तुला वि’वस्त्र करुन मा’रु ! ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाली होती धम’की….

अभिनेता सु’शांत सिं’ग रा’जपूत याने आ त्मह त्या केल्यानंतर अनेक बॉलिवूड, टीव्ही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत. मनातील भावना बोलून दाखवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवा’द नाही. आता मराठमोळी अभिनेत्री मेघा घाडगे हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
अभिनेत्री व उत्तम लावणी नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जाणा-या मेघाने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या वेगाने व्हा’यरल होतेय. अॅक्टिंग करिअरमध्ये बेतलेल्या प्रसंगांना, संघर्षाला तिने वाचा फोडली आहे.
पछाडलेला, पोपट, माहेरची माया, चल धर पकड यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. तसेच एकापेक्षा एक अप्सरा आली या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती.
नेमकं काय आहे त्या पोस्टमध्ये –
माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको..???? अस म्हणायची वेळ आली होती माझ्यावर अनेकदा. नावारुपाला असताना इतक्या लोकांनी नावाची ब’दना’मी केली होती, मा’रायची ध’मकी दिली, ‘बालगंधर्व समोर(पुणे) तुला ना’गड करून मारू..’ किती जणांन सोबत संबं’ध जोडले ज्यांना मी ओळखतही नव्हते.
वडील गेले राहण्याचा धड ठिकाणा नव्हता. भावंड शिकताहेत. वाई’ट मार्गाला कोणी जाणार तर नाही ना ..? अशा अनेक गोष्टी ईतक्या पटापट .. होत गेल्या कित्येक डि’प्रेश’न मधून गेले, पुन्हा सावरले. एकदा तर मनस्तापातुन झो’पेच्या गो’ळ्याही घेतल्या.
यातून मला बाहेर काढल आधार दिला तो माझ्या आईने, वडिलांच्या संस्काराने आणि माझ्या भावंडांने.. खरच जगातील अंतीम सत्य ‘कुटुंब’ ?खर सांगु का अशा परिस्थितीत आपण काय करतोय हे स्वत:लाच कळत नसत.
लोक वेडे म्हणतात, सायको म्हणतात..पण ज्या व्यक्तीमुळे एखाद माणुस स्वत:ला संपवा यला निघालाय त्यालाच लोक आधार देतात आणि पुढाकार देतात हेही तितकंच सत्य आहे आणि त्यात तो पुरूष असेल तर अगदीच सोप्प.
एकदा तर एका महा…पुरूषाने माझे फोटो माझ्या पेक्षा लहान असलेल्या एका xyz मित्रा सोबतचे फोटो सर्व नृत्य दिग्दर्शकांना पोस्ट केले. का केले ? कशासाठी ? हे आजही कळल नाही (ब”दनामीच म्हणजे) रात्री अपरात्री मी एकटी रहाते म्हटल्यावर दाराची बेल वाजवून पळून जायचय.
तुला उध्व’स्त करेन , घरातून बाहेर कशी पडतेस बघतोच मी..? अशा धम’क्या.. बरं त्यातही गम्मत अशी की हा फोटो आम्हाला का पाठवला ? हे विचारण्याची कोणालाही हिम्मत झाली नाही की अशी एखाद्याची बद’नामी करू नका.. अस विचारण्याची. माज्या मनात एकच विचार आला ‘विकृत’…!