पहिल्या बा’ळाला १ महिना होताच दुसऱ्या बा’ळाची तयारी करतेय ‘ही’ अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली मला लवकर…

पहिल्या बा’ळाला १ महिना होताच दुसऱ्या बा’ळाची तयारी करतेय ‘ही’ अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली मला लवकर…

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये को’रो’ना म’हामा’रीचा पहिला रु’ग्ण महाराष्ट्रामध्ये सा’पडला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी ख’ळब’ळ उ’डाली होती. राज्यासह देशांमध्ये लॉक डाऊन लागला होता. त्यानंतर अनेकांचे काम गेले. त्यानंतर अनेक कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांना बे’रो’जगार व्हावे लागले होते.

याचा फ’टका सर्वच क्षेत्रांना बसला होता. यासोबतच याचा जोरदार फ’टका बॉलीवूड, मराठी चित्रपट, दाक्षिणात्य चित्रपट यासह मराठी आणि हिंदी मालिकांना देखील बसला होता. याच कारणामुळे अनेक मालिकाचे चित्रीकरण हे र’खडले होते. काही भागाचे चित्रीकरण शिल्लक असताना लॉक डाऊन लागला.

त्यामुळे किमान 15 दिवस प्रेक्षकांना नेहमीचे भाग पाहता आले. मात्र, त्यानंतर चित्रीकरण केलेले भाग सं’पले. त्यामुळे अनेक निर्माता दिग्दर्शकांनी आपल्या जुन्या मालिका या दाखवण्यास सुरुवात केली होती. मात्र, कालांतराने को’रोना म’हामा’रीचे सं’कट जसे सं’पत आले तसे तसे या मालिकाचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू झाले.

अनेकांनी पुन्हा आपल्या मालिका सुरू केल्या. मात्र, या कालावधीत अनेक अभिनेता व अभिनेत्री हे घरीच होते. या काळात अनेकांनी संधी साधून लग्न देखील केले. काही जणांनी मु’ले देखील ज’न्माला घातली. लॉक डाऊन चा फायदा घेत अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी दुसरा मुलगा देखील जन्माला घातला.

तैमूर याला आता दुसरा भाऊ झाला आहे. लॉक डाऊन च्या काळामध्ये अभिनेता सोनू सूद याने प्रचंड मेहनत घेऊन अनेक गरिबांना त्यांच्या गावी पोहोचले होते. तसेच अनेकांना मदत देखील केली होती. आम्ही आज आपल्याला एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव ‘अनीता हसनंदानी’ असे आहे.

तिने काही वर्षापूर्वी रोहित रेडी अभिनेत्यासोबत लग्न केलेले आहे. अनिता ही नागिन या मालिकेत दिसली होती. तसेच नच बलिये च्या ९ व्या भागात देखील ती दिसली होती. तीने एक महिन्यापूर्वी एका बा’ळाला ज’न्म दिलेला आहे. रोहित रेड्डी याने अनिता सोबतचा फोटो सो’शल मी’डियावर शेअर केला होता.

एका बाजूला अनिता आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे गोंडस असे बा’ळ दिसत होते. यानंतर अनिता हिने रोहित सोबतचा दोघांचा देखील पांढरे कपड्यातील फोटो एक शेअर केलेला आहे. आणि त्यामध्ये तिने असे लिहिलेले आहे की, रोहित ने अनिता हिला अन् फॉलो केले. या सोबतच ती म्हणते की, माझ्या घरी एक पाहुणा आला आहे.

आता मी दुसऱ्या पाहुण्याची तयारी करत आहे. म्हणजेच आता मी दुसऱ्या बा’ळासाठी देखील सज्ज झाले आहे. तसेच आपला ग’रो’द’रप’णाचा फोटो देखील तिने शेअर करत हा आनंद काही वेगळाच असतो, असे म्हटले आहे. एकूणच तिच्या फोटोची सो’शल मी’डियावर चांगली चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्राम वर अनेकांनी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *