रामदेव बाबाच्या आश्रमात शिकणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच मराठी आमदाराशी झालं प्रेम नंतर स्वतःच झाली आमदार..दिसते अतिशय सुंदर…

रामदेव बाबाच्या आश्रमात शिकणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच मराठी आमदाराशी झालं प्रेम नंतर स्वतःच झाली आमदार..दिसते अतिशय सुंदर…

बॉलिवूड सेलिब्रिटी बहुतेकदा सो’शल मी’डियावर आपल्या फो’टो आणि पो’स्टमुळे च’र्चेत असतात. चाहते देखील अशा फोटो आणि पो’स्टला चांगलाच प्रतिसाद देतात. परंतु ज्या अभिनेत्रीचा फि’टनेस चांगला असेल अशा अबबीनेत्रीला आणि तीच्या फोटो आणि पो’स्टला यु’जर्स चांगलाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात.

अशा वेळी प्रत्येक अभिनेत्री आपला फि’टनेस साठी नको नको ती मेहनत घेत असतात. अभिनेत्रीला सर्वाधिक आवड असते ती बॉ’डी फि’टनेस वाढवण्याची. अशा अभिनेत्री ज्या वारंवार फिटनेस व्हि’डिओ इ’न्स्टाग्रा’मवर शेअर करत असतात. लोकांना त्यांचे व्हि’डिओ देखील खूप आवडतात. हेच कारण आहे की फिटनेसची काळजी घेणाऱ्या अभिनेत्रींना चाहते अधिक पसंत करतात.

यासाठी आपला फिटनेस वाढवा म्हणून काही अभिनेत्री योगगुरू बाबा रामदेव यांच्या योगांचे अनुकरण करतातं आणि त्यांच्या सूचनांचे अनुसरण करतात. बर्‍याच वेळा अभिनेत्री शिल्पानेही त्यांचे कौतुक केले आहे. आज आपण अश्याच आणखी एका अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत जी अभिनेत्री रामदेव बाबा यांचे आश्रमात योगा शिकली आणि ती अशी अभिनेत्री आहे की तिने एका आमदाराशी लग्न करून स्वतः देखील आमदार बनून दाखवलं.

अमरावतील लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी राजकारणात येण्यापूर्वी पंजाबी आणि दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे. त्यांचे खासगी जीवनही चर्चेत राहिले आहे. यांनी २०११ मध्ये अमरावतीचे वडनेरा विधानसभेचे आमदार यांच्याशी लग्न केले आहे. या दोघांची पहिली भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाली होती. तर जाणून घेऊया त्यांच्या रंजक प्रेम कहाणी बद्दल…

३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर यांचा ज’न्म एका पंजाबी कुटुंब मध्ये झाला. त्यांचे वडील आ’र्मी ऑ’फिसर आहेत. १२ वी पास झाल्यांनतर राणा या मॉडेलिंगकडे वळल्या. सुरुवातीला अनेक तेलगू चित्रपटांमध्ये कामे केली. यांनतर पंजाबी भाषेतील व इतर भाषेतील चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

नवनीत यांना लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली. त्यांनी पंजाबी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबचे आहेत. १२वीची परिक्षा दिल्यानंतर नवनीत या एका म्यूझिक व्हिडीओमध्ये मॉडेल म्हणून दिसल्या होत्या. त्यांनी कन्नड चित्रपटात काम करत फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘चेतना’ (२००५), ‘जगपति’ (२००५), ‘गुड बॉय’ (२००५), आणि ‘भूमा’ (२००८) या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या चित्रपटांनी नवनीत राणा यांना लोकप्रियता मिळवून दिली. एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर नवनीत यांनी २०११ मध्ये बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी सामूहिक विवाह सोहळयात लग्न केले आणि त्या स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या.

रामदेव बाबांच्या आ’श्रमात झाले प्रे’म…
रामदेव बाबांचा योगा भारत देशासह जगभरात खूप प्रसिद्ध आहे. रामदेव बाबांना भारतामध्ये योगगुरू म्हणून संबोधले जाते. ज्या प्रकारे सर्व रामदेव बाबांचे चाहते आहेत त्यांपैकीच एक म्हणजे आमदार रवी राणा. रवी राणा यांना योगाची प्रचंड आवड आहे. ते रामदेव बाबांना मानायचे, म्हणून ते रामदेव बाबांच्या आश्रमात शिबिराला जायचे. नवनीत कौर यांनाही योगाची आवड होती त्यामुळे त्याही योगाला याच आश्रमात यायच्या. इथेच एका शिबिरामध्ये या दोघांचीही भेट झाली होती. यांनतर रामदेव बाबांच्या परवानगीने या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

सा’मूहिक वि’वाह सो’हळ्यत झाले लग्न.
रवी राणा आणि नवनीत कौर यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सा’मूहिक वि’वाह सो’हळ्यात लग्न केले आहे. या सा’मूहिक वि’वाह सो’हळ्यात तब्बल ३१६२ जो’डप्यांचा वि’वाह झाला होता. सर्व जो’डप्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मु’ख्यमं’त्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा समूहाचे सुब्रता रॉय, अभिनेता विवेक ओबेरॉय सह अनेक दिग्गज उपस्थित होते.

राज्यातील रा’जकीय परि’स्थि’तीवर टी’का करताना खा’सदार नवनीत राणा यांनी मु’ख्यमं’त्री उ’द्धव ठा’करे यां’च्यावर गं’भीर आ’रोप केले होते. इतकंच नाही तर शि’वसे’नेचे खा’सदा’र अ’रविं’द सावंत यांनी आपल्याला ध’म’की दिल्याचा आ’रोप’ही खा’सदा’र राणा यांनी केला. त्यामुळे नवनीत राणा यांचे नाव पुन्हा एकदा च’र्चेत आले आहे. यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी..

२०१४ च्या लो’कस’भा नि’वडणु’कीत त्यांनी राष्ट्र’वा’दी काँ’ग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्या शि’वसे’नेचे आनंदराव अडसूळ यां’च्यावि’रोधा’त प’राभू’त झाल्या होत्या. गेल्या निव’डणु’कीत त्यांनी काँ’ग्रेस-रा’ष्ट्रवादी आ’घाडी’चा पा’ठिंबा मिळवण्यात यश मिळवले. अडसूळ यांचा पराभव करून त्या लो’कस’भेत पोहोचल्या आणि लगेच त्यांनी भा’जप स’रकार’ला समर्थन दिले, हा काँ’ग्रेस आणि राष्ट्र’वा’दीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठा ध’क्का होता.

सर्वोत्तम कामगिरी:-
अमरावती लो’कस’भा म’तदारसं’घाच्या खा’सदा’र नवनीत रवी राणा यांचा २५ श्रेष्ठ खा’सदा’रांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फेम इंडिया आणि आशिया पोस्ट सर्वेक्षणात विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. म’हिला सबलीकरण, सा’माजि’क स्थि’ती, सं’सदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध १० निकषांवर भारतात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *