पीपीई किट घालून ‘ही’ अभिनेत्री करतेय सलमानच्या चित्रपटाचे प्रमोशन..

अभिनेता सलमान खान यांचे चित्रपट म्हटले की त्याला प्रमोशन करण्याची अधिक गरज भासत नाही. मात्र, चित्रपट हा कधी प्रदर्शित होणार आहे आणि कुठल्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, हे मात्र चाहत्यांना नियमितपणे सांगावे लागते. सलमान खानचा चित्रपट लागला की त्याचे चहाते चित्रपट हा आवर्जून पाहणारच.
असा पायंडा गेल्या अनेक वर्षापासून पडलेला आहे. सलमान खान सध्या को”रोना म’हामा’री मिळे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीमध्ये चित्रीकरण करत आहे. सलमान खान याने मैने प्यार किया या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्याने अनेक असे हिट चित्रपट दिले आहेत.
राजश्री प्रॉडक्शन सोबत त्याने मैने प्यार किया, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो यासारखे तुफान हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर त्याने भारत, किक, बॉडीगार्ड यासारखे प्रचंड हिट पिक्चर दिलेले आहेत. त्यानंतर त्याने दबंग हा चित्रपट देखील अतिशय यशस्वी रित्या केलेला आहे. या चित्रपटाने को’ट्यव’धी रुप’यांची क’माई केली होती.
या चित्रपटाच्या माध्यमातूनच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिला मात्र फारसे यश मिळाले नाही. आता सलमान खान याचा राधे हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे सांगण्यात येते. याचे कारण आपल्याला माहीतच आहे.
को’रो’ना म’हामा’री मुळे हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार नाही. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एक अभिनेत्री या चित्रपटाचे प्रमोशन पीपीई कीट घालून रस्त्यावर करत आहे. काही दिवसांपूर्वीच या बाबतचा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे. आम्ही याबाबत आपल्याला सांगणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव आहे राखी सावंत.
राखी सावंत हिने आजवर अनेक वा’दग्र’स्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, असे असले तरी ती यावेळेस मात्र खरोखरच प्रमोशन करत आहे. बिग बॉसच्या चौदाव्या भागामध्ये राखी ही दिसली होती. यावेळेस राखी सावंत ही काहीशी त’णा’वा’त होती. त्यावेळेस तिला अनेकांनी विचारले की काय झाले, त्यावर तिने सांगितले की, माझ्या आईची प्र’कृती ठीक नाही.
तिला कॅ’न्सरचा ट्यु’मर झाला आहे. त्यामुळे तिचे ऑ’परे’शन करणे हे फार गरजेचे आहे. मी बिग बॉस मधून मिळालेले पै’से तिच्या उपचारासाठी वापरणार आहे. यानंतर ही बाब अभिनेता सलमान खान याच्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यानंतर सलमान खान याने राखी सावंतच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.
त्यानंतर देखील त्याने डॉ’क्टरांशी बोलणे देखील केले आणि व्यवस्थित श’स्त्रक्रि’या पार पाडून घेतली. त्यानंतर राखी सावंत ही अतिशय भावूक झाली होती. तिने सलमान खानचे खूप आभार देखील मानले होते. त्यानंतर तिने सलमान खान साठी काहीतरी करण्याचे ठरवले होते. त्यामुळेच राखी सावंत आता सलमान खानच्या येणाऱ्या राधे या चित्रपटाचे प्रमोशन रस्त्यावर उतरून करत आहेत.
सध्या को’रो’ना म’हामा’री चा काळ असल्यामुळे राखी सावंत ही ति कीट घालून रस्त्यावरील जाणाऱ्या प्रत्येकांना सलमान खानचा हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहे. या बरोबरच राखी सावंत म्हणाली की, सध्या पो’लिसां’ची मला खूप भीती वाटत आहे.
कारण मी पीपीई किट घालून रस्त्यावर थांबले आणि गर्दी झाली तर मला पो’लीस काय म्हणतील, अशी तिला काळजी आहे. मात्र, असे असले तरी सलमान खानसाठी मी काहीही करायला तयार आहे, असे तिने सांगितले आहे. कारण सलमान खान ने माझ्या आईचे प्रा’ण वाचवले आहेत, असे ती म्हणाली.