प्रे’ग्नं’ट असल्याची बातमी मिळाल्या पासून ते आपल्या बाळाचा जन्म पर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट धनश्रीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिच्या या गोष्टीबद्दल काही नि तिचे कौतुक केले तर काहींच्या टीकेचा सामना तिला करावा लागला. आता मात्र पुन्हा ही धनश्री चांगलीच चर्चेत आली आहे.

इंस्टाग्राम रिल्स करून धनश्री नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील करत असते. आत्ता देखील तिने एक इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर केला आहे. धनश्रीने चक्क बातमीमध्ये बसून एक व्हिडीओ शूट केला आणि तो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओमुळे अनेकांना आश्चर्याचा ध’क्का बसला आहे. धनश्री ने आपल्या बाथरूम मधील एक अगदी हटके व्हिडीओ शूट करून तो शेअर केला आहे.

कव्हर मी इन सनशाइन या गाण्यावर तिने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि हॉ’ट दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट चा अक्षरशः वर्षाव होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून, तिचे कौतुक करत आहेत. धनश्रीच्या या बिनधास्त अंदाजाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले आहे. डिलिव्हरी नंतर तिच्या वाढलेल्या वाजनावरून काहींनी तिला ट्रो’ल केले, त्यासर्वाना तिने चांगलेच खडे बोल सुनावले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *