दिसण्यावरुन ट्रो’ल होणाऱ्या, अजय देवगनच्या मुलीचं ट्रान्सफॉमेशन पाहून तुम्हीही व्हाल चकित, पहा आता दिसते खूपच हॉ’ट..

मनोरंजन
स्टार किड्स म्हणलं की, आपल्याला त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होतेच. कोणत्या स्टार ची मुलगी आहे किंवा मुलगा आहे, सध्या काय करत आहे, कस दिसत आहे. सगळ्याच बाबी, चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती घेण्याची उत्सुकता निर्माण होतेच. मग त्यांचा पेहराव, त्यांचे जेवण , त्यांची आवड सगळच काही चर्चेचा विषय ठरतो..
स्टार किड्स बद्दल कायमच एक वेगळी उत्सुकता असते. तसेच, ते आपल्या आई आणि वडील ह्यांच्यापैकी कोणासारखे दिसतात आणि जर ते स्टार किड्स आपल्या पालकांसारखे दिसत असतील तर त्यांच्याइतके सुंदर आहेत का किंवा त्यांच्या पेक्षा कमी सुंदर आहेत ? हा पुन्हा चर्चेचा विषय बनतो.
त्याचप्रकारे, एक स्टार-कीड खूपच चर्चेचा विषय बनली होती. मात्र, आजवर कधीच तिचे कौतुक नाही झाले, प्रत्येक वेळी तिला ट्रो’लच केलं जात होत आता मात्र तिच्यामध्ये असे ट्रान्सफॉर्मेशन घडलं आहे कि, तिला बघून तुम्ही ओळखूच शकणार नाही.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि काजल यांची मुलगी न्यासा सध्या सोशल मीडियावर च’र्चेत आहे. न्यासाने नव्या लूकने सगळ्यांची बोलती बंद केली आहे. कधीकाळी न्यासाला नेटकऱ्यांच्या ट्रो’लिंगचा सामना करावा लागत होता.
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण अनेकदा सोशल मीडियावर च’र्चेत असते. न्यासादेखील इतर स्टार किड्सप्रमाणे लोकप्रिय आहे. १८ वर्षांची न्यासा जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा फोटोग्राफर्स तिचे फोटो काढण्यासाठी तिच्या मागे प’ळताना दिसतात. त्यामुळेच न्यासा इतर कलाकारांच्या मुलांप्रमाणेच सोशल मीडियावर च’र्चेत असते.
मात्र तिच्या आजीच्या मृ’त्यूंनंतर तिने स्पा मध्ये जाऊन थोडे रिलॅक्स झाली होती, तेव्हा देखील तिचे फोटो सोशल मीडियावर जबर’दस्त वा’यरल झाले होते. त्यावेळी देखील तिला चांगलंच ट्रो’ल करण्यात आले होते. एकीकडे आपली आज्जी वारली आहे आणि दुसरीकडे ती स्पा मध्ये जात आहे.
त्यांनतर तिला तिच्या दिसण्यावरून देखील खूप ट्रो’ल केलं गेलं होत. परंतु, गेल्या काही वर्षात न्यासाने तिच्या लुकमध्ये इतका बदल केला आहे की नेटकरीही तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला अडवू शकलेले नाहीत. न्यासामधील हा बदल सगळ्यांनाच प्रचंड आवडतोय.
न्यासाचे तेव्हाचे व आताचे असे फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल होतच असतात. या फोटोंमधील न्यासाचं ट्रान्सफॉर्मशन पाहून तिला ट्रॉ’ल करणाऱ्या नेटकऱ्यांनीही तों’डात बो’ट घातली आहेत. यापूर्वी अनेकदा न्यासाला तिच्या दिसण्यावरून सोशल मीडियावर ट्रो’ल केलं गेलंय.
न्यासाला ट्रो’ल करणाऱ्या नेटकऱ्यांना अजय-काजोल दोघांनी देखील मुलीला थोडी प्रायव्हसी देण्याची अनेकदा विनंतीदेखील केली आहे. परंतु, नेटकरी मात्र ऐकायला तयार नव्हते. नेटकरी न्यासाला तिच्या रंगावरून, उंचीवरून आणि कपड्यांवरून ट्रो’ल करतच होते. तिची थट्टा करायचे. परंतु, सगळ्यांनाच सडेतोड उत्तर देत न्यासाने स्वतः मध्ये बदल घडवून आणला आहे.
न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. याबाबतीत जेव्हा काजलला विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, ‘मी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही तिच्यावर द’बाव टाकणार नाही. तिने स्वतःच तिचे निर्णय घ्यावेत. आम्ही सगळे तिचा निर्णय नक्कीच मान्य करू. तिला काय व्हायचं आहे ते तिच्यावर आहे. मी तिला भविष्याबाबत कोणताही सल्ला देणार नाही. तो निर्णय तिचा स्वतःचा असला पाहिजे.’ परंतु, जर न्यासाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तर प्रेक्षकांच्या तिच्याकडून भरपूर अपेक्षा असतील हे मात्र नक्की.