प्रसिद्धीपुर्वी बॉलिवुडचे ‘हे’ 6 कलाकार होते कंगलपती सलमान खानने मदत केली नसती तर बरबाद झाले असते संपूर्ण करीयर…

प्रसिद्धीपुर्वी बॉलिवुडचे ‘हे’ 6 कलाकार होते कंगलपती सलमान खानने मदत केली नसती तर बरबाद झाले असते संपूर्ण करीयर…

चित्रपट सृष्टी खूप मोठी आहे हे सर्वांना माहीतच आहे. चित्रपटसृष्टीत अनेक मोठमोठे दिग्गज आहेत ज्यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम करून यश संपादित केले आहे. बरेच लोक चित्रपटात हिरो बनण्यासाठी दररोज मुंबई नगरीत येत असतात. मिळेल ते काम करून चित्रपटात हिरो होण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्याला माहीतच आहे की एखादा चित्रपट लोकप्रिय ठरला तर तो क-रो-डो चा ग-ल्ला जमा करत असतो.

बॉक्स ऑफिस वर त्याचे अगदी क-रो-डो मध्ये क-लेक्शन होत असते. क-रो-डो चे क-लेक्शन होणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांना क-रो-डो मध्ये पै-सा मिळत असतो हे आपल्याला ठाऊकच आहे परंतु, चित्रपट सृष्टीत काम मिळवण्यासाठी आज जे कलाकार सुपरस्टार झाले आहेत त्यांना देखील खूप स्ट्र-गल करावा लागला होता खूपच मेहनत घ्यावी लागली होती हे फारच कमी लोकांना माहीत असेल.

बॉलीवूड मध्ये बरेच असे सितारे आहेत ज्यांना त्यांच्या स्ट्र-गलच्या काळात खूप मेहनत घ्यावी लागली होती खूप त्रा-स स-हन करावा लागला होता. त्यामुळे हे कलाकार आज इथपर्यंत पोहोचले आहेत. बॉलिवूडमधील असे काही दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्याकडे एक एक रु-पया सुद्धा राहत नव्हता ह्या ताऱ्यांकडे भरपूर प्रमाणात पै-शाची तंगी येत होती. बॉलिवूडमध्ये असे बरेच सितारे आहे ज्यांनी पै-शासाठी फारसा त्रा-स सहन केला होता.

अमिताभ बच्चन :- या यादीत सर्वप्रथम नाव लागते ते बॉलिवूडची एक कलाकार अमिताभ बच्चन यांचे चित्रपट सृष्टीत महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा एक काळ असाही होता की ते प्रत्येक डायरेक्टरला चित्रपटात काम मिळविण्यासाठी विचारणा करत होते.

राज कपूर :- या यादीतील दुसरे कलाकार राज कपूर हे आहेत राज कपूर यांनी चित्रपट सृष्टीत खूप चित्रपटात काम केले आहे. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आली की पै-शाच्या नावाखाली यांच्या हाती फक्त कं-गाली शिवाय काहीच राहिले नव्हते. असे सांगितले जाते की त्यांचा चित्रपट मेरा नाम जोकर या चित्रपटापासून ते खूपच कं-गाल झाले होते.

शिल्पा शेट्टी :- या यादीतील तिसरे कलाकार म्हणजे बॉलीवुड मधील एक हॉट एक्ट्रेस शिल्पा शेट्टी ही आहे. शिल्पा शेट्टी ने स्वतः हे सांगितले होते की मी खूपदा आ-र्थिक तंगी सहन केली आहे.

प्रीती झिंटा :- बॉलीवूड मधील एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखली जाणारी प्रिती झिंटा देखील खूपच कं-गाल झाली होती. प्रीती झिंटाला ओळखणारा कोणीही चित्रपट प्रेमी नसेल. एकेकाळी प्रीती झिंटा खूपच कं-गाल झाली होती. असे सांगितले जाते की प्रीती झिंटाच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये बनलेला चित्रपट इ-श्क इन पॅरिस हादेखील फ्लॉप झाला होता.

जॅकी श्राफ :- या लिस्टमधील आणखी एक नाव जोडले जाते ते म्हणजे बॉलिवूडचे महानायक जॅकी श्राफ यांचे. जॅकी श्रॉफ यांच्या जीवनामध्ये एक असाही काळ होता त्या काळात त्यांच्या खिशात एकही रु-पया नव्हता. जॅकी श्राफ यांनी डायरेक्टर साजिद नाडियाडवाला यांच्याकडून क-र्ज घेतले होते. हेच कारण होते की जॅकी श्रॉफ कडून क-र्जाचे आपले पैसे वसूल करण्यासाठी साजीद जॅकी श्रॉफ त्यांच्यावर के-स करण्यासाठी जात होते. परंतु त्याकाळी सलमान खान यांनी जॅकी यांची मदत करून सर्व क-र्ज फेडले होते.

बघितले मित्रांनो बॉलीवूड चे हे महान कलाकारांवर देखील खूपच वा-ईट वे-ळ आली होती परंतु वाईट वेळ लवकरच निघून जात असते व चांगली वे-ळ येत असते. हेच आपल्या सामान्य माणसाच्या बाबतीत देखील खरे ठरत असते त्यामुळे नेहमी कष्ट करत राहावे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *