प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते म्हणत अभिनेत्रीने केले खऱ्या डे’लिव्हरीचे चित्रीकरण, चित्रपटात सीन वापरल्यानंतर पतीने…

चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले सर्जनशील असे बहुजन-माध्यम असून लोकरंजनाचे व लोकशिक्षणाचे एक प्रभावी साधन आहे. पडद्यावरील हालत्याचालत्या प्रतिमांतून जीवनाचे दर्शन घडविणारी ही गुंतागुंतीची कला छायाचित्रण आणि इतर तांत्रिक कौशल्य यांचे अपत्य होय. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून चित्रपटकलेचा विकास सातत्याने होत आला आहे.
आता आपल्याला माहित असेल कि या चित्रपट उद्योगात अनेक नवनवीन प्रयोग होताना आपल्याला सातत्याने दिसत आहे. सिनेमा पाहण्यात प्रेक्षकाला रस का असतो? त्याची कथा नेमकी कशी मांडली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते म्हणून! एखादी पूर्वप्रसिद्ध कादंबरी किंवा कथा यावर सिनेमा आधारित असेल.
तर संबंधित साहित्यकृतीचा गाभा सिनेमात दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे का, याकडे वाचक असलेल्या प्रेक्षकांचे अधिक लक्ष असते. वाचक म्हणून आपल्याला महत्त्वाचा वाटणारा भाग सिनेमात वगळला गेला नाही ना किंवा अनावश्यक काही भरणा त्यात झाला नाही ना, यावरही सुजाण प्रेक्षकाचे पूर्ण लक्ष असते.
चित्रपट हे प्रचाराचे व शैक्षणिक प्रसाराचे एक परिणामकारक माध्यम असल्यामुळे आज कालचे कलाकार हे वास्तवदर्शी छायाचित्रणावर अधिक भर देताना आपल्याला दिसत आहेत. आता असाच काही वास्तवदर्शी प्रत्यय आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला आहे.
चित्रपटात दाखवलेले दृश्य हे लोकांना खरे वाटावे यासाठी दिग्दर्शक तसेच अनेक कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपली भूमिका चांगली व्हावी यासाठी मेहनत घेत असतो. तसेच काही कलाकार आपल्या भूमिकेसाठी कित्येक किलो वजन वाढवतात, तर काही कमी करतात.
काही कलाकार तर कित्येक तास प्रोस्थेटिक मेकअप करून चित्रपटांचे चित्रीकरण करतात. पण एका अभिनेत्रीने चक्क तिच्या डि’लिव्ह’रीचे चित्रीकरण करण्याची परवानगी दिली होती आणि हे दृश्य एका चित्रपटात वापरण्यात देखील आले होते.
कलीमन्नू या चित्रपटासाठी श्वेता मेनन या अभिनेत्रीने तिच्या डि’लीव्ह’रीचे चित्रीकरण करण्याची परवानगी चित्रपटाच्या टीमला दिली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट म’हिलांना कोणकोणत्या आ’व्हांनाना सामोरे जावे लागते त्यावर आधारित होता.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक ब्लेसीने नायिका ग’र्भव’ती असताना तिच्या डि’लीव्ह’रीचे चित्रीकरण करण्याचा विचार केला आणि नायिकेने देखील यासाठी होकार दिला. कारण हे दृश्य चित्रपटाच्या कथेसाठी अतिशय आवश्यक होते. श्वेता पाच म’हिन्यांची ग’र्भव’ती असताना या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती.
तीन तासांच्या या चित्रपटात डि’लीव्ह’रीचा सीन तब्बल ४५ मिनिटांचा होता. श्वेताच्या डि’लीव्ह’रीच्यावेळी तब्बल तीन कॅमेऱ्यांचा वापर करून हे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणाच्यावेळी डॉक्टर, न’र्स यांच्यासोबतच या चित्रपटाच्या टीममधील तीन मेंबर्स उपस्थित होते. श्वेताला मुलगी झाली होती. तुम्ही हा विडिओ यु ट्यूबवर बघू शकता, (Privacy मुळे आम्ही शेअर करू शकत नाही)
श्वेताच्या या निर्णयात तिच्या पतीने देखील तिला साथ दिली होती. केवळ या एका सीनसाठी या चित्रपटाचे चित्रीकरण अनेक महिने थांबवण्यात आले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री होती. पण या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.