परश्याला विसरा, रिंकूच्या फोटोवर थेट बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केली भन्नाट कमेंट….

२०१६ मध्ये आलेल्या सैराट सिनेमाची लोकप्रियता आद्यपही कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपली एक वेगळी ओळख यामुळे निर्माण केली आहे. या सिनेमातील प्रत्येक पात्र आपली छाप सोडण्यास यशस्वी झालेत, यातील लग्नड्या आणि सल्याने देखील आपली छाप सोडली. पण सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती आर्ची आणि परशाला.
रिकु आणि आकाश हे दोघेही आज एका शिखरावर पोहचेले आहते. दोघेही मराठी तसेच हिंदी चिरटपटांमध्ये छाप पडताना दिसतात. दोघांनीही लहान वयातच आपल्या एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. रिंकूच्या हातात अनेक मोठे चित्रपट आल्याचे बोलले जात आहे, नुकताच तिचा २०० हंड्रेड चित्रपट पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर ती नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
तसेच सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिचे हॉट आणि ग्लॅमर्स फोटो तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर करत असते. सध्या रिंकू ने तिचे वजन कमी केल्यामुळे ती आधीपेक्षाही ग्लॅमरस आणि सुंदर दिसायला लागली आहे. तिने काही दिवसांपूर्वीच आकाश ठोसर सोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला होता. ती नेहमीच तिचे फोटो तसेच व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळीही रिंकूने आपल्या ग्यामर्स अंदाजातले फोटो इंस्टग्रामवर शेअर केले आहेत.
शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरने रिंकूला कमेंट दिली आहे. त्याने वाइब असं लिहिलं आहे. त्यावर रिंकूनेही हात वर करत कमेंट दिली आहे. शेअर केलेले रिंकूचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिंकूच्या या फोटोंवर नेटकरीच नाही तर सेलिब्रेटी देखील कमेंट्स लाईक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रिंकूच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेता इशानने खट्टर देखील कमेंट केली आहे. इशानने रिंकूच्या फोटोवर केलेल्या कमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सैराटच्या बॉलिवूड रिमेकमध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर दोघांनाही भूमिका साकरल्या होत्या. मराठी सैराट प्रमाणेच धडकला देखील रसिकांनी पसंती दिली होती.