दाऊदच्या नादी लागून ‘या’ अभिनेत्रीच्या करियरच झालं होतं वाटोळं; आता 20 वर्षानंतर करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन, म्हणाली..

बॉलीवूड मध्ये रोज नवीन चेहरे येतात. त्यापैकी काही खूप कमाल करतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. बॉलीवूड मध्ये अभिनय करुन अभिनेत्री बनाव हे अनेक मुलींचं स्वप्न असतं. त्यापैकी काहींना संधी मिळते, मात्र सर्वच अभिनेत्रींना या संधीचे सोन करता येत नाही. काही अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे तर काही आपल्या अभिनयामुळं प्रसिद्ध होतात.
मात्र काही अभिनेत्री आपल्या सुंदर आणि हॉट अश्या अदांनी प्रेक्षकांना आपला फॅन बनवतात. मग सगळीकडेच त्यांचीच चर्चा सुरु होते. अश्या काही अभिनेत्री आपल्या बॉलीवूड मध्ये होत्या, ज्यांच्या सुंदर रूपाची आणि हॉट बोल्ड अवताराचीच जास्त चर्चा होती. त्यांच्या बिनधास्त आणि बोल्ड लूकवर लाखो चाहते फिदा झाले होते.
परवीन बाबी, झीनत अमान, डिम्पल कपाडिया, या अभिनेत्रींच्या हॉट;लूकचे आजही कित्येक चाहते आहेत. त्यापैकीच अजून एक नावं आहे, राम तेरी गंगा मैलीची अभिनेत्री मंदाकिनी. १९८५ मध्ये राज कपूर यांच्या राम ‘तेरी गंगा मैली या सिनेमामधून मंदाकिनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या बोल्ड लूक आणि हॉटनेसमुळे तिला पहिल्याच सिनेमामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली.
या सिनेमाच्या वेळी ती २२ वर्षांची होती. त्यानंतर जवळपास २०वर्ष बॉलीवूड पासून दूर असेलली मंदाकिनी आता पुन्हा बॉलीवूडमध्ये येण्यास सज्ज झाली आहे. ८० च्या दशकात मंदाकिनीचा खूप मोठा छतावर्ग होता. सेमिन्यु’ड सिन शूट करताना देखील, मंदाकिनी अगदी बिनधास्त होती, व त्यामुळे तिच्या या बोल्ड अंदाजावर कित्येक लोक फिदा झाले होते.
८०च्या दशकात असे सिन देणं, खूप मोठी बाब होती. पण बोल्ड मंदाकिनीने ते सीन देताना कधीच नाही बोलली नाही आणि एकापाठोपाठ एक असे सिनेमामध्ये तिला काम मिळत गेले. मात्र, लवकरच तिच्या आणि कुख्यात डॉ न दा ऊदच्या अ’फेअरच्या चर्चा रंगवल्या जाऊ लागल्या. अनेक ठिकाणी त्या दोघांना सोबत बघण्यात येऊ लागलं.
तिचे आणि त्याचे रिलेशन वाढू लागले आणि तास बॉलीवूडमध्ये तिला काम मिळणे बंद होऊ लागले. दा ऊदच्या भीतीने तिच्यासोबत काम करण्यास कोणीच तैयार नव्हतं. सध्या हीच मंदाकिनी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असून, पुन्हा बॉलीवूडमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. काही सिनेमा मेकर्सने तिच्याकडे स्क्रिप्ट देखील पाठवली आहे, मात्र तिने अजूनही कोणता निर्णय घेतला नाहीये.
पुन्हा बॉलीवूड मध्ये येण्यासाठी ती एका दमदार स्क्रिप्टची वाट बघत आहे. काही वेब-सिरीज च्या स्क्रिप्ट देखील आवडल्या आहेत. मात्र त्यामध्ये तिची प्रमुख भूमिका नाहीये. मंदाकिनीचा भाऊ भानू यांनी, त्यांना बॉलीवूडमध्ये पुन्हा परतण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. कलकत्त्याच्या एका दुर्गा देवीच्या पांडालमध्ये ती गेली असता समजलं की, आजही तिचा फॅनफॉलोविंग चांगला आहे.
तेव्हा पुन्हा एकदा आपलं करियर सुरु करण्यास काहीच हरकत नाही असं, भानू यांचं म्हणणं आहे. छोटी सरदारनी’ मध्ये डॆहील मंदाकिनी यांना ऑफर देण्यात आली होती, मात्र त्या विचार करत असतानाच अनीता राज यांना त्या भूमिकेसाठी साइन करण्यात आलं. १९९६ मध्ये गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम सोबत केलेल्या सिनेमामध्ये मंदाकिनीला बोलीवडू सिनेमामध्ये अखेरचं बघण्यात आलं होत. २००२ सालच्या बंगाली सिनेमा अमर प्रेममध्ये देखील तिने काम केलं होत.