“तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे”, चाहत्याच्या या विचीत्र कॉमेंट वर फँड्री फेम शालूने दिले भन्नाट उत्तर…

“तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे”, चाहत्याच्या या विचीत्र कॉमेंट वर फँड्री फेम शालूने दिले भन्नाट उत्तर…

साधारणतः सात ते आठ वर्षापूर्वी नागराज मंजुळे या प्रख्यात मराठी दिग्दर्शकाने फॅन्ड्री या चित्रपटाची कथा लिहिली होती. या चित्रपटासाठी त्यांनी कलाकारांना गाव पातळीवर निवडण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांना एक चित्रपटात असा मुलगा होता की, जो निरागस असेल आणि त्याचा अभिनय हा सहज सुंदर असेल.

या चित्रपटासाठी त्यांनी हजारो मुलांच्या ऑडिशन घेतल्या. मात्र, त्यांना एकही मुलगा हा पसंत पडत नव्हता. अशा वेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या छोट्याशा गावांमधून एका मुलाची निवड केली. या मुलाचे नाव सोमनाथ अवघडे असे होते. या मुलाने चित्रपटात जब्याची भूमिका केलेली आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटात एका अतिशय गरीब अशा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. जब्या हा वराह पालन करणाऱ्या चा मुलगा असतो. त्यामुळे त्याला येणाऱ्या अडचणी आणि समाजाकडून होणारा त्रास असे चित्रीकरण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये किशोर कदम यांनी जब्याच्या वडिलांची भूमिका केली आहे.

त्यांनी देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर नागराज मंजुळे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. आता हिंदीमध्ये त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव झुं’ड असे आहे.

त्याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. फॅन्ड्री या चित्रपटामध्ये एका मु’लीने भूमिका साकारली होती. या मु’लीचे नाव चित्रपटात शालू असे होते. ही भूमिका सर्वांनाच खूप आवडली. त्यानंतर शालूने महाराष्ट्रातील घराघरात स्थान मिळवले होते. या शालूचे खरे नाव राजेश्वरी खरात असे होते. या चित्रपटांमध्ये तिने एकही वाक्य बोलले नव्हते.

मात्र, तिने सर्वांच्या मनावर राज्य केले होते. तिचा न बोलता नाही अभिनय खूप आवडला होता. त्यानंतर ती एकदम च’र्चेत आली. काही वर्षांपूर्वी तिला ॲ’टमगिरी हा चित्रपट देखील मिळाला होता. हा चित्रपट बरा चालला. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात असते. फॅन्ड्री चित्रपट करण्यासाठी सुरुवातीला तिच्या आईवडिलांनी नकार दिला होता.

मात्र, ज्यावेळी नागराज मंजुळे यांनी याबाबत समजावून सांगितले त्यांनी नंतर त्यांनी होकार दिला होता. अशा प्रकारे तिने चित्रपटात काम केले होते. सध्या सो’शल मी’डियावर राजेश्वरी खरात ही खूप सक्रिय असते. आपले हॉ’ट फोटो ती सो’शल मी’डियावर टाकत असते. तिच्या फो’टो ला चाहते हे मो’ठ्या प्र’माणात ला’ईक आणि शेअर देखील करत असतात.

अनेक जण आपले मत देखील व्यक्त करत असतात. काही दिवसापूर्वी एका चाहत्याने असेच एक मत व्यक्त केले. तिने असाच एक हॉ’ट फो’टो सो’शल मि’डियावर टाकला होता. त्यावर एका चाहत्याने मतप्रदर्शन करताना म्हटले की, “आ’युष्य खूप सुंदर आहे, तू बायको म्हणून मला पाहिजे”, यावर राजेश्वरी खरात हिने देखील खूप गमतीशीर उत्तर दिले. ती म्हणाली, हे सगळं ठीक आहे, पण माझ्या आ’युष्याचे काय? तिची ही क’मेंट आता सगळीकडेच व्हा’यरल होत आहे. एकूणच राजेश्वरी खरात ही सध्या खूप च’र्चेत आली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *