‘फँड्री’ फेम शालू दिसणार वे’श्याच्या भूमिकेत, पोस्ट शेअर करून सांगितली वे’श्याची कहाणी, म्हणाली, सौदा जरी केला माझ्या शरीराचा पण तू माझे….

‘फँड्री’ फेम शालू दिसणार वे’श्याच्या भूमिकेत, पोस्ट शेअर करून सांगितली वे’श्याची कहाणी, म्हणाली, सौदा जरी केला माझ्या शरीराचा पण तू माझे….

रेड ला ईट भाग आणि चित्रपटसृष्टी हा एका वेगळाच विषय आहे. या विषयावर अनेक दिगदर्शकांनी सिनेमा बनवले आहेत आणि ते हिट देखील झाले आहेत. रे डलाईट म्हणेजच वे श्या-व्यवसायात अ’डकलेल्या म’हिलांची काय स्थिती होते, त्याचे कसे हाल होतात हे सर्व अनेक सिनेमामध्ये दाखवण्यात येते.

मधुर भांडारकर यांचा चांदणी बार सिनेमा याच विषयवार आधिरीत होता आणि या चित्रपटाने देखील भरगोस यश मिळवलं होत. या सिनेमामध्ये एका बारबालाच्या मुलीसमोर इच्छा असूनही काहीच पर्याय कसे उपलब्ध राहत नाही आणि त्यामुळे कोणते संकट येतात हे खूप उत्तम प्रकारे दाखवण्यात आलं होत. त्यानंतर करीना कपूरने देखील चमेली सिनेमामध्ये एका वे’श्याची भूमिका साकारली होत.

तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू नाही शकला मात्र, तिच्या अभिनयाचे सगळीकडेच खूप कौतुक केले गेले. त्यानंतर अमीर खानच्या तलाश सिनेमामध्ये देखील करिनाने एका वे’श्याची भूमिका साकारली आहे. कश्या प्रकारे एका वे’श्याला मृ’त्यूनंतर न्या’य मिळावा म्हणून आधी आपले अस्तित्व होते हे सिद्ध करावे लागते, त्याचे भयानक वास्तव मांडले होते.

आता संजय लीला भन्साळी देखील याच विषयवार आधारित कामाठीपुरा भागातील वे’श्या व्यवसायातील महिलांवर आधारित गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा लूक जेव्हा लाँच झाला तेव्हा, आलिया भट्टच्या लूकची आणि अभिनयाची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र आता तिला टक्कर द्यायला एका मराठी सिनेमा येत आहे.

रे’डला’ईट या सिनेमाचे पोस्टर लाँच झाले आहे आणि यामध्ये राजेश्वरी खरातच लूक आलियाला देखील माघे टाकत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री सिनेमाला नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. यामधील जब्या आणि शालूची लव्हस्टोरी जबरदस्त गाजली. यामधल्या शालू म्हणजेच राजेश्वरी खरातच्या अभिनयाची सगळीकडेच जबरदस्त स्तुती झाली.

आता हीच राजेश्वरी रे’डला’ईट या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येत आहे. नुकतंच या सिनेमाच पोस्टर जारी करण्यात आलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राजेश्वरीनं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरसोबत राजेश्वरीनं एक मोलाचा मेसेजसुद्धा दिला आहे.

‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वे’श्या, पण खरच स्वईच्छेने का ?प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वे’श्येच्या मागच्या स्त्री ची तुला!’ असा एक संदेश राजेश्वरीनं टाकला आहे. अनमोल मुनगंटीवार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे आणि निलेश नगरकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने आपल्या सौदर्याने चाहत्यांना चंगळीच भुरळ पडली होती आता तर तिचा बदललेला हा लूक बघून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षावच केला आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता कमालीची ग्लॅमरस आणि हॉ’ट दिसत आहे.

राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. आपले सुंदर फोटो ती सतत सोशल मीडियावरून शेअर करत असते. रे’डला’ईट या सिनेमाच्या पोस्टरमध्ये तिच्या एकाच लूकने जबरदस्त कमाल केली आहे. तेव्हा आता चाहते तिचा हा सिनेमा बघण्यासाठी चांगलेच उत्सुक असणार आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.