पुनीत राजकुमारच नाही तर फिटनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ ५ कलाकारांचेही झाले आहे हृ’दय वि’काराच्या झ’ट’क्याने नि’ध’न!

पुनीत राजकुमारच नाही तर फिटनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ ५ कलाकारांचेही झाले आहे हृ’दय वि’काराच्या झ’ट’क्याने नि’ध’न!

मनोरंजन

कालपासून संपूर्ण दे’शामध्ये शो’क आणि दुः खाचे वा’तवरण आहे. साऊथचा पावर-स्टार म्हणून ओळखला जाणारा, अभिनेता पुनीत राजकुमारचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’ध’न झाल्याची बातमी समोर आली. अवघ्या ४६ वर्षांच्या, सुपरस्टारच्या नि’धनाच्या बात’मीने सगळ्यांना मोठा ध’क्का दिला. सगळीकडेच खास करून संपूर्ण, मनोरंजन विश्वमधून त्याच्या, अचानक जाण्याबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

दक्षिण भारतात अनेक ठिकाणी, सरकारकडून सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. दिलखुलास आणि सदैव चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या पुनीत राजकुमार यांचं, हा’र्ट अ’टॅक अ’र्थात हृ’दयवि’कारा’च्या झट’क्याने नि’ध’न झाले. त्याच्या अं’त्यवि’धीसाठी, प्रचंड ग’र्दी जमली होती. फिटनेस फ्रिक असणाऱ्या पुनीत राजकुमार यांचा, हृ’दयवि’काराच्या झ’टक्या’ने नि’धन झाले. केवळ पुनीत राजकुमारच नाही तर, असे अजून काही कलाकार आहेत ज्यांचा देखील हृ’दयवि’काराने मृ’त्यू झाला.

१. अबीर गोस्वामी :- अबीर यांनी आहट सारख्या मालिकेमधून आपल्या करियरची सुरुवात केली. कभी सौतन कभी सहेली, क्योंकी सास भी कभी बहू थी, काव्यांजली, वो रेहनेवाली मेहलों की, प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा या सारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. अबीर गोस्वामी हे टेलिव्हिजन इंडस्ट्री मधले मोठं नाव होत. अवघ्या ३८व्या वर्षी २०१३ मध्ये अबीर गोस्वामी यांचं हृ’दयवि’काराच्या झट’क्याने नि’ध’न झाले होते.

२. सिद्धार्थ शुक्ला :- सिद्धार्थ शुक्ला हे, केवळ छोट्या पडद्यावरचं नाही तर बॉलीवूडमध्ये देखील मोठं नाव होतं. बिग बॉस हा रियालिटी शो जिंकून तर त्याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. तो प्रचंड फिटनेस फ्रिक होता. काहीच दिवसांपूर्वी, सिद्धार्थ शुक्लाचे ४०व्या वर्षी हृ’दय वि’काराच्या झ’टक्या’ने नि’धन झाले. त्याच्या नि’ध’नाच्या बा’तमीने, संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये दुः खाचे वा’तवरण पसरले होते.

३. राज कौशल :- मंदिरा बेदी यांचे पती, नेहमीच आपल्या फिटनेस ओळखले जात होते. वयाच्या ५०व्या वर्षी देखील ते चांगलेच फिट होते. मात्र अचानकच त्यांना हा’र्ट अटॅ’क आला, आणि त्यातच त्यांचा मृ’ त्यू झाला.

४. इंदर कुमार :- मासूम या सिनेमामधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या इंदर कुमार यांचे करियर, सापशिडी सारखे खाली-वर चढत उतरत राहिले. त्यांनी अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये काम केले होते. बाघी, कुंवारा, मा तुझे सलाम, तुमको ना भूल पायेंगे, वॉन्टेड सारख्या सिनेमामध्ये त्यांनी काम केले होते.

शिवाय, क्योंकी सास भी कभी बहू थी, या लोकप्रिय मालिकेत देखील ते झळकले होते. २०११ मध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते हेलिकॉप्टर मधून थेट खाली प’डले होते. तेव्हापासून त्यांच्या आ’रोग्याच्या काही तक्रारी सुरु झाल्या होत्या. मात्र तरीही त्यांनी जिम जाण्याचे सोडले नव्हते. आणि २०१७ मध्ये त्यांना अचानक हा’र्ट अटॅ’क आला, आणि त्यातच त्यांचे नि’ध’न झाले.

५. विनोद मेहरा :- बालकलाकार म्हणून आपल्या करणाऱ्या विनोद मेहरा यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले होते. १०० हुन हुन अधिक सिनेमामध्ये काम करणाऱ्या विनोद यांच्या अचानक नि’धनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. विनोद मेहरा यांचे हृ’दयविका’राच्या झ’टक्याने निध’न झाले तेव्हा ते केवळ 45 वर्षांचे होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *