आई मराठी, मु’स्लिम वडिलांच्या तिसऱ्या पत्नीची मुलगी, ‘या’ मराठी अभिनेत्रीची संघर्षमय कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यातून येतील अश्रू…

आई मराठी, मु’स्लिम वडिलांच्या तिसऱ्या पत्नीची मुलगी, ‘या’ मराठी अभिनेत्रीची संघर्षमय कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यातून येतील अश्रू…

सध्या झी मराठीवर देव माणूस ही मराठी मालिका प्र’चंड गाजत आहे. या मालिकेमध्ये एसीपी दिव्या सिंहची भूमिका ही सर्वांनाच आवडत आहे. या मालिकेत तिची वैविध्यपूर्ण भूमिका तिला नवी ओळख मिळवून देत आहे. मालिकेत दिव्या सिंग हिने अजित कुमार देव याचे अनेक धं’दे उ’घड’कीस आणण्याचे संकेत दिले होते.

मात्र, आता या घ’टनेला वेगळेच वळण मिळाले आहे. कारण की या मालिकेत दिव्या आता स्वतः अजित याच्या जा’ळ्यामध्ये अ’ड’कताना दिसत असल्याचे वाटत आहे. एसीपी दिव्या आता पुढे काय करते हे अनेकांना पाहायचे आहे. याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता देखील मोठ्या प्रमाणात लागलेली आहे.

दिव्या सिंह ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री चे नाव नेहा खान असे आहे. ती मूळ अमरावती येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. तिचा आजवरचा प्रवास अतिशय सं’घर्षपूर्ण असा राहिलेला आहे. आज आम्ही आपल्याला तिच्याबद्दलचा या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. नेहा खान असे नाव ऐकल्यावर अनेकांना प्रश्न उपस्थित पडतो की हे असे कसे नाव आहे.

याचे कारणही तसेच आहे. नेहा हिचे वडील मु’स्लिम आहेत आणि तिची आई ही मराठी. विशेष म्हणजे नेहाच्या वडिलांनी आजवर तीन लग्न केलेली आहेत. त्या काळात दोघांनाही प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, या विवाहाला कुटुंबियांनी विरोध केला व कुटुंबाने वि’रोध करूनही दोघांनी आं’तरध’र्मीय लग्न केले.

नेहाच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच वा’ईट होती. त्यामुळे त्यांना उ’दरनि’र्वाह करणे अ’वघड होऊन बसले होते. अशाच वेळी त्या एका व्यक्तीच्या प्रे’मात पडल्या. मात्र, ही व्यक्ती मु’स्लीम होती. त्यानंतर त्यांनी त्याच्या सोबत लग्न केले. लग्नानंतर आपली प’रिस्थि’ती सुधारेल, असे वाटले. मात्र, त्यानंतर त्यांच्या प’रिस्थि’ती’त काही फरक पडला नाही.

नेहाच्या आईला सं’पत्ती मिळू नये, यामुळे काही गुं’डांनी तिला बे’दम मा’रहा’ण केली होती. यात तिच्या श’रीरा’वर 370 टा’के प’डले होते. या प’रिस्थि’तीत नेहाचे वडील हे प’ळून गेले होते. याचे कारण हे अतिशय वि’चित्र होते. आपल्यावर या गोष्टीचा आळ येऊ नये म्हणून ते पळू’न गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत खरी माहिती अजून समोर आली नाही.

असा सुरु झाला अभिनयाचा प्रवास
आमच्या घराच्या शेजारी एक काकू राहत होत्या. काकूच्या आणि माझे चांगले जमत होते. त्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला की, तुझे फोटो तू काढ आणि पेपरमध्ये छाप. तू खूप सुंदर आहेत, असे सांगितले. यावर माझा विश्वास बसला नाही. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे नेहाने फोटो काढले आणि पेपरमध्ये छापले. मात्र, त्यांनी आ’डनाव दिले नाही.

याचे कारणही तसेच होते. नेहा हिला वाटत होते की, यामुळे आपल्या वडिलांच्या भा’व’ना यामुळे दु’खावल्या जातील. त्यानंतर तिला मॉडेलींगची वाट ही सुकर झाली. नेहा ही मूळ अमरावतीची आहे. मुंबईला ऑडिशन घेण्यासाठी तिला खूप क’सरत करावी लागायची. वडिलांना कळू नये म्हणून ती फेसबुक वरचे मित्र झालेले आहेत, त्यांच्याशी संपर्क करून मुंबईला जायची.

काहीवेळा तर तिला रेल्वे स्टेशनला देखील पेपर टाकून झोपावे लागले होते. जवळपास दोन ते तीन वर्ष हा प्रवास झाला, असे देखील ती सांगते. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे सचिव असलेले अमरजीत यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर चित्रपटाचा मार्ग सुकर झाला. जिमी शेरगिल सोबत तिचा बॅ’ड ग’र्ल हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

बॅ’ड ग’र्ल, का’ळे धं’दे, शि’का’री, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. आता देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव घराघरात पोहोचले आहे. भविष्यात तिच्याकडे आणखी काही प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *