धक्कादायक! अनुराग कश्यपवर लैं’गि’क शो’षणाचा आ’रोप करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीवर ऍ’सिड हल्ला, थोडक्यात ब’चावली पण….

धक्कादायक! अनुराग कश्यपवर लैं’गि’क शो’षणाचा आ’रोप करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीवर ऍ’सिड हल्ला, थोडक्यात ब’चावली पण….

मनोरंजन

आपल्या बॉलिवूडमध्ये रोज नवीन घटनाक्रम होतच असतात. त्याबद्दल, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळतच राहते. कधी कधी हे घटनाक्रम अतिशय ध’क्कादा’यक आणि सं’तापजनक असतात. बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.

मात्र प्रत्येक वेळेस हे बॉलिवूड सेलिब्रिटीज आनंदी आणि समाधानी आयुष्य जगत असतात असे नाही. अनेक वेळा या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या आयुष्यात मोठ मोठाले सं’कट आलेले असतात. नवीन कलाकार आपल्यावर ओढवलेल्या सं’कटा बद्दल सांगण्याचे धाडस शक्यतो करत नाहीत.

आपल्यावर झालेला अ’न्याय सांगितला तर, पुढे आपल्याला काम मिळेल का असा प्रश्न या कलाकारांना समोर उभा असतो. शिवाय ज्यांनी आपल्यावर अ’न्याय केला किंवा ज्याच्यावर ते आ’रोप करत असतात त्यांची लोकप्रियता आणि चाहतावर्ग मोठा असतो. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर विश्वास ठेवतील असेही नाही. म्हणून अनेक वेळा हे कलाकार आपल्यावर झालेल्या अ’न्यायाबद्दल कोणाला सांगत देखील नाहीत.

आणि यशस्वी होण्यासाठी आपला सं’घर्ष चालूच ठेवतात. यामध्ये खूप कमी कलाकार मोठाल्या दिग्दर्शक, निर्माते, अनेक कलाकारांच्या विरो’धात पुढे येऊन बोलण्याचे धाडस करतात. त्यापैकीच एक अभिनेत्री पायल घोष ही देखील आहे. बॉलीवूड मधील अभिनेत्री पायल घोष मागील काही दिवसांपूर्वी चांगलीच च’र्चेत आली होती.

अभिनयासोबतच पायल मॉडलिंगचे देखील काम करते. मात्र एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला हजेरी लावत असताना, प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याकडून एका भ’यंकर अशा परि’स्थितीचा सामना तिला करावा लागला. याबद्दल अनुभव सांगत असताना, तिने अनुराग कश्यप यांच्यावर लैं’गि’क शो’षणाचा आ’रोप देखील लावला होता.

त्यावेळी चांगलाच गोंधळ देखील उडाला होता. इतकेच नव्हे तर, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत त्यांच्याकडे मदत मागितली होती. त्याच प्रकरणात पो’लिसां’नी अनुराग कश्यप यांची चांगली चौ’कशी देखील केली होती. मात्र पुराव्याअभावी अजूनही या केस मध्ये पुढे काहीही झालेले नाही.

आता याच पायल घोष वर अंधेरी भागात अज्ञातांनी ॲ’सि’ड ह’ल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील अंधेरी सारख्या अगदी सुरक्षित अशा भागात पायल घोष हीच्यावर अज्ञात व्यक्तीने ॲ’सि’ड फे’कण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ती बचावली मात्र तिच्या हाताला चां’गली ज’खम झाल्याचे समोर आले आहे.

या घट’नेबद्दल सांगताना पायल घोष म्हणाली की, ‘काही कामस्तव मी बाहेर गेलेली होते. त्यावेळी अंधेरी भागातून स्वतःच्या घरी परत येत असताना, अचानक काही अज्ञात माझ्या समोर आले. अचानक या अज्ञात व्यक्तींनी समोर येऊन स्वतःच्या बॉटल मधून काहीतरी काढले त्यावेळी मी चांगलीच घा’बरले होते. मी कार मध्ये बसत असतानाच, त्यांनी माझ्यावरती ह’ल्ला केला.

या गुं’ड लोकांकडे ॲ’सिड देखील होते. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे मला त्यांना ओळखता आले नाही. मात्र कशीबशी मी वा’चले. पण या घ’टनेत माझ्या हाताला चांगली ज’खम झाली आहे.

मदतीसाठी मी चांगलीच आरडाओरड केली, त्यानंतर काही लोक या दिशेने येत आहेत हे पाहून ह’ल्लेखो’रांनी माझ्या डो’क्यावर रॉड ने वा’र केला आणि तिथून पळ काढला. सुदैवाने मला फार जास्त जखम नाही झाली पण, हाताला मला चांगली दु’खापत झाली आहे. या प्रकरणांमध्ये माझ्या भावासोबत जाऊन मी नक्कीच त’क्रार दा’खल करणार आहे.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published.