पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’मधून हकालपट्टी ! ‘ही’ अभिनेत्री घेणार जागा…

से’क्स रॅ’के’ट आणि बॉलीवूडचा(Bollywood) खूप जुना संबंध आहे. अनेक वेळा मोठाल्या अभिनेत्री, निर्माते आणि अभिनेत्यांचे नाव देखील यामध्ये येते. अनेक वेळा काही अभिनेत्री या रॅ केटमध्ये अड कल्या गेल्या असल्याच समोर आलेल आहे. आणि काही वेळा निर्माता किंवा अभिनेता, स्ट्रगलिंग मुलींना ऑडिशन(Audition) देण्याचा कारणाने किंवा काम देणार अश्या प्रलोभन देऊन त्यांच्या कडून असे कृत्य करून घेत असतात.
असेच अ’श्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री राज कुंद्राला अ’टक झाली. आणि विशेष म्हणजे यात प्रकरणात तो मुख्य आ’रोपी आहे. लॉकडाऊनचा फायदे घेत राजने अनेक प्रकारचे का’ळे धंदे करत खूप पै’से छा’पला असल्याचे मुंबई पो’लिसां’चे म्हणणे आहे. व्हाट्सअप चॅटच्या माध्यमातून हे सगळे सुरु होते. अशी व्हाट्सअप चॅट पो’लिसां’च्या हाती लागली आहे. त्याचबरोबर आता अनेक नवख्या अभिनेत्रींनी राज कुंद्रावर आ’रोप देखील केले आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अ’श्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अ’टक झाली. पतीच्या अ’टकेनंतर ‘सुपर डान्सर-4’ या शोच्या आगामी एपिसोडच्या शूटिंगला शिल्पा गैरहजर राहिली. ‘सुपर डान्सर-4’ या शोच्या आगामी एपिसोडचे शूटिंग मंगळवारी (20 जुलै) मुंबईमधील फिल्मसिटीमध्ये होणार होते.
मात्र शिल्पाच्या कुटुंबावर ओढावलेल्या सं’कटामुळे निर्मात्यांना सध्या दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे गीता कपूर, अनुराग बासू आणि करिश्मा कपूर या तीन परीक्षकांच्या उपस्थितीमध्ये या शोचे शूटिंग पूर्ण करण्यात आले.
पुढील काही दिवस शिल्पा शूटिंगला येऊ शकणार नसल्याने निर्मात्यांनी करिश्मालाच पुढील दोन दिवसांच्या शूटिंगसाठी विचारलं आहे. एवढंच नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाची जागा घेऊ शकते, असंही म्हटलं जातंय.
शिल्पा सध्या तिच्या जुहू येथील घरी बहीण शमिता आणि मुलांसोबत आहे. सोमवारी रात्री राज कुंद्राला अ’टक झाली. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पो’लीस को’ठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याने पॉ’र्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्रा’ईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली.
या कंपनीच्या माध्यमातून पॉ’र्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉ’टशॉ’ट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या ॲप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने सुमारे 10 को’टी रु’पयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.
कुंद्रा हा पॉ’र्नोग्रा’फी प्र’करणात मुख्य सूत्रधार असल्याचे पु’रावे गु’न्हे शा’खेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने का’रवाई करून या अ’श्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अ’टक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांनाही न्या’यालायने 23 जुलैपर्यंत पो’लिस को’ठडी सु’नावली आहे.