पहिल्या पतीला का सोडलं ? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिज्ञा भावेने दिले सणसणीत उत्तर..म्हणाली मी आणि माझा पती…

पहिल्या पतीला का सोडलं ? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिज्ञा भावेने दिले सणसणीत उत्तर..म्हणाली मी आणि माझा पती…

बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री असे आहेत की, काही वर्ष संसार केल्यानंतर ते आपल्या जोडीदारापासून दूर होतात. असे आपण अनेकदा पाहिल असेल. उदाहरण द्यायचे झाले तर प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन याच्या घ्यावे लागेल. रितिक रोशन याने आपली बालमैत्रिण सुजन खान हिच्याशी लग्न केले होते.

मात्र, काही वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी घ’टस्फो’ट घेतला. या दोघांना दोन मुले देखील आहेत. काही वर्षांपूर्वी मलैका अरोरा हिनेदेखील आपल्या पतीपासून घ’टस्फो’ट घेतला आहे. तिचा पती म्हणजे अरबाज खान, आता मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये प्रेम प्र’करण सुरू असल्याचे सांगण्यात येते.

मलाएकापेक्षा अर्जुन हा तब्बल पंधरा वर्षांनी लहान असल्याचे देखील सांगण्यात येते. असे असले तरी या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे कळते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील याची लागण आता मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने अमेय गोस्वामी याच्यासोबत लग्न केले होते.

मात्र, काही वर्षांचा संसार केल्यानंतर या दोघांनी देखील आता का’डीमोड घेतला आहे. ‘होणार सुन मी या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर म्हणजेच या मालिकेत त्यांनी ‘श्री’ आणि जान्हवी ची जोडी साकारलेली होती.

या दोघांनी मालिकेप्रमाणेच लग्न देखील केले होते. काही दिवसातच ते एकमेकांच्या प्रे’मात प’डले होते. मात्र, त्यांचा संसार काही दिवसापूर्वी राहिला. त्यानंतर दोघांनीही काडीमोड घेतला. त्यानंतर शशांक केतकर यांनी लग्न केले आहे. मात्र, तेजश्री प्रधान ही मात्र सध्या सिंगलच आहे.

आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. त्या अभिनेत्रीने देखील आपल्या पहिल्या पतीपासून काडीमोड घेतला आहे. या अभिनेत्रीचे नाव आभिज्ञा भावे असे आहे. अभिज्ञा भावे सध्या खुलता कळी खुलेना या मालिकेमुळे घराघरात पोहचली आणि या मालिकेमुळेच तिला प्रसिद्धी मिळाली.

अभिज्ञा भावे हिने ६ जानेवारी २०२१ रोजी ‘मेहुल पै’ याच्यासोबत लग्न केलेले आहे. मात्र, चाहत्यांनी तिला चांगले तिला ट्रो’ल केले आहे. यावर अभिज्ञा ही चांगलीच भ’डकली आहे. तीने देखील ट्रॉल करणार्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. ‘देव तुमच्यावर अशी वेळ कधीही आणू नये’ असे ती म्हणाली आहे.

माझी सिरीयल आपण बघत असतात. मात्र, माझ्या आयुष्यात बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, असे ती म्हणाली आहे. 2014 मध्ये अभिज्ञा हिचे वरून वैरी करायचा सोबत लग्न झाले होते. मात्र, काही वर्षाच्या संसारा नंतर त्यांचा घ’टस्फो’ट झाला होता. 2010 मध्ये ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेत तिने काम केले होते. तसेच मुव्हिग आऊट या वेब सिरीज मध्ये देखील तिने काम केले होते. दरम्यान, अभिज्ञा भावे यांच्या या आक्रमक उत्तराने सर्वजण अवाक् झाले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *