धक्कादायक! अनन्या, चंकी पांडेवर को’सळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच झालं निधन…

धक्कादायक! अनन्या, चंकी पांडेवर को’सळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच झालं निधन…

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किडच्या जमाना आला आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही सध्या सर्वत्र चर्चेत राहताना दिसत आहे. मात्र, नुकतेच एक दुःखदायक वृत्त हाती आले आहे. अनन्या पांडे हिने आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ध’क्के बसले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील असाच ध’क्का बसला होता. कला दिग्दर्शक राजू sapte यांनी पुण्यामध्ये ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली होती. आपल्या युनियनमधील लोकांच्या त्रा’साला कं’टाळून आ’त्मह’त्या करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर बॉलीवूडचे रेड किंग आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच नि’धन झाले आहे.

मृ’त्युसमयी दिलीपकुमार यांचे वय 98 वर्ष होते. दिलीप कुमार यांच्या नि’धनानंतर अनेकांनी भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या. यामध्ये चंकी पांडे यांचा देखील समावेश होता. चंकी पांडे यांनी आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक हिट चित्रपट केलेले आहेत. यामध्ये त्यांची आई स्नेहलता पांडे यांचा देखील खूप मोठा सहभाग आहे.

को’रो’ना म’हामा’रीमुळे सध्या अनेक बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हे घरीच होते. त्यातल्या त्यात वयस्कर सेलिब्रिटी हे घरीच होते. मात्र, तरीदेखील त्यांना को’रोनाची ला’गण झाली होती. यामध्ये अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय देखील सुटले नाही. अमिताभ बच्चनचा कुटुंबियातील जया बच्चन सोडल्या तर सर्वांनाच कोरोना लागण होती.

काही महिन्यापूर्वी नदीम-श्रवण या जोडीतील श्रावण राठोड यांचा देखील या आजाराने मृ’त्यू झाला होता. त्यानंतर देखील बॉलिवुडमध्ये खूप मोठे सं’कट को’सळले होते. अनन्या पांडे ही तिच्या आजीच्या अतिशय जवळची होती. अनन्या पांडे हिच्या आजीचे नाव स्नेहलता पांडे असे होते. स्नेहलता पांडे यांचे नुकतेच नि’धन झालेले आहे.

स्नेहलता पांडे या चंकी पांडेच्या मातोश्री होत्या. त्यांचे वय जवळपास 85 वर्षे होते. दहा जुलै रोजी त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर चंकी पांडे, मुलगी सायरा आणि पत्नी भावना हे अंत्यदर्शनासाठी स्नेहलता पांडे यांच्या घरी जाताना दिसले. अनन्या पांडे ही मात्र कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेली होती. त्यामुळे तिला पोहोचण्यास उशीर झाला होता.

या अंत्यविधीला नीलम कोठारी आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप हे देखील गेल्याचे पाहायला मिळाले. चंकी पांडे हे आपल्या आईच्या आदेश जवळचे होते. 1980 मध्ये त्यांनी काढलेला एक फोटो नुकताच झालेल्या मातृदिननी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला होता. ‘गुनाहोन का फैसला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा फोटो काढलेला होता.

तर अनन्या पांडे हिने देखील आजीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला होता. ती आजी सोबत धमाल करताना दिसत आहे. एकूणच अनन्या पांडे आणि चंकी पांडे यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने खूप मोठा ध’क्का बसला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *