दुःखद ! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहा अचानक झाले पतीचे नि’धन…

दुःखद ! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहा अचानक झाले पतीचे नि’धन…

माघील काही दिवसांपासून जणू काही दुःखाचे सावटच पसरलेलं आहे. कित्येक दिग्ग्ज कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना, तर काही दिग्ग्ज आणि प्रसिद्ध कलाकारांचा मृ’त्यू झाला असल्याने सगळीकडेच शो’कक’ळा पस’रली आहे. लॉकडाऊन नंतर काहीसा दिलासा भेटलोय असं वाटत असतानाच आता बॉलीवूड मधून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे नि’धन झाले आहे. उत्कृष्ट अभिनेत्री, दमदार क्रिकेट कमेंन्टर, आणि फिटनेस साठी प्रसिद्ध अश्या मंदिरा बेदीच्या पतीचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले आहे. मंदिरा बेदीचे पती म्हणजेच दिग्दर्शक राज कौशल यांचं हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झालं असल्याची दुःखद बातमी आली आहे.

मुंबई येथील हॉ’स्पिटलमध्ये राज कौशल यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच बुधवारी पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वा’स घेतला. राज यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि दोन मुले असे कुटुंब आहे. अचानकच राज यांची झालेली एक्झिट संपूर्ण मनोरंजन विश्वाला चांगलाच चटका लावणारी आहे.

प्रसिद्ध निर्माता आणि स्टंट डायरेक्टर म्हणून मनोरंजन जगात राज कौशल यांची ओळख होती. सुरुवातीच्या काळात, एक अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आपल्या कारकिर्दीमध्ये राज यांनी ३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले होते.

‘माय ब्रदर निखिल’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘प्यार में कभी-कभी’ या चित्रपटांची निर्मितीसुद्धा त्यांनी केली होती. राज कौशल आणि मंदिरा बेदी हे बॉलीवूडच्या आवडत्या जोडींपैकी एक होती. सुरुवातीपासूनच त्या कपल मधलं प्रेम सर्वनासाठी आदर्श निर्माण करत नवीन गोल्स सेट करत होतं. मात्र आता हृ’दयवि’काराच्या धक्क्या’ने दिग्दर्शक राज कौशल यांची प्रा’णज्योत मालवली आणि ही जोडी तुटली.

मुंबईतील रु’ग्णाल’यात उ’पचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वा’स घेतला, आणि संपूर्ण बॉलीवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री देखील दुःखात बु’डाली आहे. राज कौशल यांच्या नि’धनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. संपूर्ण सोशल मीडियावर अनेक दिग्ग्ज कलाकार दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली राज यांना देत आहेत.

१९९९ मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात वीर आला. माघील वर्षी त्या दोघांनी एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण केलं होत. दरम्यान, राज यांनी सोमवारी इंस्टग्रामवर एक पोस्ट केली होती आणि तिच त्यांची शेवटची पोस्ट ठरली.

राज यांनी रविवारी आपल्या काही खास मित्रांसोबत पा’र्टी केली होती. या पार्टीमध्ये झहीर खान, नेहा धूपिया आणि अंगद बेदी देखील सहभागी झाले होते. राज यांनी आपली पत्नी मंदिरा आणि स्वतःच्या मित्रांसोबत काढलेला फोटो सोमवारी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांचा रविवार खूपच आनंदात गेला, असंसुद्धा राज यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच ‘फादर्स डे’निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.