VIDEO : मालिकांमध्ये संस्कारी सून ओळखल्या जाणाऱ्या सायली संजीवच्या ‘झिम्मा’ मधील बो’ल्ड सिन’ने सर्वत्र लावली आ’ग, पाहून चाहते झाले ग’रम….

मराठी चित्रपट आता खऱ्या अर्थाने बो’ल्ड आणि ब्यूटिफुल होत आहे, असे म्हणावे लागेल. काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले प्रयोग होत आहेत. श्वास या चित्रपटाच्या निर्मिती नंतरच त्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली, असे म्हणावे लागेल. श्वास चित्रपट हा ऑस्कर मध्ये देखील गेला होता. त्यानंतर मराठी चित्रपट अतिशय वेगळ्या धाटणी वर येऊन थांबला होता.
मात्र, त्यापूर्वी अनेक असे चित्रपट होते की, जे केवळ अनुदान मिळवण्यासाठी बनवले जायचे. मात्र, याला अ’पवा’द हे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर हे आहेत. अशोक सराफ यांनी अनेक अशा चित्रपटात अजरा’मर भूमिका केल्या होत्या. त्यांचे चित्रपट आजही तेवढेच चवीने पाहिले जातात.
यात सगळ्यात उदाहरण द्यायचे झाले तर अशी ही बनवाबनवी या चित्रपटाची जावे लागेल. हा चित्रपट आजही तेवढ्यात आवडीने पहिला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मराठीमध्ये खूप मोठी क्रांती झाली. आधी केवळ चित्रपटांमध्ये काम करायला अभिनेत्यांना भेटायचे. मात्र, त्याला नाटक हा पर्याय देखील होता.
नाटकामध्ये देखील काही अभिनेते काम करायचे. मात्र, आता छोट्या पडद्यावर अनेक अशा टिव्ही चैनल सुरू झालेले आहेत. त्यामध्ये अनेक मालिका या तयार होत असतात. या मालिकांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येने कलाकार हे लागत असतात. सायली संजीव यापैकी एक अभिनेत्री आहे. सायली संजीव हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
आटपाडी नाईट, पो’ली’स लाईन, बस्ता, गोष्ट एका पैठणीची या सारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. यातील तिचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. मराठी मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे. यानंतर सायली संजीव हिला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील होत्या. मात्र, कामाच्या व्यापामुळे तिने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणे पसंत केले आहे.
आता झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये अनेक अशा दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी यासोबतच अनेक अभिनेत्री काम करणार आहेत, असे सायली संजीव हिने सांगितले. या चित्रपटात अनेक अभिनेत्रींच्या भूमिका आहे.
अनंत जोग हे देखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोणे यांनी केलेले आहे. या चित्रपटामध्ये सायली संजीव हीदेखील दिसणार आहे. या चित्रपटाची कथा अशी आहे की, या सर्व मैत्रिणी युरोप टूर फिरायला जातात.
यामध्ये सर्व वयोगटातील म’हिलां’चा समावेश असतो आणि तिथे मग होणारी धमाल यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटाची गरज म्हणून सायली संजीव ने एक सीन चित्रित केला आहे. यामध्ये ती अतिशय बो’ल्ड दिसत आहे. हा सीन तिचा व्हा’यरल झाला आहे. यावर बोलताना ती म्हणाली की, चाहते हे असे सीन व्हा’य’रल करतच असतात. काही लोकांना त्यांना माझे असे रूप आवडत असेल, असेही ती म्हणाली.