प्रसिद्ध प्रवचनकार ‘जया किशोरी’ शेवटी लग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मु’लीसोबत….

प्रसिद्ध प्रवचनकार ‘जया किशोरी’ शेवटी लग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मु’लीसोबत….

जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवना बरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखली जाते. इतकेच नाही, तर तिचा आवाजही खूप गोड असून, तिच्या भजनांनी लाखो लोकांना मं’त्रमुग्ध केले आहे.

जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीते तिने गायली आहेत. माहितीनुसार जया किशोरीचा ज’न्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आ’ध्यात्माशी जो’डून घेतले होते.

जया किशोरी सो’शल मी’डियामध्येही खूप अ‍ॅ’क्टिव्ह असते. ती यू’ट्यूबच्या मा’ध्यमातूनही लो’कांशी संपर्कात राहते. जया किशोरीच्या यू’ट्यूब चैनेलवर एक व्हिडिओ व्हा’यरल होत आहे ज्यामध्ये ती कोणत्या प्रकारची व्यक्ती तिची जी’वनसाथी बनू शकते हे सांगत आहे.

जया किशोरी सांगते की जो व्यक्ती माझ्यातील चां’गल्या गोष्टीच नव्हे तर माझ्यातील वा’ईट गोष्टींवर देखील प्रेम करेल आणि त्याचे निराकरण करतो तोच माझा जी’वनसाथी होऊ शकतो.

जया किशोरीचा असा वि’श्वास आहे की जो व्यक्ती ल’ग्नाचा निर्णय त’त्काळ घेते, परंतु कधी’कधी तो दी’र्घकाळ सं’बंध टिकवून ठेवण्यास असमर्थ असतो. असे म्हणतात की सं’बंध तु’टण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोक एक’मेकांना समजून घेत नाहीत.

जया किशोरी म्हणते की लग्ना’चा निर्णय मनापासून तसेच पूर्ण विचार करून घेतला गेला पाहिजे. ल’ग्नाविषयी जया किशोरी पुढे सांगते की ल’ग्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला एका व्य’क्ती सोबत एकाच छताखाली ज’गावे लागेल. त्यासाठी त्या व्य’क्तीचे स्वरूप समजून घ्या.

आपण त्याचा स्वभाव पूर्णपणे स्वीकारू शकत असाल तर फक्त लग्न करा किंवा नाही तर वेळ घ्या. जया किशोरी म्हणते की जेव्हा आपण एखाद्या’ला भेता तेव्हा सुरुवातीला आपल्या’ला त्याच्या’बद्दल सर्व काही आवडते. जर तुम्हाला एखाद्यास ओळखायचे असेल तर त्याच्याशी खूप बोलावे.

कारण त्याची बोलीच सांगेल की तो कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे, म्हणूनच समोरच्या व्य’क्तीचे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. जया किशोरीची ओळखच एक प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे तिचे प्रवचन ऐकायला लो’क नेहमी ग’र्दी करतात.

कुटुंबात धार्मिक वातावरण असल्याने त्याचा चांगला प’रिणाम जया किशोरी यांच्या मनावर झाला. तिच्या आजीकडून तिला लहानपणी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळेच तिचा कृ’ष्णाच्या भक्ती’मध्ये रस वाढू लागला.

तिचे अनेक भजनं लोकप्रिय झालेली आहेत आणि तिला ऐकणारे को’ट्यवधी चाहतेही आहेत. तिच्या भजनाचे आता अल्बमही आलेले आहेत. गुगलवरती तिच्या भजनांसोबतच तिच्या वैयक्तिक आ’युष्यावि’षयीची माहिती मोठ्या प्रमाणात शो’धली जाते. तिचे वय, वै’वाहिक आ’युष्य, पती याबद्दल माहिती खूप वेळा सर्च केली जाते.

तिच्या वै’यक्तिक आ’युष्याची माहिती अशी आहे की, तिचे अजून लग्न झालेले नाही. मात्र, मि’डीयाला दिलेल्या मुलाखतीत तिने असं म्हणले होते की, योग्य वेळी मी लग्न करेन. जया किशोरी या आपल्या प्रचवनातून येणारा नि’धी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दा’न करते.

तिच्या प्रचवनामधून येणाऱ्या पै’शातून दि’व्यां’ग व्य’क्तींना मदत केली जाते. या ट्र’स्टकडून गरीब विद्यार्थ्यां’च्या शि’क्षणाचा आणि जेवणा’चीही काळजी घेतली जाते. जया किशोरी’च्या यूट्यू’ब चॅ’नलवर ४ ला’खांपेक्षा जास्त लोकांनी स’बस्क्राईब केले आहे आणि फे’सबुकवरही तिच्या पेजवर ला’खो लोक जोडलेले आहेत.

Team Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *