‘या’ अभिनेत्याला जाते फाटक्या जीन्सचे श्रेय, यानेच भारतात आणली ‘ही’ फॅशन….

‘या’ अभिनेत्याला जाते फाटक्या जीन्सचे श्रेय, यानेच भारतात आणली ‘ही’ फॅशन….

फा’टकी जीन्स आणि चर्चा हे नाव थांबताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे फा’टक्या जीन्स वरून पुन्हा एकदा च’र्चा सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी एका राज्याच्या मुख्य मंत्र्यांनी फा’टकी जीन्स घा’तलेल्या म’हिला या अ’तिश’य घा’ण वि’चारा’च्या असतात, असे म्हटले होते.

तसेच या म’हि’ला आपल्या मुलांना संस्कार देखील देऊ शकत नाहीत, असे देखील या मुख्य मंत्र्यांनी म्ह’टले होते. त्यामुळे पुन्हा एकदा फा’टक्या जीन्स वरून चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. फा’टक्या जीन्स घातल्याने नेमके काय होते, एकीकडे मु’लांना भारतामध्ये क’पडे घा’ला’यला भे’टत नाही, तर दुसरीकडे चांगले कपडे फा’डून घालण्याची फॅशन आलेली आहे.

याला काय म्हणावे, असे देखील काही जण टी’का करताना दिसतात. फा’टक्या जीन्स घा’लण्याची फॅशन ही बहुतांश म’हिलांमध्ये अधिक प्रमाणात असल्याचे देखील दिसते. पुरुष देखील काही प्रमाणात फा’टक्या जीन्स घालत असतात. ही फॅशन आता आली आहे. पूर्वीच्या काळी फा’टके कपडे घालू नये, असे म्हणायचे.

फा’टके कपडे घातल्याने दा’रिद्र्य येते असे देखील सांगण्यात येत होते. मात्र, आता पूर्वीचा काळ गेलेला आहे आणि नवीन काळ सुरू झालेला आहे. त्यामुळे फा’टक्या जीन्स आणि कपडे घालण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. अनेक म’हिला या फा’टक्या जीन्स घालून आपले अं’ग प्र’दर्श’न देखील या माध्यमातून करत असतात.

बॉलिवुडमध्ये हे जरा जास्तच असल्याचे तरी दिसत असते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री फा’टक्या जीन्स घालून फिरत असतात. काही वर्षांपूर्वी एक चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव होते प्यार किया तो डरना क्या, या चित्रपटामध्ये सलमान खान, अरबाज खान, काजोल धर्मेंद्र यांच्या भूमिका होत्या.

या चित्रपटातील गाणी ही कमाल खान याने गायले होते. ओ ओ जाने जाना नावाचे हे गीत त्यावेळी प्रचंड गाजले होते. यामध्ये सलमान खान याने अ’र्धन’ग्न अवस्थेत डान्स करून आपल्या चाहत्यांना घा’याळ केले होते. त्यानंतर सलमान खानची ही फॅशन देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. अनेक जण रस्त्यावरून जाताना अंगात बनियान न घालता उ’घडे फिरायचे.

या चित्रपटातील गाणे हे अतिशय श्रवणीय असे झाले होते. चित्रपटातील सर्वच गाणी त्यावेळी प्रचंड गाजले होते. धर्मेंद्र यांची भूमिका देखील त्या वेळी खूप गाजली होती. अरबाज खान याने देखील आपल्या भूमिकेने सर्वांना मोहित केले होते. मात्र, सलमान खानची भूमिका ही अतिउत्कृष्ट झाली होती. या चित्रपटासाठी त्याला काही पुरस्कार देखील मिळाले होते.

या चित्रपटाबाबत सांगण्याचे कारण म्हणजे या चित्रपटात सलमान खान याने ओ जाने जाना या गाण्यावर जीन्स घातली होती. ती जीन्स फा’टकी होती आणि या फा’टक्या जीन्स ची चर्चा त्यानंतर खूप मोठ्या प्र’माणात सुरू झाली.

सलमान खान प्रमाणे अनेक जण फा’टक्या जीन्स घालू लागले. त्यामुळेच खऱ्या अर्थाने फा’टक्या जीन्स भारतामध्ये प्रसिद्ध करण्यात मध्ये सलमान खान याचे श्रेय आहे, असे म्हणावे लागेल. आज अनेक अशा कंपन्या आहेत त्या केवळ फा’टक्या जीन्सचे प्रोडक्शन करत असतात. अशा जीनला मागणी देखील खूप मोठ्या प्र’मा’णात असते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *