पती राज कुंद्रामूळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, होणार अ’टक ? कारण पो’लिसां’नी…

सध्या राज कुंद्रा प्रकरणाचीच सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अ’टक करण्यात आली आणि एकच चर्चा सुरु झाली. पो’र्नो ग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव आले आणि पर्याप्त पुरावे सापडले म्हणून पो’लिसां’नी त्यांच्यावर गु’न्हा नोंदवला.
या प्रकरणामध्ये चांगलेच खुलासे होत आहेत, आणि म्हणून राज कुंद्राच्या वकिलाची याचिका फेटाळत को’र्टाने त्याच्या पो’लीस को’ठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. क्रा’ईम ब्रांचने थेट शिल्पा शेट्टीच्या घरात छा’पेमा’री केली. तेव्हा राज व शिल्पा यांना समोरासमोर बसवून क्रा’ईम ब्रांच’णे त्यांची कसून चौ’कशी घेतली.
समोर आलेल्या माहितीनुसार शिल्पाला देखील यामध्ये चांगलेच धारेवर धरण्यात आले आणि तिला काही प्रश्न विचारण्यात आले. तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी १० प्रमुख प्रश्न पुढीलप्रमाणे-
१. वियान कंपनीची क’माई चांगली सुरु होती. शेअर मार्केटमध्ये देखील या कंपनीचा भाव वाढतंच होता, असं असताना देखील कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला?
२.तुम्हाला वियान आणि कॅमरिन या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?
३. बनवण्यात आलेले पो’र्न व्हिडीओ, लंडनला पाठवण्याकरिता वियान कंपनीच्याच ऑफिसचा वापर करण्यात येत होता, याबद्दल तुम्हाला माहिती होती का?
४. हॉ’टशॉटवर दाखवन्यात येणाऱ्या व्हिडीओंविषयी काही माहिती आहे का?
५. हॉटशॉटच्या व्यवहारांत तुम्हीसुद्धा सामिल आहात का?
६. प्रदीप बक्षीसोबत हॉ’टशॉट एपबद्दल कधी कोणतीही चर्चा केली का?
७. पो’लिसां’च्या हाती लागलेल्या ईमेल आणि वॉट्स अॅप चॅटबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
८. राज कुंद्राच्या व्यवसायाविषयी काही माहिती आहे का? तुमचा पती नेमका काय व्यवसाय करतो?
९. राज कुंद्रा तुमचा पती आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती देतो का?
१०. हॉ’टशॉ’ट या अॅपबद्दल तुम्हाला काय-काय माहिती आहे?
पो’लिसां’कडून आलेल्या माहितीनुसार, अ’डल्ट वेबसाईट ‘हॉ’टशॉ’ट’च्या कंटेंट साठी राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रोज एक नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवत होते. या ग्रुपमध्ये काही मोठाली नाव होती असा खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे हे प्रगटपणे समोर येत आहे की, सायबर क्राईम ब्रांच कडून वाचण्यासाठीच सगळी तैयारी करण्यात येत होती.
ज्यादिवशी शूटिंग असायचं त्याचदिवशी व्हाट्सऍप वर एक नवा ग्रुप बनवला जत असे आणि त्याने आर्टिस्ट न्यू’ड किंवा असच काही नाव देण्यात येत होत. हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातच समोर आलं होतं आणि त्यावेळी गहना वशिष्ठ या अभिनेत्री सोबत इतर काहींना देखील अट’क करण्यात आली होती.
राज कुंद्रा आणि त्यांची टीम सर्व काही पूर्ण प्लॅनिंगने आणि खबरदारी घेऊन करत होते आणि म्हणून पोलीस कधीच आपल्यापर्यंत पोहोचणार नाही अशी खात्री त्यांना होती. म्हणून पो’लिसां’नी त्यांच्या ऑफिसवर धा’ड टाकण्याआधीच जवळपास 2TB डेटा डिलीट केला गेला होता.
तरीही तब्ब्ल १०० हुन अधिक अ’श्लील चित्रफीती त्यांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती क्रा’इम ब्रँचने दिली आहे. राज कुंद्रा यांना २९जुलै पर्यंत पो’लिसां’च्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, व्हाट्सऍप ग्रुपमध्ये समोर आलेल्या सर्व क्रमांकाची आता तपा’सणी सुरु आहे.