पतीच्या मृ’त्यूनंतर मयुरी देशमुखच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती ! दुसऱ्या लग्नाबाबत म्हणाली की, लग्न करूनच…

आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर मालिका विश्वात प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मानत स्थान मिळवले आहे. ‘ खुलता कळी खुलेना’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील मयुरीने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
प्रेक्षकांची या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती. आणि त्यानंतर मयुरीने माघे वळून पहिलेच नाही व ह्या दुनियेत आपली जागा चांगलीच मजबूत केली. सिनेमा, नाटक या क्षेत्रात मयुरी यशाचे नवं- नवीन शिखर गाठत होती.
करिअरचा यशाचा चढणारा आलेख मग, त्याचसोबत मिळत असलेले यश व आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील आवडत्या व्यक्तीसोबत विवाह ह्यामुळे मयुरी आपल्या आयुष्यात चांगलीच रमली होती. सुंदर असे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर मध्ये यश अश्या मयुरीच्या या आनंदाला ग्रहण लागले आणि ती एका वा’दळ’त अ’डकली.
तिचे आयुष्य त्यामुळे पूर्ण बदलूनच नाही गेले तर काही काळ तिचे आयु’ष्य थां’बले गेले. सुंदर अश्या आयुष्याला आनंदला नजर लागली आणि तिच्या पतीने अर्थात अभिनेता आशुतोष भाकरे ह्यांनी माघील वर्षी जुलै २०२० मध्ये नै’राश्ये’च्या भरात आ त्मह’त्या केली. ह्यामुळे तिचे आ’युष्य पूर्णपणे बदलून गेले, मयूरीवर दुःखाचे आभाळ कोसळले.
या दुःखा’तून बाहेर येणे तिच्यासाठी सोपे नव्हते मात्र, तिच्या कुटुंबाने आणि तिच्या मित्रपरिवाराने तिला पूर्ण साथ दिली. त्यांच्या मदतीने त सावरली आणि आशुतोष यांच्या अ’काली जाण्याचे दुःख पचवून मयुरी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली. अभिनयाच्या क्षेत्रात तिने पुन्हा पदार्पण केले.
अभिनेत्री मयुरी देशमुख ही ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली होती त्यानंतर आता स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेतून पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता मराठीसोबतच हिंदीतही अभिनेत्री मयुरी देशमुख आता चांगलीच रुळली आहे.
‘इमली’ मालिकेतील तिच्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे. मयुरीच्या अभिनयाचे होणारे कौतुका ह्यामुळे मयुरीने स्वतःला चांगलेच सावरले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या आ’युष्यात घ’डलेल्या या घ’टनांबाबत तिने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
मयुरी बोलते, ‘ गेले वर्ष म्हणजे २०२० माझ्यासाठी, माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय जास्त क’ठीण होते. आशुतोष अचानकचं आमच्यापासून कायमचा हि’रावला गेला… त्याच्या जाण्याचे दुःख आमच्यासाठी आभाळ कोसळण्यासारखेच होते. मात्र ह्यातून बाहेर येणे हे देखील तितकेच महत्वाचे होते.
माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला खुप मदत केली व मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्यास सुरुवात केली…’ पुढे मयुरी म्हणाली, ‘माझे आजही माझ्या आशुतोषवर मनापासून खूप प्रेम आहे. आजदेखील तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.
आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जास्त जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप ऋणानुबंध होते. आशुतोषला लहान मुले खूप खूप आवडत होती… त्यामुळेच आता तो हे जग सोडून गेल्यानंतर मी मूल द’त्तक घेण्याचा विचार करत आहे.
मला दुसरे लग्न करण्याबाबत सारखे आडून आडून विचारले जाते, परंतु मुलांसाठी दुसरे लग्न करण्याची आवश्यकता आहे का ?’ असा एक मोठा प्रश्न मयुरीने यावेळी विचारला. आपल्या पतीच्या म्हणजेच आशुतोष भाकरे यांच्या अचानक जग सोडून जाण्याच्या ध’क्क्यातून मयुरी आता सावरली आहे आणि ती आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघत आपले जी’वन ज’गत आहे.
आपल्या पतीच्या मृ’त्यूनंतर, इतर कोणासोबत दुसरा विवाह करणे हा सोपा निर्णय आहे. मात्र, मयुरीने आपल्या पतीच्या आशुतोषच्या प्रेमात आपले आयुष्य जगत एका मुलाला द’त्तक घेत त्याची जबाबदारी घेण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. तिच्या ह्या निर्णयाचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे.