‘तारक मेहता’मधील ‘या’ अभिनेत्रीच्या बि’कि’नीतील फोटोंनी इंटरनेटवर लावली आ’ग, मालदीव किनाऱ्यावरचे फोटो शेयर करत म्हणाली मी पण…

सध्या टीव्हीवर सर्वात जास्त लोकप्रिय कार्यक्रम असेल तर तारक मेहताचा उलटा चष्मा. हा शो पाहणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्वांचे टिव्ही वर हा शो अगदी कुटुंबासह बघतात. टीव्ही चालू केला की पहिली पसंती याच शो ला मिळते. कुटुंबातून प्रत्येक सदस्य हा शो बघण्यास अतुरलेला असतो.
घरातील लहानापासून ते अगदी म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत हा कार्यक्रम आवर्जून बघतात. हा शो गोकुलधाम सोसायटीच्या लोकांमधील रोजच्या जीवनशैलीवर नैसर्गिकरित्या अवलंबून आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मधील पात्र देखील आता लोकांच्या ओळखीचे झाले आहे. या कार्यक्रमात समाविष्ट असलेले सर्व पात्र ज्याचा त्याचा रोल अगदी व्यवस्तीत पार पाडतात.
त्यांच्यातील कॉमेडी लोकांचे मनाला भावते. तसेच हा शो बघून कुटुंबातील वातावरण देखील हास्यमय बनते. परंतु या पात्रांबद्दलच्या सर्वच गोष्टी सर्वानाच माहीत असतील असे काही नाही. त्यांचे खऱ्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही लोकांपासून अदृश्य आहेत.
आज आपण जीच्याबद्धल माहिती करून घेणार आहोत ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा. आता सध्या ती तिच्या बिकीनी मधील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. प्रिया आहूजाने तिचे बिकीनी फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सो’शल मी’डियावर बि’कीनी फोटो पोस्ट करत तिने सोबतच एक लांबलचक पोस्ट देखील लिहिलेली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की ग’रो’दरपणानंतर तिचे श’रीरात कसे बदल होत गेले व त्यानंतर ती आता कशी दिसतेय. याचा सर्व सविस्तर खुलासा तिने या पोस्टद्वारे केला आहे.
ती पुढें म्हणाली की जरी माझ्या श’रीरात बदल झाले असले तरी देखील मी नाराज नाही तर खूप आनंदी आहे. माझ्या श’रीराचा मला खूप अभिमान आहे असं देखील तिने सांगितले. प्रिया आहूजा पुढे असे देखील लिहिते की, ‘होय मी हसत आहे, कारण आता माझ्या श’रीरात खूप बदल झाले आहे आणि माझ्याकडे आता पूर्वीसारखे शरीर नाही.
प्रिया म्हणते की आता श’रीरावर बरेच स्ट्रेच मार्क्स दिसत आहेत. सोबतच माझी त्वचा देखील सैल झाली आहे आणि आता मी पूर्वीपेक्षा थोडीशी जाड देखील झाले आहे. परंतु असे असले तरी मला या गोष्टींचे अजिबात दुःख नाहीये. याउलट मी आनंदी आहे. तसेच मला माझ्या श’रीराचा अभिमान आहे कारण की मी एका बा’ळाला ज’न्म दिला आहे. माझे पोट घर बनून एका जीवाला 9 म’हिन्यांसाठी प्रे’माने गों’जारत होते.
त्या पोस्टद्वारे प्रियाने असाही खुलासा केला की, प्रेग्नन्सीमुळे माझे शरीरात पूर्णतः बदल घडून आले होते. त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष होऊनही माझे शरीर पूर्णपणे बरे झालेले नाही. पण तरी देखील मला या गोष्टीचा अजिबात खेद नाहीये, उलट मला असे वाटत आहे की, माझे शरीर अजूनही खूप सुंदर आहे.
‘प्रिया पुढे असे म्हणते की, मुलाला जन्म देणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व देणाऱ्या सर्व मातांना सलाम’. प्रियाने मालदीव च्या समुद्रकिनारी फेरफटका मारताना काही फोटो देखील कॅ’मेऱ्यात कै’द केले आहे. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की प्रिया निळ्या आणि पांढर्या चेक्सच्या बि’कि’नीमध्ये दिसत आहे.
प्रियाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर उभे राहुन फोटोसाठी तिने वेगळ्या वेगळ्या पोझ दिल्या आहेत. आपला मुलगा अरदास सोबत देखील प्रियाने काही फोटो काढलेले आहे. मुलासोबत प्रिया बसलेली दिसत आहे. फोटोत दिसत आहे की तिचा मुलगा समुद्रकिनाऱ्या वरील वाळूशी खेळत आहे.
कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता प्रिया दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रिया एकदम साध्या लूकमध्ये दिसत आहे. प्रियची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. प्रियाच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत प्रियाचे फोटो आणि कॅप्शनची चाहत्यांनी प्रशंसा केलेली दिसत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे दिग्दर्शक मलक राजदासोबत प्रियाने लग्न केले आहे. या दोघांना एक मुलगा देखील झाला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रियाने मुलगा अरदासला ज’न्म दिला होता. सो’शल मि’डीयावरून प्रिया नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. आणि तिच्या बद्धलचे सर्व अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असते.