‘तांडव’ वेब सिरीज मध्ये जाणूनबुजून ठेवलेले ‘हे’ सीन बघून डायरेक्टर अल्ली अब्बास वर भ’डकली कंगना, म्हणाली हिम्मत असेल तर अ’ल्लाचे…

‘तांडव’ वेब सिरीज मध्ये जाणूनबुजून ठेवलेले ‘हे’ सीन बघून डायरेक्टर अल्ली अब्बास वर भ’डकली कंगना, म्हणाली हिम्मत असेल तर अ’ल्लाचे…

सैफ अली खाान डिंपल कपाडिया तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांडव या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आले होते. अली अब्बास जफर हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे.

9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला वि’रोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अ’प’मा’न करत हिं’दुंच्या भा’वना दु’खावल्याचा आ-रोप या सीरिजवर होत आहे. यावरून आताा वाद सुरू झाला आहे जो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

अनेक राजकीय नेत्यांचा सीरिजला वि’रोध होत असतानाच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिची भूमिका मांडली आहे. तिने देखील तिचा सं’ताप व्यक्त केला आहे. वेब सीरिजमधील एक सीन स’ध्या सोशल मी’डियावर व्हा’यरल होत आहे.

यात कॉलेजमध्ये सुरू असणाऱ्या एका नाटकामध्ये मोहम्मद जीशान अयुब शंकराची भूमिका साकारताना दिसत आहे. परंतु हे खूप मजेदार अंदाजात दाखवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर तो शि’वी देतानाही दिसत आहे. अलीकडेच एका युजरने भाजप आमदार कपिल मिश्रा यांचा व्हि’डीओ शेअर केला आहे.

हाच व्हि’डीओ कंगनानं रिट्विट केला आहे, कंगनानं लिहिलं की, स’मस्या ही हिं’दू फोटीक कंटेटची नाहीये. परंतु विधायक दृष्टीनेही ख’राब आहे. प्रत्येक सीनला आ’क्षे’पा’र्ह आणि वा’द’ग्र’स्त सीन ठेवण्यात आले आहेत, तेही जाणूनबुजून.

त्यांना प्रेक्षकांच्या भा’वना दु’खावण्याब’द्दल आणि गु-न्हेगा’री हेतूने हे सीन केल्यामुळे या सर्वाना जे’लमध्ये टा’कलं पाहिजे. कपिल मिश्रा यांनी अली अब्बास जफर यांच्या माफीनाम्याचं एक ट्विट केलं होतं. यात कपिल मिश्रा यांनी जफर यांना असा सवाल केला होता की, ते असे त्यांच्या ध-र्मासो’बत करू शकतात का. मिश्रा म्हणाले की, अली अब्बास जफर जी, कधी आपल्या ध’र्मा’वर मुव्ही बनवून देखील माफी मागा.

सर्व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आमच्याच ध’र्माबा’बत का. आपल्याही आ’ल्हाचा एखादा खराब विनोद करूनही कधी लाजिरवाणं व्हा. तुमच्या गु-न्ह्यां’चा हिशोब भारताचा का’यदा करेल. हे असे कंटेट माघारी घ्या. नाहीतर खरे तांडव तुम्हाला दाखवेन.

कंगनानं मिश्रा यांचं हेच ट्विट रिट्विट करत लिहिलं की, माफी मागण्यासाठी राहणारच काय आहे? हे तर थेट ग’ळा का-पतात. जि’हा’दी देश फ’तवा काढतात. तुम्हाला ना फक्त मा’रलं जाईल तर मृ’त्यूनं’तर त्याला जस्टिफाय केलं जाईल. सांगा अली अब्बास जफर आहे का हिंमत अ’ल्ला’ची चे’ष्टा करण्याची.

अली अब्बास जफर यांनी माफी मागितली:- सो’शल मी’डियावरील नि’षे’धाव्यतिरिक्त आणि पो’लिसां’मधील वाढत्या वा’दानंतर तां’डव निर्मात्यांनी माफी मागितली आहे. दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी लिहिले आज झालेल्या चर्चेदरम्यान माहिती व प्रसारण मंत्रालयाने आम्हाला सांगितले की आम्हाला अनेक याचिका मिळाल्या आहेत. आम्हाला कळले की वेबसिरीजमधील काही सीनमुळे अनेक लोकांच्या भा’वना दु’खावल्या आहेत.

वेबसीरीजची कहाणी संपूर्णपणे काल्पनिक आहे आणि कोणत्याही घ’टनेशी सं-बं’धित असलेला हा एक योगायोग आहे. आमचा हेतू कुणालाही, जा’ती, समुदाय, वं’श, ध’र्म किंवा धा’र्मिक भावनांचा अ प मा न करणे नाही. तांडव कलाकार आणि क्रू स’दस्यांव्य’तिरिक्त आम्ही प्रेक्षकांच्या काळजी लक्षात घेत बिनशर्त दिलगीरी व्यक्त करत आहोत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *