प्रे’ग्नेंट असूनही रस्त्यावर डान्स करताना दिसली ‘ही’ मराठी अभिनेत्री…पहा व्हिडिओ..

आपण नेहमी विचार करतो अभिनेत्रीचे आयुष्य किती सुंदर आहे. सगळीकडेच त्यांच्या कामाचे कौतुक केले जाते. त्यांच्या सौंदर्याचे आणि फिट बॉडी चे सगळीकडेच चांगल्याच चर्चा रंगवल्या जातात. नवीन सिनेमा किंवा मालिकांमध्ये काम करताना, त्यांना नवीन भूमिका साकारण्याची संधी मिळते.
त्याची सुद्धा सगळीकडे चर्चा रंगते. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगते आणि त्यांना त्यातून प्रचंड प्रसिद्धी देखील मिळते. त्यामुळे प्रत्येकालाच सेलिब्रिटीचे आयुष्य हवेहवेसे वाटते. पण त्यांचे आयुष्य जितके सोपे आणि सुंदर दिसते तेवढेच त्रा’सदायक देखील आहे. कोणतीही भूमिका रेखाटताना त्यासाठी कित्येक दिवस आधी तयारी करावी लागते.
त्यानंतर त्या पात्राशी एकरूप होऊन तसा लूक आणि अभिनयासाठी आधी प्रॅक्टिस करावी लागते. शूटिंग सुरू झाल्यानंतर मात्र जोपर्यंत सिनेमा असेल किंवा मालिका, चित्रीकरण पूर्ण होत नाही ; तोपर्यंत 24 तास त्यांना काम करतच राहावे लागते. या सर्वातून कधी वेळ मिळाला तर सेटवरच धमाल-मस्ती करताना हे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी मोठाल्या सेलिब्रेटी पासून नवीन कलाकार देखील, जसा वेळ मिळेल तसं सेटवर उनाडक्या करताना आपण बघतो. मग काय, त्याचीच बातमी बनते आणि ते व्हिडीओ किंवा फोटोज सगळीकडे वायरल होतात. अनेक मालिकांच्या सेटवर, हे कलाकार व सुरु असलेल्या नवीन ट्रेंड्सवर रिल्स आणि विडियो बनवताना आपण बघितले आहेत.
त्यांचे ते व्हि’डीओ तु’फान व्हा’यरल देखील होतात. काही दिवसांपूर्वी ‘एक बार पेहरा हटा दे पिया’ या गाण्यावरील व्हिडिओ तुफान व्हा’यरल होत होते. मोठाल्या सेलेब्रिटीज पासून सर्वांनीच यावर विडियो बनवले होते. सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ, सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्रे’ग्नेंट असताना देखील बिनधास्त होऊन डान्स करत आहे.
हॉस्पिटलच्या बाहेर पेशंटचे कपडे घातलेले आणि आठ-नऊ महिन्याची ग’रोदर असताना देखील या अभिनेत्रीने चांगलीच ठुमके लगावले आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, प्रिया बापट आहे. आपल्या एका नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगच्या दरम्यान तिने प्रे’ग्नंट महिलेची भूमिका साकारली आहे. तोच सिन सुरू असताना, ब्रेकमध्ये आपला बेबी बम फ्लोन्ट करत डान्स केला, आणि तो व्हिडियो शेअर केला.
त्यामुळे सगळीकडेच त्या व्हिडिओला बघून प्रे’ग्नेंट झाल्यावर, प्रिया बापट तेवढीच क्युट दिसेल अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहे. नुकताच प्रिया बापटची सिटी ड्रीमस ही वेब सिरीज रिलीज झाली होती. या वेब सिरीज मधून प्रिया बापटच्या कामाचे सगळीकडूनच चांगलेच कौतुक झाले होते.
मोठाले आणि दिग्गज कलाकारांसोबत देखील प्रिया बापटने अगदी उत्तम पणे आपली भूमिका रेखाटली त्यामुळे तिला विशेष दाद मिळत आहे. प्रिया बापट कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.आपल्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टबद्दल ती नेहमीच सोशल मीडियावर माहिती देत असते. त्याचाच भाग म्हणून तिने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून शेअर केला होता.
ज्यामध्ये ती गरो’दरपणात आपला बे’बी बं’प फ्लन्ट करत चांगलाच डान्स करत आहे. आणि आता हाच व्हिडीओ तुफान व्हा’यरल होत आहे. तिचे बरेच चाहते हा व्हिडिओ बघून काही क्षण अचंबित झाले होते, मात्र हा शूटिंगचा भाग आहे हे समजल्यावर तिच्या या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया उमटू लागल्या.