बापरे ! ‘या’ मराठी अभिनेत्रीने पाण्यात नाही तर चक्क बर्फात केले बि’किनी फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांचा चढला पारा..म्हणाले तुला तर…..

बापरे ! ‘या’ मराठी अभिनेत्रीने पाण्यात नाही तर चक्क बर्फात केले बि’किनी फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांचा चढला पारा..म्हणाले तुला तर…..

सध्याच्या जमान्यात बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेक तरुण तरुणी हे येत असतात. वीसेक वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मॉडेलिंग हे करावेच लागत होते. मात्र, आज अशी प्रथा प्रचलित नाही. तुम्हाला सुरुवातीला बॉलिवूडमध्ये चित्रपटात चांगली ओळख असेल तर काम मिळू शकते.

मात्र, अनेक अभिनेत्यांना, अभिनेत्रींना स्ट्रगल हे करावेच लागते. त्यांना छोट्या छोट्या जाहिरातीमधून आपले कौशल्य दाखवावे लागते. त्यानंतर छोटी शूट देखील करावे लागतात. त्यानंतर अशा अभिनेत्यांना अभिनेत्रींना चित्रपटात संधीही मिळत असते. को’रो’ना म’हामा’रीमुळे सध्या गेल्या वर्षभरापासून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण र’खडले आहे.

या कारणाने अनेक अभिनेत्री अभिनेत्रीकडे सध्या काम नाही. त्यामुळे अनेक जण सध्या फोटोशूट कडे वळत आहेत. छोट्या कंपन्यांची ब्रँडिंग करत आहेत. अनेक अभिनेत्री या पूर्वीपासूनच मॉडेलिंग करत असतात किंवा कंपन्यांच्या जाहिराती करत असतात. त्यामध्ये मॉडेल आणि दिग्गज अभिनेता व अभिनेत्री यांचा देखील समावेश असतो.

मात्र, काही वर्षांपूर्वी जाहिरातींमध्ये काम करणे तुच्छपण असे मानले जाऊ लागले होते. जाहिरातींमध्ये काम करून पै’सा कमवण्याचा ट्रेंड हा क्रिकेट चा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याने सर्वांना शिकवू न जाहिरातीतून पै’सा कसा कमवायचा हे सचिनने दाखवून दिले. त्यानंतर सचिनचे पाहून इतर क्षेत्रातही हा ट्रेंड रुजू लागला.

म्हणजेच बॉलिवूडमध्ये अभिनेता व अभिनेत्री देखील जाहिरातींमध्ये काम करू न पै’सा कमावू लागले. सध्या अशी परिस्थिती आहे की, अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमार पर्यंत सर्वजण जाहिरातींमध्ये काम करत असतात. अजय देवगन, काजोल, अक्षय कुमार, टिंकल खन्ना यांच्या जोडीच्या जाहिराती अनेकदा आपण पाहिल्या असतील.

जाहिरातींमध्ये काम करून त्यांना भरपूर असा पै’सा मिळतो. त्यामुळे आता दिग्गज अभिनेता असला तरी ते जाहिरातींमध्ये काम करताना दिसत असतात. तसेच छोटे फोटोशूट असतील तरीदेखील ते करतच असतात. आज आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रींने बर्फामध्ये फोटो शूट केले आहे.

ही अभिनेत्री बिग बॉसच्या १० सिझनमध्ये दिसली होती. या अभिनेत्रीचे नाव लोपा मुद्रा राऊत असे आहे. लोपामुद्रा ही मॉडलिंग क्षेत्रामध्ये नावाजलेले असे नाव आहे. बिग बॉस मध्ये तिने अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये सर्वांचे मने जिंकली होती. ती स्पर्धकांमध्ये सगळ्यात वर होती. 2016 मध्ये तिने मिस युनायटेड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते.

यामध्ये ही दुसऱ्या फेरीपर्यंत गेली होती. लोपामुद्रा ही मॉडेलिंग, सो’शल मी’डियामध्ये खूप ऍक्टिव्ह असते. सो’शल मी’डियामध्ये ती आपले हॉ’ट फोटो चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते. ते देखील तिला चांगल्या कमेंट करत असतात. 2013 मध्ये तिने मिस नागपूर किताब देखील जिंकला होता.

तसेच 2017 मध्ये ख’तरो के खिलाडी च्या आठव्या भागात ती सेमी फायनल मध्ये देखील गेली होती. आता तिने बर्फामध्ये बि’क’नीतील आपले फोटो शेअर केलेले आहेत. इंस्टाग्रामवर हे हॉ’ट फोटो टाकले आहे त. बि’क’नीमध्ये ती बर्फामध्ये प्र’चंड धमाल करताना दिसत आहे. तिच्या फॅन फॉलोवर्स यांनी देखील तिला भरपूर लाईक आणि कमेंट दिलेले आहेत. मात्र, काही जण लोपामुद्रावर टीका देखील करत असल्याचे दिसत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *