नि’राशाज’नक ! मराठी सिनेसृष्टीमधील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून; अवस्था बघून बसेल मोठा ध’क्का…

मनोरंजन
सर्वजण चित्रपट सृष्टीला मायानगरी म्हणतात, याचे कारण देखील वारंवार आपल्या समोर येते. एखादा प्रसिद्ध कलाकार चांगलीच लोकप्रियता प्राप्त करतो, आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सगळीकडे त्याच्याच चर्चा सुरू होतात. मात्र जेव्हा हे कलाकार, अचानक कुठेतरी गायब होतात. तेव्हा अगदी सहजपणे चित्रपटसृष्टी त्यांना विसरून देखील जाते.
त्यांच्याबद्दल, जेव्हा बातमी समोर येते तेव्हा अनेक वेळा ती नि’राशाज’नक असते. त्या कलाकारांची अतिशय ध’क्कादा’यक अशी स्थिती आपल्यासमोर येते. असंच काही सध्या एका अभिनेत्रीच्या बाबतीत बघायला मिळत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील वर्षा दांदळे, यांना अनेक दिवसांपासून कुठेच बघितले गेले नाही.
त्यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून स्वतःवर ओढवलेल्या परि’स्थितीचा फोटो शेअर केला आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पाहिले न मी तुला’मध्ये उषा मावशीची भूमिका साकारणाऱ्या वर्षा दांदळे या सध्या अत्यंत गं’भीर प’रिस्थिती’चा सामना करत आहेत. वर्षा दांदळे या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत.
लग्न झाल्यानंतर त्या मुंबईमध्ये स्थायिक झाल्या सुरुवातीच्या काळात त्या संगीत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. अभिनयाची आवड असल्यामुळे, त्यांनी त्यासोबतच नाटकात देखील काम करण्यास सुरुवात केली. नाटकांमधील त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. तिथूनच झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्यभरे मालिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
या मालिकेमध्ये त्यांनी वच्छी आत्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली, आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली. विनोदाचा भाग म्हणजे, या मालिकेतील वच्छी आत्याची भूमिका साकारत असताना, खरोखरच त्या लग्न जुळवतात असं समजून अनेकांनी त्यांच्याकडे आपल्या पत्रिका देखील आणून दिल्या होत्या.
नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत देखील त्यांनी लता काकू ची भूमिका साकारली होती. शिवाय घाडगे आणि सून मालवणी डेज अशा मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या होत्या. कृपासिंधु या स्वामी समर्थांच्या मालिकेत सुंदराबाई यांच्या भूमिकेत त्यांनी वेगळी भूमिका साकारली. यामध्ये देखील त्यांच्या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले.
वेगवेगळ्या मालिकेत, वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा त्यांचा प्रवास चालू असतानाच त्यांच्यावर अचानक मोठे सं’कट ओढवले आहे. त्यांचा एक अ’पघा’त झाला आहे. या अप’घा’तामुळे त्यांना चांगलीच दु’खाप’त झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना सांधे दुखीचा त्रा’स जाणवत होता. त्यातच पाठदु’खी आणि कं’बरदु’खीसारखा आजार देखील जडला होता.
त्यामुळे त्यांच्या या अ’पघा’ताने त्यांना खोलवर दु’खाप’त झाली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्या अंथरुणाला खिळलेल्या बघायला मिळत आहेत. त्यांची ही अवस्था बघून सर्वच चाहत्यांना मोठा ध’क्का बसला आहे. त्यांचा अ’पघा’त कधी झाला याबद्दलची त्यांनी काहीही माहिती दिली नाही.
मात्र मागील काही दिवसांपासून मालिकांमध्ये त्या दिसल्या नाही. त्यामुळे नक्की किती काळापासून त्या हा त्रा’स स’हन करत आहेत, याबद्दल अनेकांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. अजून बरेच दिवस त्या अशाचप्रकारे अंथरुणावर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉ’क्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पूर्ण बेडरेस्ट करायची आहे.