ध’क्कदा’यक ! साऊथ सिनेसृष्टी हा’दरली ! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४६व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन..

मनोरंजन
मागील काही महिन्यांपासून मनोरंजनसृष्टीवरती दुःखाचे सावट पसरलेले आहे. अनेक हृ’दयद्रा’वक बा’तम्या समोर येत आहेत. मागच्या दोन वर्षात आपल्या देशातील मनोरंजनसृष्टी मधील, अनेक दिग्गज कलाकारांचे नि’धन झाले आहे. त्यापैकी अनेकांचे को’वि’डमुळे नि’धन झाले. अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या देशाने गमा’वले आहे.
दोन महिन्यापूर्वी मनोरंजनसृष्टी मधील उभरता कलाकार सिद्धार्थ शुक्लाचे अवघ्या 40 व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले होते. त्यानंतर सगळीकडेच दुःखाचे वातावरण होते. या झट’क्यातून मनोरंजनसृष्टी सावरत होती, तोपर्यंत घनश्याम नायक यांच्या नि’ध’नाची वार्ता समोर आली. साऊथ मधील देखील दोन अभिनेत्रींनी ग’ळफा’स घेऊन आपले जी’वन सं’पवले, याची ध’क्कादा’यक बा’तमी समोर आली होती.
आता साऊथ इंडस्ट्रीतमधील एका दिग्गज कलाकाराच्या मृ’ त्यूच्या बा’तमीने संपूर्ण देशाला सु’न्न करून सोडले आहे. कन्नड सिनेमातील पावर-स्टार समजल्या जाणाऱ्या, पुनीत राजकुमार यांच्या नि’ध’नाची वार्ता समोर आली आहे. आजच अर्थात 29 ऑक्टोबरला पुनीत राजकुमार यांना अचानक हा’र्ट अ’टॅ’क आला. त्यानंतर त्यांना त्वरित बंगलोरच्या खाजगी रु’ग्णाल’यात भरती करण्यात आले.
मोठ्या डॉ’क्टर कडून त्यांच्या वरती उ’पचार सुरू असतानाच त्यांना आ’यसीयूमध्ये देखील दा’खल करण्यात आले. डॉ’क्टरांनी अनेक प्रयत्न करून देखील त्यांना यश आले नाही, आणि त्यातच त्यांचे नि’ध’न झाले. क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून ट्विट करून ही दुःखद वार्ता सर्वांना दिली आहे. पुनीत राजकुमार यांचे वय 46 वर्षे होते.
त्यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. तर पुनीत राजकुमारच्या चाहत्यांनी गों’धळ घालू नये, यासाठी राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. पुनीत राजकुमार हे कन्नड मधील खूप मोठे स्टार समजले जातात. अनेक सुपरहिट सिनेमा पुनीत राजकुमारच्या नावे आहेत. पुनीत राजकुमार यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी 29 वरून जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे.
एक बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांना बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा अवॉर्ड देखील मिळाला होता. पुनीत राजकुमार संपूर्ण देशात अप्पू या नावाने प्रसिद्ध आहेत. 2002 मध्ये आलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी अप्पूची भूमिका साकारली होती. या भूमिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तेव्हापासून त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले.
वीरा, कन्नडिगा, अजय, सासू, राम गुरु, अंजानी पुत्री यासारख्या सिनेमांमध्ये देखील पुनीत राजकुमार यांनी काम केले होते.1999 मध्ये त्यांनी आपली लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अश्विनी सोबत लग्न केले होते. त्यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने सोशल मीडिया वरती दुखाचे सावट पसरले आहे. अनेक मोठाले आणि दिग्गज कलाकार सोशल मीडियावर ते ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर संपूर्ण राज्यात शो’क आणि उ’दासी’नता पस’रलेली आहे.